एक्स्प्लोर

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खासगी सचिव कशा बनल्या निधी तिवारी? पगार किती मिळतो?

Nidhi Tiwari : पंतप्रधान नरेंद्र मोदींची खासगी सचिव म्हणून निधी तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Nidhi Tewari : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खासगी सचिवपदी निधी तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निधी तिवारी या 2024 च्या आयएफएस बॅचच्या अधिकारी आहेत. DoPT कडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, निधी तिवारी या पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून काम करत होत्या. दरम्यान, आता त्यांचं प्रमोशन झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खासगी सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

निधी तिवारी (Nidhi Tewari) 2014 मध्ये Indian Foreign Service मध्ये भरती झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी विविध आणि महत्त्वपूर्ण पदांवर काम केलंय. पंतप्रधान कार्यालयातील उपसचिव म्हणून त्यांची सेवा वाखाणण्याजोगी असून, त्यादृष्टीने त्यांना नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. निधी तिवारी यांच्यावर पंतप्रधानांचे खासगी सचिव म्हणून महत्त्वाची जबाबदारी असणार आहे.  हे पद सांभाळताना त्यांना पंतप्रधानांच्या दैनंदिन कामात समन्वय, महत्त्वाच्या बैठका आयोजित करणे आणि विविध सरकारी विभागांशी समन्वय साधावा लागणार आहे.

निधी तिवारी यांना पगार किती मिळणार? 

मीडिया रिपोर्ट्नुसार, पंतप्रधान कार्यालयातील खाजगी सचिव पदावर नियुक्त केलेल्या अधिका-यांची वेतनश्रेणी पे मॅट्रिक्स लेव्हल 14 नुसार निर्धारित केली जाते. या स्तरावरील वेतन 1,44,200 रुपये प्रति महिना आहे. यासोबतच महागाई भत्ता (DA), गृहनिर्माण भत्ता (HRA), प्रवासी भत्ता (TA) आणि इतर भत्तेही दिले जातात.

IFS निधी तिवारी यांची नोव्हेंबर 2022 मध्ये पंतप्रधान कार्यालयात (PMO) उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. याआधी, त्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात (MEA) निशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा प्रकरणांच्या विभागात  सचिव म्हणून काम करत होत्या.

यूपीएसी परिक्षेत मिळवला होता 96 वा क्रमांक

निधी तिवारीने 2013 च्या यूपीएससी  परीक्षेत केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये 96 वा क्रमांक मिळवला होता. पहिल्या 100 मध्ये स्थान मिळवल्यामुळे, तिला भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) मिळाली. निधीची पहिली पसंती IFS होती, त्यानंतर तिने IAS आणि IPS होण्याचा मार्ग निवडला होता. IFS मध्ये सामील झाल्यानंतर निधी तिवारी यांनी परराष्ट्र मंत्रालयात आपली सेवा सुरू केली. तेथे त्यांनी निःशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा प्रकरणांमध्ये सचिव म्हणून काम केले.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Sayaji Shinde Meet Santosh Deshmukh Family: गोष्टी परत परत काढल्या तर त्यांचा त्रास होतो; सयाजी शिंदेंकडून संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

ईद दिवशीच धमाका, भारताचा दुश्मन हाफिज सईदचा खास अब्दुल रहमानचा खात्मा, दहशतवाद्यांच्या फायनान्सरला कराचीमध्ये गोळ्या घातल्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Thalapathy Vijay: तीन दिवसांच्या नाट्यमय वळणानंतर थलपती विजय यांचा शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला! बहुमत सिद्ध करण्याची तारीख सुद्धा ठरली
तीन दिवसांच्या नाट्यमय वळणानंतर थलपती विजय यांचा शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला! बहुमत सिद्ध करण्याची तारीख सुद्धा ठरली
Kerala Government Formation: त्रिमूर्तीत 'हात' अडकला! थेट डीएमकेला तोडून टीव्हीके प्रमुख विजयसाठी अवघ्या काही क्षणात सरसावलेल्या काँग्रेसला केरळ मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटता सुटेना
त्रिमूर्तीत 'हात' अडकला! थेट डीएमकेला तोडून टीव्हीके प्रमुख विजयसाठी अवघ्या काही क्षणात सरसावलेल्या काँग्रेसला केरळ मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटता सुटेना
NS Raja Subramani: निवृत्त लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी हे देशाचे तिसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ; व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन पुढील नौदल प्रमुख
निवृत्त लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी हे देशाचे तिसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ; व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन पुढील नौदल प्रमुख
Mamata Banerjee: सीएम ममता बॅनर्जींनी शेवटपर्यंत राजीनामा दिलाच नाही, विधानसभा बरखास्त झाली; आता सर्व सोशल मीडिया बायोमध्ये लिहिलेल्या शब्दांनी सुद्धा लक्ष वेधलं!
सीएम ममता बॅनर्जींनी शेवटपर्यंत राजीनामा दिलाच नाही, राज्यपालांनी विधानसभा विसर्जित झाली; आता सर्व सोशल मीडिया बायोमध्ये लिहिलेल्या शब्दांनी सुद्धा लक्ष वेधलं!

व्हिडीओ

Nitesh Rane On Vikas Lawande : विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, मंत्री नितेश राणेंकडून संग्राम भंडारे यांचं समर्थन | ABP Majha
Nida Khan Mateen Patel : मतीन पटेलची भूमिका योग्य की अयोग्य? सहकारी नगरसेवक म्हणाले....
Rohit Pawar meet Vikas Lawande : विकास लवांडेंच्या भेटीनंतर रोहित पवार काय म्हणाले?
SSC Result 2026 : भले शाब्बास... दहावीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी खास! Special Report
Suvendu Adhikari New CM of Bengal : पश्चिम बंगालचे नवे 'अधिकारी'Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?
इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?
'करा किंवा मरा' स्थितीत पोहोचलेल्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात हार्दिक आणि सूर्या खेळणार की नाही? मुंबई इंडियन्सकडून महत्त्वाची अपडेट
'करा किंवा मरा' स्थितीत पोहोचलेल्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात हार्दिक आणि सूर्या खेळणार की नाही? मुंबई इंडियन्सकडून महत्त्वाची अपडेट
उन्हाळ्यात मालदीवच्या बीचवर सनी लिओनीचा जलवा; समुद्रकिनारी वाळूत हॉट अदा, चाहते फिदा
उन्हाळ्यात मालदीवच्या बीचवर सनी लिओनीचा जलवा; समुद्रकिनारी वाळूत हॉट अदा, चाहते फिदा
Thalapathy Vijay: तीन दिवसांच्या नाट्यमय वळणानंतर थलपती विजय यांचा शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला! बहुमत सिद्ध करण्याची तारीख सुद्धा ठरली
तीन दिवसांच्या नाट्यमय वळणानंतर थलपती विजय यांचा शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला! बहुमत सिद्ध करण्याची तारीख सुद्धा ठरली
Kerala Government Formation: त्रिमूर्तीत 'हात' अडकला! थेट डीएमकेला तोडून टीव्हीके प्रमुख विजयसाठी अवघ्या काही क्षणात सरसावलेल्या काँग्रेसला केरळ मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटता सुटेना
त्रिमूर्तीत 'हात' अडकला! थेट डीएमकेला तोडून टीव्हीके प्रमुख विजयसाठी अवघ्या काही क्षणात सरसावलेल्या काँग्रेसला केरळ मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटता सुटेना
BCCI on IPL Rule: आयपीएल सुरु असतानाच बीसीसीआयला मास्तरकी करून नियम बदलायची वेळ का आली; कोणकोणत्या गोष्टींना एका झटक्यात बंदी आणली?
आयपीएल सुरु असतानाच बीसीसीआयला मास्तरकी करून नियम बदलायची वेळ का आली; कोणकोणत्या गोष्टींना एका झटक्यात बंदी आणली?
निदा खान अन् तिच्या आईला समोरासमोर बसवले; पोलिसांकडून दीड तास चौकशी, नेमकं काय विचारल?
निदा खान अन् तिच्या आईला समोरासमोर बसवले; पोलिसांकडून दीड तास चौकशी, नेमकं काय विचारल?
इंस्टाग्रामवरील धमक्यांना कंटाळून तरुणानं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर
इंस्टाग्रामवरील धमक्यांना कंटाळून तरुणानं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर
Embed widget