एक्स्प्लोर

Jai Jai Swami Samarth Colours Marathi Serial Track: यंदाच्या महाशिवरात्रीला कलर्स मराठीवर शिवस्वरूपाचे भव्य दर्शन; 'आई तुळजाभवानी', 'जय जय स्वामी समर्थ'चे विशेष भाग

Jai Jai Swami Samarth Colours Marathi Serial Track: दिव्य शिवतत्त्वाची अनुभूती देणारे 'आई तुळजाभवानी' आणि 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकांचे दोन भव्य विशेष भाग.

Jai Jai Swami Samarth Colours Marathi Serial Track: मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच 'न भूतो न भविष्यति' अशी शिवतत्त्वाची अनुभूती प्रेक्षकांना मिळणार आहे. महाशिवरात्रीच्या मंगल पर्वानिमित्त कलर्स मराठी वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे, दिव्य शिवतत्त्वाची अनुभूती देणारे 'आई तुळजाभवानी' आणि 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकांचे दोन भव्य विशेष भाग.

तुळजाई आणि यमाई यांचे करविण्या मर्मबंधन, या महाशिवरात्रीला महादेव घडवणार ब्रह्मांड दर्शन आणि स्वामींच्या हृदयी उजळली ज्योत शिवतेजाची, प्रकटली बारा ज्योतिर्लिंगे, देती प्रचिती शिवस्वरूपाची अशी भव्यदिव्य दृश्य अनुभूती असलेले हे भाग यंदाची महाशिवरात्र प्रेक्षकांसाठी संस्मरणीय करणार आहेत.

आई तुळजाभवानी या मालिकेचा महाशिवरात्री विशेष भाग येत्या रविवारी 15 फेब्रुवारीला संध्याकाळी 7 वाजता रंगणार असून या भागात 'पिंडी ते ब्रह्मांडी' या आध्यात्मिक सिद्धांताची उकल होणार आहे. महादेवांचे भव्य ब्रह्मांडरूप अनुभवता येईल. या गोष्टीला देवी यमाई आणि आई तुळजाभवानी यांच्या कथेचा असलेला संदर्भही या महाएपिसोडमध्ये उलगडणार आहे.

'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेत सोमवारी 16 फेब्रुवारीला संध्याकाळी 7:30 वाजता 26 मिनिटांचा महाशिवरात्री विशेष भाग रंगणार असून, स्वामी चरित्रातील महत्त्वाची व्यक्तिरेखा असलेल्या भाऊसाहेब जहागीरदारांच्या जीवनातील एका महत्त्वपूर्ण घटनेत शिवतांडव स्तोत्राच्या गजरात स्वामींच्या हृदयातून एकापाठोपाठ एक बारा ज्योतिर्लिंग प्रकट होणार आहेत. त्याचे प्रयोजन आणि शिवस्वरूपाची अनुभूती एक आगळावेगळा दिव्य अनुभव प्रेक्षकांना देईल.

दरम्यान, मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच शिवस्वरूपाचं भव्य दर्शन आणि त्यामागील आध्यात्मिक संकेतांची उकल पाहायला मिळणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Divya Shinde On Bigg Boss Marathi 6: 'मी मरणाच्या दारात होते, दोन दिवसांनी मला इंजेक्शन दिलं... खरं फुटेजही दाखवलं नाही'; दिव्या शिंदेचे 'बिग बॉस'वर गंभीर आरोप

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Weather : सोलापुरात तापमानाचा पारा 40 अंशांवर; उष्माघातपासून वाचण्यासाठी नागरिकांना आरोग्य विभागाचे आवाहन
सोलापुरात तापमानाचा पारा 40 अंशांवर; उष्माघातपासून वाचण्यासाठी नागरिकांना आरोग्य विभागाचे आवाहन
Maharashtra Live Blog Updates: सलग 12 व्या दिवशीही आखाती युद्ध सुरूच, इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले कायम
Maharashtra Live Blog Updates: सलग 12 व्या दिवशीही आखाती युद्ध सुरूच, इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले कायम
Gas Shortage India : युद्धज्वर शिगेला, भारताला गॅस टंचाईचा चटका; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांना फोन; नेमकं कारण काय?
युद्धज्वर शिगेला, भारताला गॅस टंचाईचा चटका; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांना फोन; नेमकं कारण काय?
BMC Samiti Election 2026 Shivsena UBT Uddhav Thackeray: BMC मधील अनुभवी नगरसेवक, पण तरीही चुकून ठाकरे गटाऐवजी भाजपला मतदान; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
BMC मधील अनुभवी नगरसेवक, पण तरीही चुकून ठाकरे गटाऐवजी भाजपला मतदान; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pimpari Chinchwad : युद्धामुळं लग्न सराई संकटात,केटरर्सकडे गॅसचा तुटवडा; 10 हजार लग्न पुढं ढकलणार?
Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arun Tupe Death: पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
Badlapur Uterine Eggs Selling Racket: नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय, डॉ. अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात
नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय, डॉ. अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात
Pimpri-Chinchwad News: मोठी बातमी: युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
Mumbai Crime: फजल म्हणाला, तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील, मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा छळाला कंटाळून टोकाचा निर्णय
फजल म्हणाला, तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील, मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा छळाला कंटाळून टोकाचा निर्णय
Maharashtra Weather Update: मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
Embed widget