Mallikarjun Kharge on Election Commission: निवडणूक आयोग (EC) आताभाजपचेबॅकऑफिसबनलेआहेका?असासवालकाँग्रेसअध्यक्षमल्लिकार्जुनखरगेयांनीकेलाआहे. निवडणूकआयोगानेआतामतदारफसवणूकप्रकरणाशीसंबंधितमाहितीदेणेबंदकेलेआहे. खरगेयांनीसोशलमीडियापोस्टमध्येलिहिलेआहेकी, "मे 2023 च्याविधानसभानिवडणुकीपूर्वीआलंदविधानसभामतदारसंघातीलमतदारयादीतूनमोठ्याप्रमाणातनावेवगळण्यातआलीहोती. याचीचौकशीसुरूआहे. निवडणूकआयोगानेसुरुवातीलाकाहीकागदपत्रेदिलीहोती, परंतुआतातेमहत्त्वाचेपुरावेदेण्यासनकारदेतआहे, जेणेकरूनखऱ्यागुन्हेगारांनावाचवतायेईल.दरम्यान, निवडणूकआयोगानेअद्यापखरगेयांच्याआरोपांनाउत्तरदिलेलेनाही
भाजपच्यादबावाखालीनिवडणूकआयोगानेमाहितीथांबवली
खरगेयांनीX वरलिहिलेकी,मे2023च्याविधानसभानिवडणुकीपूर्वी, आलंद विधानसभा मतदारसंघातील तपास यंत्रणांनी 5994 बनावट अर्ज पकडले होते, जे मोठ्या प्रमाणात मतदारांना काढून टाकण्याच्या प्रयत्नाचा पुरावा होते. काँग्रेससरकारनेयाचीसीआयडीचौकशीचेआदेशदिले. चौकशीच्यासुरुवातीलाईडीनेपुरावेदिले, परंतुआतातेभाजपच्यादबावाखालीमाहितीशेअरकरतनाही.
निवडणूकआयोगानेभाजपसोबतनिवडणूकचोरली
दरम्यान, राहुलगांधीयांनी 7 ऑगस्ट रोजी मतदारयादीतीलअनियमिततेवर 1 तास 11 मिनिटे 22 पानांचेसादरीकरणकेलेहोते. राहुलगांधीयांनीकर्नाटकचीमतदारयादीस्क्रीनवरदाखवलीआणिमतदारयादीतसंशयास्पदमतदारअसल्याचेसांगितले. तेम्हणालेकी, महाराष्ट्राचेनिकालपाहिल्यानंतरआमच्यासंशयाचीपुष्टीझालीकीनिवडणूकचोरीझालीआहे. मशीनरीडेबलमतदारयादी न दिल्याने, आम्हालाखात्रीपटलीकीनिवडणूकआयोगानेभाजपशीसंगनमतकरूनमहाराष्ट्रनिवडणूकचोरलीआहे.
इतर महत्वाच्या बातम्या
