एक्स्प्लोर

काँग्रेस पक्ष मुस्लिम लीग मावोवादी झालाय, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल, म्हणाले त्यांच्याकडे कोणतही व्हिजन नाही 

संपूर्ण देशाचे  लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल (Bihar Election Result 2025) जाहीर झाला आहे. आतापर्यंतच्या कलानुसार बिहारमध्ये एनडीए आघाडीला भक्कम आघाडी मिळाली आहे.

PM Narendra Modi on Bihar Election Result 2025 : संपूर्ण देशाचे  लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल (Bihar Election Result 2025) जाहीर झाला आहे. आतापर्यंतच्या कलानुसार बिहारमध्ये एनडीए आघाडीला भक्कम आघाडी मिळाली आहे. यानुसार बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, या विजयानंतर पंतप्रधान नरेंदर मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसजवळ कोणतेही सकारात्म व्हिजन नाही. काँग्रेस मुस्लिम लीग मावोवादी MMC)  झाली असल्याचा हल्लाबोल देखील मोदींनी केला.

काँग्रेसचे नकारात्मक राजकारण सहयोगी दलांना देखील बुडवत आहे

आज काँग्रेसच्या जवळ कोणतेही सकारात्म व्हिजन नाही. काँग्रेस मुस्लिम लिग मावोवादी (MMC)  झाली असल्याचा हल्लाबोल मोदींनी केला. काँग्रेसचा पूर्ण अजेंडा यावर चालत आहे. पुढच्या काळात काँग्रेसचा आणखी एक मोठे विभाजन होईल असे मोदी म्हणाले. काँग्रेसचे नकारात्मक राजकारण सहयोगी दलांना देखील बुडवत आहे. काँग्रेसचे नेते स्वत:सह इतरांना बुडवण्याचे काम करत आहेत. काँग्रेसपासून सावधान राहा असा सल्ला देखील काँग्रेसच्या सहयोगी पक्षांना मोदी यांनी दिला. 

बिहार वेगाने विकास करेल

आजचा विजय नवीन यात्रेची सुरुवात आहे. आमच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. बिहार वेगाने विकास करेल. नवीन उद्योग येतील. बिहारच्या युवकांना बिहारमध्येच रोजगार मिळेल असे मोदी म्हणाले. जगाला बिहारचे नवीन स्वरुप पाहायला मिळेल. 

तुमचा विश्वास हाच माझा प्राण 

तुमचा विश्वास हाच माझा प्राण असेही मोदी म्हणाले. आपली आशा हाच माझा संकल्प आहे. आपली आकांक्षा माझी प्रेरणा आहे. सर्वजण मिळून समृद्ध आणि विकसीत बिहार करु. भाजपची ताकद भाजपचा कार्यकर्ता आहे. भाजपच्या विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांना जाते. 

बिहारच्या या महान भूमीवर पुन्हा जंगलराज येणार नाही

एनडीएच्या नेतृत्वात बिहार पुढे जात आहे. बिहारच्या या महान भूमीवर पुन्हा जंगलराज येणार नाही. हा विजय त्या युवकांची आहे, ज्यांना काँग्रेस आणि लााल झेड्यांच्या लोकांनी बरबाद केले होते. बिहार विकासाच्या रस्त्याने पुढे जात आहे. आजचे निकाल हे विकासविरोधकांसाठी उत्तर आहे. या निकालाने निवडणूक आयोगावर असणाऱ्या विश्वासाला मजबूत केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

लोहा लोहे को काटता है! युवकांनी बिहारमधील जंगलराज संपवलं, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले जनतेचे आभार

 

महत्त्वाच्या बातम्या

श्रीकांत शिंदे ते मेधा कुलकर्णी! महाराष्ट्रातील पाच खासदारांचा संसद रत्न पुरस्काराने सन्मान
श्रीकांत शिंदे ते मेधा कुलकर्णी! महाराष्ट्रातील पाच खासदारांचा संसद रत्न पुरस्काराने सन्मान
Kanpur Businessman Vineet Minocha Death Case: सूनेने नोकराकडून करोडपती सासऱ्याला संपवले; कारण समोर येताच पोलिसही चक्रावले, थरकाप उडवणारी घटना
सूनेने नोकराकडून करोडपती सासऱ्याला संपवले; कारण समोर येताच पोलिसही चक्रावले, थरकाप उडवणारी घटना
Kanpur Businessman Vineet Minocha Death Case: सूनेची नोकरासोबत चॅटिंग, करोडपती व्यावसायिकाच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट, पोलिसही चक्रावले!
सूनेची नोकरासोबत चॅटिंग, करोडपती व्यावसायिकाच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट, पोलिसही चक्रावले!
Riya Talukdar Case: वर्षभराआधी लग्न, पतीने 25 वर्षीय पत्नीला संपवलं; फ्रीज उघडताच मुंडकं पाहून पोलिसही हादरले, आसाममधील थरारक कांड
वर्षभराआधी लग्न, पतीने 25 वर्षीय पत्नीला संपवलं; फ्रीज उघडताच मुंडकं पाहून पोलिसही हादरले, आसाममधील थरारक कांड

व्हिडीओ

DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC : परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
Highcourt: पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
Pune Case : पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
Embed widget