एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Youngest Mayor | केरळमध्ये देशातील सर्वात तरुण महापौर, आर्या राजेंद्रन सांभाळणार हे महत्वाचं पद

केरळची आर्या राजेंद्रन (Arya Rajendran) ही युवती देशातील सर्वात तरुण (Youngest Mayor) महापौर बनली आहे. केवळ 21 व्या वर्षी महापौर बनणारी आर्या राजेंद्रन ही बीएस्सी मॅथेमॅटिक्सच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे.

तिरुवनंतपुरमः केरळच्या आर्या राजेंद्रनने केवळ 21 व्या वर्षी महापौर बनत देशातील सर्वात तरुण महापौर होण्याचा विक्रम प्रस्थापित केलाय. ती बीएस्सी मॅथेमॅटिक्सच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. तिचे वडील इलेक्टिशियनचे काम करतात. आर्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची (CPIM) सदस्या आहे. आर्याला तिच्या पक्षाने तिरुवनंतपुरमच्या सिटी कॉर्पोरेशनच्या प्रमुखाच्या रुपात नामांकित केलंय. सीपीआयएम या तिरुवनंतपुरम महापालिका निवडणुकीत 100 पैकी 51 जागा जिंकल्या आहेत.

आर्याने मुदवनमुकल वार्डामधून निवडणूक जिकंली आहे. ती सध्या ऑल वुमेन ऑल सेंट्स महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. आर्याला राजकारणाची आवड असल्याचं तिच्या वडिलांनी सांगितलं. आर्याची आई एलआयसी एजंट असून भाऊ अरविंदने ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग पूर्ण केलंय आणि तो सध्या मध्य आशियात नोकरीला आहे.

पाचवीत असल्यापासून पक्षाची सदस्य आर्या राजेंद्रन ही पाचवीत शिकत असल्यापासून CPIM पक्षाची सदस्य आहे. तिने पक्षाच्या बालसंगम विंगसाठी काम केलंय. नंतरच्या काळात बालसंगमची जिल्हा अध्यक्षा आणि राज्याची प्रमुख या पदावरही तिने काम केलंय. आर्याने सांगितले की बालसंगममधील कामाच्या आधारे तिला स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (सीपीएम स्टुडंट विंग) च्या राज्य समितीत स्थान मिळालं.

महापौरपदाच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव महापौरपदासाठी सीपीएमने आर्याच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आता औपचारिक घोषणा बाकी आहे. केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50 टक्के जागा या महिलांसाठी आरक्षित आहेत. या निवडणुकीत सीपीएमने ज्या दोन महिलांना महापौरपदासाठी प्रोजेक्ट केलं होतं त्या दोन्ही उमेदवारांचा पराभव झाल्याने आर्याच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली.

आर्याने वार्ताहरांशी बोलताना सांगितलं की राजकारणासोबतच आपले शिक्षणही ती पूर्ण करणार आहे. तसेच तिरुवनंतपुरमच्या विकासासाठी एक प्लान तयार करणार असल्याचंही तिनं सांगितलं.

संबंधित बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget