एक्स्प्लोर

Crime News: महाराष्ट्रातून आयटी इंजिनियर तरुणी दिल्लीत ज्योतिषी मित्राला भेटायला गेली; दोघ कारमध्ये फिरत असताना पत्नीने पकडलं अन्...भर रस्त्यात हाय व्होल्टेज ड्रामा

Crime News: दिल्ली-गुरुग्राम एक्सप्रेसवे वर गुरुवारी सकाळी मोठा गोंधळ उडाला, जेव्हा एका महिलेने आपल्या ज्योतिषी असलेल्या पतीला त्याच्या महिला मैत्रिणीसोबत कारमध्ये पकडले.

दिल्ली : दिल्ली-गुरुग्राम एक्सप्रेसवे वरती काल (गुरुवारी) सकाळी मोठी खळबळ उडाली. एका महिलेने आपल्या ज्योतिषी पतीला त्याच्या महिला मैत्रिणीसह भररस्त्यात (Crime News) अडवले. राजीव चौक परिसरात घडलेल्या या हायव्होल्टेज ड्रामामुळे परिसरात बघ्याची मोठी गर्दी झाली. संतापलेल्या पत्नीने पतीच्या कारच्या काचा फोडल्या (Crime News) आणि कथित गर्लफ्रेंडला केसांनी ओढत रस्त्यावर पाडून मारहाण केली. या घटनेमुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.(Crime News)

पत्नीने स्वतःची कार पुढे आडवी लावून त्यांची गाडी थांबवली

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचा पती दिल्लीमध्ये ज्योतिषाचा व्यवसाय करतो. पत्नीला काही महिन्यांपासून त्याच्या वरती संशय होता. गुरुवारी सकाळी तो एका महिला मैत्रिणीसोबत कारने निघाल्याचे लक्षात येताच पत्नीने दिल्लीहूनच त्याचा पाठलाग सुरू केला. सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास राजीव चौकाजवळ पोहोचताच पत्नीने स्वतःची कार पुढे आडवी लावून त्यांची गाडी थांबवली.(Crime News)

तरुणीला केसांनी ओढून बाहेर काढले 

प्रत्यक्षदर्शींनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, संतापलेल्या पत्नीने प्रथम पतीच्या कारच्या काचांवर दगडफेक केली. गाडी थांबताच तिने आत बसलेल्या तरुणीला केसांनी ओढून बाहेर काढले आणि रस्त्यावर तिला मारहाण केली. पतीने मध्ये पडून वाद थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही पत्नीने मारहाण केली. या प्रकारामुळे एक्सप्रेसवेवर काही काळ वाहतुक कोंडी निर्माण झाली होती.

पोलीसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी ही मूळची महाराष्ट्रातील असून आयटी कंपनीत कार्यरत आहे. ती एक दिवस आधीच दिल्लीला आली होती. गेल्या सात-आठ महिन्यांपासून दोघांमध्ये संपर्क होता. पती बुधवारीपासून घरी न परतल्याने पत्नीचा संशय अधिकच बळावला होता. म्हणून ती त्यांच्यावरती पाळत ठेवून होती. घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाइन्स पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांनाही ताब्यात घेतले. दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात मारहाण व गैरवर्तनाच्या तक्रारी दाखल केल्या असून पुढील तपास सुरू आहे.

पाठलाग केला अन् भर रस्त्यात अडवलं...

मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचा पती दिल्लीमध्ये ज्योतिषाचा व्यवसाय करतो. पत्नीला गेल्या काही काळापासून त्याच्या चारित्र्यावर संशय होता. गुरुवारी सकाळी तो एका महिला मैत्रिणीसोबत बाहेर पडताच पत्नीने दिल्लीहूनच त्याचा पाठलाग सुरू केला. सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास त्यांची कार राजीव चौक परिसरात पोहोचताच पत्नीने स्वतःची गाडी पुढे आडवी लावून त्यांना थांबवली अन् दोघांनाही मारहाण केली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार  
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे

Embed widget