एक्स्प्लोर

Mithun Chakraborty VIDEO : गोळ्या कशाला? 140 भारतीयांनी मूXX आणि धरणाचे दरवाजे उघडले तरी पाकिस्तानमध्ये त्सुनामी येईल; डिस्को डान्सर मिथुनदाची धमकी

Mithun Chakraborty On Pakistan : पाकिस्तानच्या धमक्या अशाच सुरू राहिल्या तर आमच्याकडून ब्रह्मोस डागले जातील असं मिथुन चक्रवर्ती म्हणाला. बिलावल भुट्टोने दिलेल्या धमकीवर त्याने प्रतिक्रिया दिली.

मुंबई : बॉलिवूडचा डिस्को डान्सर आणि आता राजकारणातही टायगर असलेला मिथुन चक्रवर्ती पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पाकिस्तानकडून भारताला मिळालेल्या धमक्यांवर भाष्य करताना मिथुनदाने असा काही भन्नाट डॉयलॉग फेकला की, पत्रकारांच्या चेहऱ्यावर एकच हसू आले. 140 कोटी भारतीयांनी धरणात लघुशंका केली आणि त्या धरणाचे दरवाजे उघडले तर पाकिस्तानमध्ये त्सुनामी येईल असं मिथुनदाने म्हटलं. मिथुनच्या या भन्नाट धमकीनंतर सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेत जाऊन भारताला अण्स्त्रांची धमकी दिली. ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकिस्तानचा माज उतरला नसल्याचं दिसतंय. तर भारताने जर सिंधू नदीवर धरण बांधलं तर पाकिस्तान युद्ध करेल अशी दर्पोक्ती बिलावल भुट्टोने केली होती. त्याला उत्तर देताना मिथून चक्रवर्तीने अजब मार्ग सूचवला.

नेमकं काय म्हणाला मिथुन?

"पाकिस्तानच्या लोकांवर मी काही बोलणार नाही. पाकिस्तानच्या लोकांना युद्ध नको आहे. परंतु बिलावर भु्ट्टो असं बोलत राहिले तर आमचे डोके सटकेल, एकानंतर एक ब्रह्मोस डागले जातील. यातील काहीच नाही झालं तर आम्ही विचार केला आहे की एक धरण बांधू. त्यामध्ये 140 कोटी भारतीय लघुशंका करतील. त्यानंतर आम्ही धरणाचे दारे उघडू. कोणतीही गोळी चालणार नाही, पण त्सुनामी येईल."

आपण जे काही बोललो ते बिलावल भुत्तोला बोललो, पाकिस्तानच्या लोकांना काही बोललो नाही असं मिथुनने स्पष्ट केलं.

बिलावल भुट्टोचा आरोप

सिंध सरकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानचा परराष्ट्र मंत्री बिलावल भु्ट्टो याने भारतावर आरोप केला होता की, सिंधु नदीवरील जलप्रकल्प पाकिस्तानच्या जलसुरक्षेला धोका आहे. भारताने याचे पाणी वळवलं गेलं, तर हा प्रकार थेट युद्धाला कारणीभूत ठरेल अशी दर्पोक्ती त्याने केली.

त्या आधी पाकिस्तानचा सेना प्रमुख जनरल असीम मुनीर याने भारताला अण्वस्त्रांच्या वापराची उघड धमकी दिली होती. भारताने सिंधू नदीचा प्रवाह वळवला तर आम्ही भारतावर अणवस्त्र डागू असं त्याने म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
Mary Millben Vs Abhijeet Dipke: अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
Ankita Bhandari Case: अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
Election Commission : 'कोणी नागरिक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार ECI ला नाही'; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींचा निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह
'कोणी नागरिक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार ECI ला नाही'; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींचा निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune FDA Action: जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
Peshawar School: शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
Mary Millben Vs Abhijeet Dipke: अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
Beed News: वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
Ankita Bhandari Case: अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
Hingoli Crime News: माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
Mandar Devasthali First Reaction On Allegation: 'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?
'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?
Embed widget