एक्स्प्लोर

LPG Gas Price : पेट्रोल-डिझेलनंतर आता गॅस सिलेंडरही 50 रुपयांनी वाढला, सर्वसामान्यांच्या खिशावर सर्जिकल स्ट्राईक सुरुच

LPG Gas Price Hike : गॅस सिलेंडरची वाढलेली किंमत ही उज्ज्वला आणि बिगर उज्ज्वला धारकांसाठी लागू असणार आहे. त्यांना अधिकचे 50 रुपये मोजावे लागणार आहेत.

LPG Gas Price Hike : सेन्सेक्सची घसरण आणि पेट्रोल-डिझेलचे भाव वाढल्यानंतर आता सर्वसामान्यांना धक्का देणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महाग झाला आहे. त्यामुळे उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणारे सिलेंडर 550 रुपयांवर गेला आहे. तर बिगर उज्ज्वला योजनेतील सिलेंडर 803 वरून 853 रुपयांवर पोहोचला आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबत माहिती दिली. आधीच वाढणारी महागाई, त्यात सिलेंडरही महाग झालं आहे. त्यामुळे याचा परिणाम सामान्यांच्या बजेटवर होणार आहे. 

एलपीजी गॅस दरवाढ आणि पेट्रोल- डिझेलच्या वाढलेल्या किमती 8 एप्रिल मध्यरात्री 12 वाजल्यापासून लागू होणार आहेत. गॅस विक्रीत तेल कंपन्यांचे 43,000 कोटी रुपयांचे नुकसान भरून काढण्यासाठी ही वाढ करण्यात आल्याची माहिती आहे. 

आज मध्यरात्रीपासून दरवाढ लागू

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, 8 एप्रिल 2025 पासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात येत आहे. ही वाढ उज्ज्वला योजना आणि उज्ज्वला नसलेल्या सर्व ग्राहकांना लागू होईल. 

ग्रामीण भागातील गरीब महिलांना स्वयंपाकाचे स्वच्छ इंधन मिळावे म्हणून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) अंतर्गत मोफत गॅस कनेक्शन दिले जाते. नवीन किमतींनुसार उज्ज्वला योजना आणि इतर ग्राहकांना गॅस सिलिंडरसाठी 50 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.

गॅसच्या किमती वाढतच जाणार? 

इंधनाचे दर हे सरकारच्या नियंत्रणात नाहीत. त्यामुळे गॅस दराचा दर 15 ते 30 दिवसात आढावा घेतला जाऊ शकतो. तसेच पेट्रोल आणि डिझेल दराबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर जो ट्रेंड सुरू आहे तो कायम राहिला तर त्याचाही आढावा घेतला जाऊ शकतो असं केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं.

केंद्रीय मंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर यापुढे गॅस दराच्या किमती सातत्याने वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar ZP Election Result: मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले
मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले
Jaykumar Gore : जयकुमार गोरे यांना दोन धक्के, भारती गोरेंचा औंध तर अरुण गोरे यांचा कुकुडवाड गटातून पराभव, सोनल गोरे आंधळी गटातून विजयी
जयकुमार गोरे यांना दोन धक्के, भारती गोरेंचा औंध तर अरुण गोरे यांचा कुकुडवाड गटातून पराभव, सोनल गोरे आंधळी गटातून विजयी
Kolhapur ZP Election Result: ऐनवेळच्या पक्षांतराने 'विश्वास' गमावला? गोकुळचे माजी अध्यक्ष आबाजी पाटलांच्या मुलाचा दारुण पराभव; तिकडं अरुण डोंगळेंच्या मुलीनं विजय खेचून आणला
ऐनवेळच्या पक्षांतराने 'विश्वास' गमावला? गोकुळचे माजी अध्यक्ष आबाजी पाटलांच्या मुलाचा दारुण पराभव; तिकडं अरुण डोंगळेंच्या मुलीनं विजय खेचून आणला
मोहिते पाटलांसाठी कही खुशी कही गम, माळशिरसमध्ये अर्जुनसिंहांचा जिल्हा परिषदेवर विजय, पण...
मोहिते पाटलांसाठी कही खुशी कही गम, माळशिरसमध्ये अर्जुनसिंहांचा जिल्हा परिषदेवर विजय, पण...

व्हिडीओ

Bharat Gogawale On Vikas Gogawale : भरतशेठला कुणीही हरवू शकत नाही, मुलाच्या विजयावर प्रतिक्रिया
ZP BJP Result : 731 पैकी 319 कल-निकाल हाती, निकालांमध्ये भाजपची शंभरी
Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar ZP Election Result: मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले
मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले
Jaykumar Gore : जयकुमार गोरे यांना दोन धक्के, भारती गोरेंचा औंध तर अरुण गोरे यांचा कुकुडवाड गटातून पराभव, सोनल गोरे आंधळी गटातून विजयी
जयकुमार गोरे यांना दोन धक्के, भारती गोरेंचा औंध तर अरुण गोरे यांचा कुकुडवाड गटातून पराभव, सोनल गोरे आंधळी गटातून विजयी
Kolhapur ZP Election Result: ऐनवेळच्या पक्षांतराने 'विश्वास' गमावला? गोकुळचे माजी अध्यक्ष आबाजी पाटलांच्या मुलाचा दारुण पराभव; तिकडं अरुण डोंगळेंच्या मुलीनं विजय खेचून आणला
ऐनवेळच्या पक्षांतराने 'विश्वास' गमावला? गोकुळचे माजी अध्यक्ष आबाजी पाटलांच्या मुलाचा दारुण पराभव; तिकडं अरुण डोंगळेंच्या मुलीनं विजय खेचून आणला
मोहिते पाटलांसाठी कही खुशी कही गम, माळशिरसमध्ये अर्जुनसिंहांचा जिल्हा परिषदेवर विजय, पण...
मोहिते पाटलांसाठी कही खुशी कही गम, माळशिरसमध्ये अर्जुनसिंहांचा जिल्हा परिषदेवर विजय, पण...
Chhatrapati Sambhajinagar ZP Result: अब्दुल सत्तारांचे चिरंजीव जिल्हा परिषदेच्या आखाड्यात विजयी; अंभई गटातून भाजपच्या उमेदवाराला पाडलं
अब्दुल सत्तारांचे चिरंजीव जिल्हा परिषदेच्या आखाड्यात विजयी; अंभई गटातून भाजपच्या उमेदवाराला पाडलं
ZP Election Result 2026: भाजप नंबर 1, शिंदे गटही शंभरी पार; जिल्हा परिषदेतील 500 जागांचा चक्रावणारा निकाल, कुणाला किती जागा?
भाजप नंबर 1, शिंदे गटही शंभरी पार; जिल्हा परिषदेतील 500 जागांचा चक्रावणारा निकाल, कुणाला किती जागा?
Vaibhavwadi Panchayat Samiti Election Result 2026: वैभववाडी पंचायत समितीवर नितेश राणेंचे वर्चस्व, भाजपने सर्व जागांवर उधळला विजयाचा गुलाल, PHOTO
वैभववाडी पंचायत समितीवर नितेश राणेंचे वर्चस्व, भाजपने सर्व जागांवर उधळला विजयाचा गुलाल, PHOTO
धाराशिवात एका मताने उलटली सत्ता!  ढोकी पंचायत समितीत ठाकरे गटाने भाजपकडून विजय खेचून आणला, फक्त एका मताने भाजपचा पराभव
धाराशिवात एका मताने उलटली सत्ता!  ढोकी पंचायत समितीत ठाकरे गटाने भाजपकडून विजय खेचून आणला, फक्त एका मताने भाजपचा पराभव
Embed widget