रोहतक : साध्वीवरील बलात्कारप्रकरणी दोषी ठरलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम राहीम रोहतकच्या जेलमध्ये कैद आहे. बलात्कारप्रकरणी त्याला 20 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. एकेकाळी ऐशोआरामात आयुष्य जगणारा राम रहीम कोर्टाच्या निकालानंतर सध्या 8 बाय 8 च्या कोठडीत शिक्षा भोगत आहे.


राम रहीम लवकरच तुरुंगात माळी काम करताना दिसेल. यासाठी त्याला दिवसाला 40 रुपये मिळणार आहेत.

काही वृत्तानुसार, बलात्कारी बाबा कोठडीच्या भिंतींशी बोलतो. तर दिवसातील बराच वेळ तो मेडिटेशन करण्यातच घालवतो. राम रहीमच्या किंगसाईज बेड आणि वेल्वेटच्या पांघरुणाची जागा आता कापसाची गादी आणि खडबडीत पांघरुणाने घेतली आहे.

दोन दिवस तुरुंगात घालवल्यानंतर राम रहीमने जेवणच्या दर्जाविषयी तक्रार करण्यास सुरुवात केली आहे. इतकंच नाही तर जेलच्या कॅन्टीनमध्ये मिळणारं मिनरल वॉटरच तो पितो.

राम रहीमने जेलमध्ये कैद्यांना मिळणारा गणवेश अजून परिधान केलेला नाही. रक्तदाब आणि छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर त्याला फळं दिली जात आहेत.

संबंधित बातम्या :


राम रहीमला 'पद्म' देण्यासाठी 4208 शिफारसी आल्या होत्या!

राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतविरोधात लूकआऊट नोटीस

‘बाबा राम रहिम जेलमध्ये ढसाढसा रडतो’

राम रहीमचा मुलगा डेराच्या हजारो कोटी संपत्तीचा वारसदार!

तुरुंगात बाबा राम रहीमचा दिनक्रम काय?

VVIP ट्रिटमेंटची मागणी, कोर्टाने राम रहीमला झापलं

राम रहीमने 300 साध्वींवर बलात्कार केला, माजी सुरक्षा रक्षकाचा गौप्यस्फोट

10 वर्षे नव्हे, दोन बलात्कार प्रकरणी राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा!

हेलिकॉप्टरमधून तुरुंगात जाऊन निर्णय देणारे डॅशिंग जज : जगदीप सिंग!

20 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राम रहीमकडे आता पर्याय काय?

Ram Rahim Rape Case : राम रहीमला 10 वर्षांची शिक्षा

बाबा राम रहीमचा फैसला, रोहतक तुरुंगात शिक्षेची सुनावणी

हजार रुपयाच्या मोबदल्यात हरियाणात भाडोत्री गुंडांकडून हिंसा?

न्यायाधीश तुरुंगात जाऊन राम रहीमला शिक्षा सुनावणार!

राम रहीमच्या डेरावर कारवाई, मुख्यालयात सैन्य घुसलं

गुरमीत राम रहीमनंतर ‘ही’ महिला डेरा सच्चा सौदाची प्रमुख?

व्हिडिओ : पंचकुलामध्ये राम रहीमच्या गुंडांचा जिल्हाधिकाऱ्यांवरच हल्ला

बाबा राम रहीमला व्हीआयपी ट्रीटमेंट, एसी खोलीत रात्र घालवली

बाबा राम रहीम समर्थकांचा पंजाब-हरियाणात धुडगूस, 30 जणांचा मृत्यू

भाजप खासदार साक्षी महाराजांकडून राम रहीमचं समर्थन

अमित शाह आणि मोदींची बैठक, मनोहरलाल खट्टर यांची खुर्ची धोक्यात?

कोर्टातून हेलिकॉप्टरने थेट तुरुंगात, राम रहीम कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात

राम रहीमची संपत्ती विकून लोकांना नुकसान भरपाई द्या : हायकोर्ट

बलात्कार प्रकरणात बाबा गुरमीत राम रहीम दोषी