एक्स्प्लोर

भारत-पाकिस्तानच्या इंधनाचा मोठा व्यापारस्रोत असणाऱ्या कतारची ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रीया, परराष्ट्र मंत्रालय म्हणालं..

कतार आणि युएइ हे आखाती देश भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांसाठी तेल वायू आणि व्यापाराचा महत्त्वाचा स्रोत आहे भारत आणि पाकिस्तानशीही चांगले संबंध असणाऱ्या या देशाची प्रतिक्रिया यामुळे महत्त्वाची मानली जात आहे .

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला करताच आंतरराष्ट्रीय वर्तुळाची नजर आता भारत आणि पाकिस्तान या दोन प्रदेशांवर खिळली आहेत. आंतरराष्ट्रीय राजकीय वर्तुळातून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना लष्करी संघर्ष टाळण्याचा सल्ला दिला जात आहे . (IND VS PAK) दोन्हीही देशांनी युद्धाचा विचारही करू नये असे सुचवले जात आहे . इराण, अमेरिका, जपान, चीन अशा अनेक देशांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर  प्रतिक्रिया दिल्यानंतर आता कतारने ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावावर प्रतिक्रिया दिली आहे .दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आणि राजनैतिक तोडगा काढण्याचे आवाहन कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे . (Qatar)

कतार हा देश त्याच्या राजनैतिक संतुलनासाठी जागतिक मध्यस्थीच्या प्रयत्नांसाठी ओळखला जातो . इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्ष असो किंवा अफगाण्यात तालिबान आणि अमेरिकेतील चर्चा असो कतारने अनेक वेळा मध्यस्थी म्हणून भूमिका बजावली आहे .भारत आणि पाकिस्तानशीही चांगले संबंध असणाऱ्या या देशाची ऑपरेशन सिंदूरवरील प्रतिक्रिया यामुळे महत्त्वाची मानली जात आहे .

कतारची भूमिका काय ?

कतारचा परराष्ट्र मंत्रालयाने ऑपरेशन सिंदूरवर म्हटले आहे " आम्ही दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे, विवेकाचा आवाज ऐकण्याचे आणि राजनैतिक मार्गाने समस्या सोडविण्याचे आवाहन करतो .प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी हे आवश्यक आहे .या विधानावरून हे स्पष्ट होते की कतार संघर्ष ऐवजी सलोखा आणि संवादाला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे .हे केवळ एक राजनैतिक विधान नाही तर भारत आणि पाकिस्तान सारख्या दोन अण्वस्त्रधारी देशांमधील संभाव्ययुद्धाची भीती टाळण्याचा देखील प्रयत्न आहे . " याबाबत कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून एक निवेदन जारी करण्यात आले .ज्यामध्ये दोन्ही देशांना संयम आणि राजनैतिक तोडगा काढण्यासाठी तातडीने संवाद साधण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलंय . दोन्ही देशांना यात कोणतीही मदत लागली तर ती करण्यासाठी कतार पूर्ण सहकार्य करेल असेही यात म्हटलंय .


भारत-पाकिस्तानच्या इंधनाचा मोठा व्यापारस्रोत असणाऱ्या कतारची ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रीया, परराष्ट्र मंत्रालय म्हणालं..

कतार आणि युएइ हे आखाती देश भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांसाठी तेल वायू आणि व्यापाराचा महत्त्वाचा स्रोत आहे .भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देशांमधील परिस्थिती नियंत्रण बाहेर गेली तर केवळ या दोन्ही देशांनाच नाही तर संपूर्ण जगाला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात .

हेही वाचा:

China On Operation Sindoor: भारताकडून एअर स्ट्राईक; पाकिस्तानचा सच्चा मित्र म्हणून ओळख असणारा चीन भडकला, म्हणाला...

 

महत्त्वाच्या बातम्या

Maruti WagonR BioFlex Flex Fuel Car: 85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
Yusuf Pathan: खासदार युसूफ पठाणला उच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांचा वेळ, इशाराही देण्यात आला; प्रकरण नेमकं काय?
खासदार युसूफ पठाणला उच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांचा वेळ, इशाराही देण्यात आला; प्रकरण नेमकं काय?
दाजीने धाकली मेव्हणी घरी राहायला येताच आंघोळीचा व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली अन् नंतर ब्लकमेल करत शरीर संबंधही ठेवले, गर्भवती होताच..
दाजीने धाकली मेव्हणी घरी राहायला येताच आंघोळीचा व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली अन् नंतर ब्लकमेल करत शरीर संबंधही ठेवले, गर्भवती होताच..
Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपकेंना कानशिलात लगावली; जयपूरमध्ये आंदोलनावेळी घडली घटना
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपकेंना कानशिलात लगावली; जयपूरमध्ये आंदोलनावेळी घडली घटना

व्हिडीओ

TMC MP Merged With Small Party : आता छोटा पक्ष, नंतर मोठं लक्ष्य | ABP Majha Special Report
Eknath Shinde Vs Ganesh Naik : नाईक Vs शिंदे, पत्रिकेवरून नवा संघर्ष! | ABP Majha Special Report
Chhatrapati Sanbhajinagar RTO : एक ऑडिओ क्लिप... आणि RTO चा कारभार चव्हाट्यावर? | Special Report
Opration Tiger : ऑपरेशन फिक्स? वेटिंग फॉर 'सिक्स' | ABP Majha Special Report
UBT Meeting Special Report :मातोश्रीची वाढती धाकधूक की आमदारांनंतर आता खासदारांमध्येही फुटीची नांदी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Vidhan Parishad Election 2026: ठाकरे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने महायुतीची धाकधूक वाढली, नाशिक विधान परिषदेत मोठा गेम होणार?
ठाकरे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने महायुतीची धाकधूक वाढली, नाशिक विधान परिषदेत मोठा गेम होणार?
Shivsena Crisis VIDEO : ठाकरेंचे 5 किंवा 6 खासदार फुटले तर ते अपात्र ठरतील का? कारवाई टाळण्यासाठी शिंदेंसमोर 'संवैधानिक' मार्ग काय?  
ठाकरेंचे 5 किंवा 6 खासदार फुटले तर ते अपात्र ठरतील का? कारवाई टाळण्यासाठी शिंदेंसमोर 'संवैधानिक' मार्ग काय?  
Sangli Crime: वेदांत बंडगर हत्याप्रकरणात खासदार विशाल पाटलांचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले, 'पोलीस दलातील एक गँग अल्पवयीन मुलांना गुन्हे अंगावर घ्यायला सांगते'
वेदांत बंडगर हत्याप्रकरणात विशाल पाटलांचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले, 'पोलीस दलातील एक गँग अल्पवयीन मुलांना गुन्हे अंगावर घ्यायला सांगते'
Vidhan Parishad Election : सातारा-सांगलीत महायुतीची धडधड वाढली, एकनाथ शिंदेंचा निर्णय ठरणार निर्णायक, भाजपचे मतदार अज्ञातस्थळी
सातारा-सांगलीत महायुतीची धडधड वाढली, एकनाथ शिंदेंचा निर्णय ठरणार निर्णायक, भाजपचे मतदार अज्ञातस्थळी
Operation Tiger Shivsena: ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालंच अन् खासदार फुटले तर काय? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी रेडी, मातोश्रीवर हालचालींना वेग
ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालंच अन् खासदार फुटले तर काय? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी रेडी, मातोश्रीवर हालचालींना वेग
Maruti WagonR BioFlex Flex Fuel Car: 85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
धक्कादायक! पुण्यात तरुणीला धरणाच्या कालव्यात ढकललं, तरुणानेही उडी मारली; पोलिसांनी आरोपीला पकडलं
धक्कादायक! पुण्यात तरुणीला धरणाच्या कालव्यात ढकललं, तरुणानेही उडी मारली; पोलिसांनी आरोपीला पकडलं
Yusuf Pathan: खासदार युसूफ पठाणला उच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांचा वेळ, इशाराही देण्यात आला; प्रकरण नेमकं काय?
खासदार युसूफ पठाणला उच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांचा वेळ, इशाराही देण्यात आला; प्रकरण नेमकं काय?
Embed widget