एक्स्प्लोर

Video : आई वाचवं मला! चार वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज, दहा लाख देतोस की नाही? बायकोनं नवऱ्याला खोली बंद करून चोपलं; हतबल नवऱ्याची आईकडे मदतीसाठी याचना

Wife Locked Her Husband in The Room And Beat Him : व्हिडिओत तो तरुण आपल्या पत्नीला 'मला तुझी खूप भीती वाटते' असे सांगताना दिसत आहे. त्यानंतर पत्नी खोलीला कडी लावून व्हिडिओ बंद करण्याचा प्रयत्न करते.

Wife Locked Her Husband in The Room And Beat Him : चार वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज केलेल्या पत्नीकडून पतीला खोलीची कडी घालून बेदम मारहाण केल्याची घटना सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. मध्य प्रदेशातील सतनामधील सिंधी कॅम्पमध्ये राहणाऱ्या एका तरुणाला त्याच्या पत्नीने खोलीत कोंडून मारहाण केली. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. पत्नीने पतीला जमिनीवर फेकून मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. तो तरुण आईला वाचवण्याची विनंती करत होता. आपल्या मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून आईने तिला खोलीबाहेर फेकले आणि सुनेला फटकारले. यानंतर पत्नी तिच्या खोलीत गेली आणि दरवाजा आतून बंद केला.

म्हणूनच मी व्हिडिओ बनवत आहे

तरुण पत्नीसोबतच्या संभाषणाचा व्हिडिओ बनवत होता, पत्नीने नकार दिल्यावर तरुण म्हणाला, 'नाही, तू मला मारायला सुरुवात करतेस, म्हणूनच मी व्हिडिओ बनवत आहे'. पत्नी म्हणाली, मी तुला मारहाण करणार नाही, व्हिडिओ थांबवा आणि फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला, यावर तरुण व्हिडिओमध्ये 'हे ​​बघा, ती मला मारहाण करत आहे' असे म्हणताना दिसत आहे. यादरम्यान पत्नी सतत फोन हिसकावण्याचा प्रयत्न करते आणि 'मी तुम्हाला इथं बोलण्यासाठी बोलावले आहे', असे म्हणते. व्हिडिओमध्ये तो तरुण आपल्या पत्नीला 'मला तुझी खूप भीती वाटते' असे सांगताना दिसत आहे. त्यानंतर पत्नी खोलीला कडी लावून व्हिडिओ बंद करण्याचा प्रयत्न करते. तरुणाचे पटत नाही तेव्हा पत्नीने तरुणाला धक्काबुक्की केली, त्याचा गळा दाबला आणि कानशिलात मारण्यास सुरुवात केली.

4 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता

मिळालेल्या माहितीनुसार, तरुण आणि तरुणीचा 4 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. सुरुवातीचे काही महिने चांगले गेले, पण नंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले. त्याच्या पत्नीने त्याच्याकडे 10 लाख रुपयांची मागणी सुरू केली. पैसे दिले नाहीत तर खोट्या प्रकरणात अडकवतो, असे पत्नीने सांगितले. पतीने नकार दिल्याने ती त्याला रोज मारहाण करू लागली. तरूणाने सांगितले की, 25 ऑक्टोबरला त्याला बेदम मारहाण करण्यात आली. ज्याचा व्हिडिओ मी आज इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल

IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, नामिबियाच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानं सुनील गावस्कर नाराज,  'या' खेळाडूचं नाव सूचवलं 
पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, सुनील गावस्कर यांचा सूर्यकुमार यादवला सल्ला, कोणाचं नाव सूचवलं?
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?

व्हिडीओ

Amol Mitkari On Ajit Pawar 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने अजित पवारांना अमोल मिटकरांचं भावनिक पत्र
Sunil Tatkare PC : विलिनीकरणासंदर्भात प्रस्ताव आल्यावर पक्षांतर्गत चर्चा करु, तटकरेंची भूमिका
NCP Merger : विलिनीकरणाचा फायदा, तोटा कुणाला? राष्ट्रवादींची गणितं कधी सुटणार?
Sanjay Raut PC : ज्यांनी शेण खाल्ले त्यांना जाब विचारला जाईल,चंद्रपूर महापौर प्रकरणावर राऊतांचा संताप
Shashikant Shinde NCP Merger :दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अजितदादांकडेच नेतृत्व देणार होतो

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, नामिबियाच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानं सुनील गावस्कर नाराज,  'या' खेळाडूचं नाव सूचवलं 
पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, सुनील गावस्कर यांचा सूर्यकुमार यादवला सल्ला, कोणाचं नाव सूचवलं?
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार

AUS vs ZIM : टी 20 वर्ल्ड कपमध्ये झिम्बॉब्वेविरुद्ध लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन ट्रेविस हेडनं पराभवाचं खापर कशावर फोडलं? 
ऑस्ट्रेलियावर टी 20 वर्ल्ड कपबाहेर जाण्याचं संकट, झिम्बॉब्वेविरुद्ध पराभव, ट्रेविस हेड म्हणाला, 2023 ला असंच घडलेलं....
'मुंबईच्या महापौरांचे लक्ष सध्या फक्त बांगलादेशींवर, केंद्रात गेली दहा वर्ष भाजप सरकार मग देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, अनेक भाजपशासित राज्यांतून बांगलादेशी कसे पोहोचले?'

मुंबईतील इंग्रजी माध्यमाची शाळा बंद करण्याचा निर्णय, 600 विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला; पालकांची मनसेकडं धाव

Embed widget