एक्स्प्लोर

Jyoti Waghmare : महिला आरक्षण नामंजूर झालं आणि दिल्लीत पावसाला सुरुवात, मला वाटलं निसर्ग अश्रू ढाळतोय : डॉ. ज्योती वाघमारे

Jyoti Waghmare : शिवसेनेच्या राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी लोकसभेत महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्याबद्दल प्रतिक्रिया देताना विरोधकांवर टीका केली.

नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.  ज्योती वाघमारे म्हणाल्या की मला वाटतं निसर्गानं सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. महिला आरक्षणाचं विधेयक नामंजूर झालं आणि दिल्लीमध्ये पाऊस पडायला सुरुवात झाली. मला वाटतं निसर्ग सुद्धा अश्रू ढाळतोय या सगळ्या घटनेवर, असं ज्योती वाघमारे यांनी म्हटलं.  आम्हाला अपेक्षा होती, जेव्हा मातृशक्तीला अधिकार देण्याचा निर्णय असेल त्यावेळी सगळ्या पक्षांनी राजकारण बाजूला ठेवावं, राजकारणाच्या चपला बाहेर सोडाव्यात आणि सर्वसंमतीनं हे विधेयक  मंजूर करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं.पण विरोधक त्यांच्या कोत्या मानसकितेतून पडू शकले नाहीत, अशी टीका ज्योती वाघमारे यांनी केली.

मोदी संविधानाला सर्वोच्च मानतात : ज्योती वाघमारे

30 वर्ष झाली पण महिला आरक्षणासाठी तारीख पे तारीख मिळतेय. मात्र, महिला आरक्षण मिळत नाही. विरोधी पक्षांचं स्वत: चं राजकारण धोक्यात आल्यानं त्याच्यामुळं ते खोटा प्रपोगंडा आणि फेक नरेटिव्ह तयार करतात की घटना धोक्यात आली, असं ज्योती वाघमारे यांनी म्हटलं.त्या पुढे म्हणाल्याकी  भारताचं संविधान हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वोच्च मानतात, त्यांनी वारंवार सांगितलं मला सर्व धर्मग्रंथांपेक्षा सुद्धा या देशाचं संविधान प्रिय आहे. विरोधकांनी मला उत्तर द्यावं या देशातील सर्वात मोठी घटनादुरुस्ती केली होती. मिनी संविधान म्हणवली जाणारी दुरुस्ती कोणी आणली होती. कोणी या देशातील नागरिकांचे मुलभूत अधिकार फ्रीज करुन आणीबाणी आणली होती. कोण स्वत: ची निवडणूक सर्वोच्च न्यायालयानं रद्द केल्यानं आणीबाणी आणली होती.  आणीबाणी आणून भारतावर अन्याय केलेला हे जनता विसरलेली नाही, असं म्हणत ज्योती वाघमारे यांनी काँग्रेसवर टीका केली.

नरेंद्र मोदींची लोकप्रियता वाढण्याची भीती

विरोधकांनी भीती वाटली की महिला आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता, एनडीएची लोकप्रियता वाढेल.  विरोधकांना महाराष्ट्रात ट्रेलर बघितला होता, एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आणली, अडीच कोटी लाडक्या बहिणींना दर महिना ओवाळणी मिळाली, त्यामुळं थंपिंग मेजॉरिटी आतापर्यंतच्या इतिहासात मिळाली नाही ती मिळाली. विरोधकांना ती भीती स्वत:च्या खूर्च्या जातील अशी वाटली, त्यामुळं किळसवाणं राजकारण पाहायला मिळालं, अशी टीका ज्योती वाघमारे यांनी केली. 

ठाकरेंच्या प्रियांका चतुर्वेदी यांनी महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक फेटाळलं गेल्यानं दु:ख व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. हे दुटप्पी राजकारण समजायचं का? एका बाजूला तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचा विचार मानतो असं म्हणता,  महिला धोरण आणलं असं म्हणताय, महिलांना आरक्षण दिलं जात असेल, जागा वाढणार असेल, प्रत्येक राज्याचं प्रतिनिधीत्वाचं प्रमाण आहे तेवढंच राहणार आहे असं स्पष्टीकरण अमित शाह यांनी दिलं होतं. केवळ नरेंद्र मोदींची लोकप्रियता वाढेल आणि सर्वसामान्य महिला राजकारणात आल्या तर प्रस्थापितांचं राजकारण धोक्यात येईल वाटल्यानं हा प्रकार झालाय, असं ज्योती वाघमारे यांनी म्हटलं.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर शिवसेना ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
देशात खरच पेट्रोल डिझेलची कमतरता भासणार का? किती आहे साठा? पंतप्रधान मोदींच्या आवाहानानंतर सरकारकडून महत्वाचं निवेदन जारी
देशात खरच पेट्रोल डिझेलची कमतरता भासणार का? किती आहे साठा? पंतप्रधान मोदींच्या आवाहानानंतर सरकारकडून महत्वाचं निवेदन जारी
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Narendra Modi : एक वर्ष सोन्याची खरेदी का नको? काय आहे पंतप्रधान मोदी यांचे 72 अब्ज डॉलरच्या फॉरेक्समागचे लॉजिक?
एक वर्ष सोन्याची खरेदी का नको? काय आहे पंतप्रधान मोदी यांचे 72 अब्ज डॉलरच्या फॉरेक्समागचे लॉजिक?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू - महापौर संभाजीनगर
Nitesh Rane On Nida Khan Case : निदा खान हिला पाठिशी घालण्याचं काम MIM पक्षाकडून सुरु आहे
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर शिवसेना ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
Nandurbar Fire News: नंदुरबारच्या नवापूर एमआयडीसीत अग्नितांडव! टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग, तब्बल 15 किमी अंतरावरून दिसतायेत धुराचे लोट
नंदुरबारच्या नवापूर एमआयडीसीत अग्नितांडव! टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग, तब्बल 15 किमी अंतरावरून दिसतायेत धुराचे लोट
Mumbai Crime News: पत्नीच्या नावाचे आधार कार्ड घेऊन दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये मुक्काम; तपासानंतर सगळे हादरले, मुंबईतील खळबळजनक घटना
पत्नीच्या नावाचे आधार कार्ड घेऊन दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये मुक्काम; तपासानंतर सगळे हादरले, मुंबईतील खळबळजनक घटना
Embed widget