भारत पाकिस्तान युद्ध पेटलं... ABP माझा टॉप हेडलाईन्स | 9 मे 2025 | शुक्रवार
India Pakistan war : अखेर भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला भारताने चोखं प्रत्युत्तर दिलं आहे.

ABP माझा टॉप हेडलाईन्स | 9 मे 2025 | शुक्रवार
भारत पाकिस्तान युद्ध पेटलं...
1) अखेर युद्ध पेटलं... पाकिस्तानचे ड्रोन हल्ले निकामी, भारताकडून इस्लामाबाद-लाहोरवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव सुरू, नौदलाचा कराचीवर हल्लाबोल https://tinyurl.com/4dvhwh88 भारताने पाकड्यांचं इगल AWACS विमान पाडलं, हल्ल्याचा कंट्रोलच गमावला, एफ 16, जेएफ 17 विमानंही पाडली https://tinyurl.com/2p9px5xj
2) भारताच्या INS विक्रांत युद्धनौकेचा कराची बंदरावर हल्ला, एकापाठोपाठ स्फोटांचे आवाज https://tinyurl.com/3b6hbpj5 लाहोरनंतर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव सुरू, अर्धा पाकिस्तान अंधारात https://tinyurl.com/ypttdrmy
3) भारताचा प्रतिहल्ला सुरु, पाकिस्तानवर डागली क्षेपणास्त्र; भारताचं रक्षाकवच S-400 सह चार डिफेंस सिस्टम अॅक्टिव्ह https://tinyurl.com/2zdb8jmx पाकिस्तानचे एक नव्हे 2 पायलट पकडल्याची माहिती, भारताचा धमाका सुरुच https://tinyurl.com/5439atvy भारताचा पाकिस्तानला दणका, पाकिस्तानची तीन लढाऊ विमानं पाडली, पाक अधिकाऱ्यानंच दिली कबुली https://tinyurl.com/47tzpks6
4) भारताच्या हवाई हल्ल्याने इस्लामाबाद हादरलं! शाहबाज शरीफ यांच्या घराजवळ स्फोट, पंतप्रधान बंकरमध्ये लपले https://tinyurl.com/tdkr8cvv
5) बिथरलेल्या पाकिस्तानने हल्ला करताच दिल्लीत हलचालींना वेग, एस जयशंकर यांनी अमेरिकेचे सचिव मार्को रुबीओ यांना केला फोन, मध्यस्थी करण्याची अमेरिकेची तयारी https://tinyurl.com/45d2dcnp पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला भारताचं चोख प्रत्युत्तर, पंतप्रधान मोदींना दिली कारवाईची माहिती https://tinyurl.com/rn2tdxph
6) राजस्थानच्या जैसलमेरमध्ये 30 हून अधिक पाकिस्तानी क्षेपणास्त्रे पाडली, माजी केंद्रीय मंत्री कैलाश चौधरींनी शेअर केला व्हिडिओ https://tinyurl.com/kvckrpy4 भारत पाकिस्तान युद्धाला तोडं फुटलं, राजसथानच्या सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार, भारताचं चोख प्रत्युत्तर https://tinyurl.com/5c4vyhtr
7) भारत पाकिस्तान संघर्ष वाढला, महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा, मुंबई पोलिसांना नव्यानं सुट्टी देण्यास मनाई https://tinyurl.com/42jnjdb8
8) पाकिस्तानी सेनाप्रमुख असीम मुनीरची उचलबांगडी होणार, देशद्रोहाचा खटला चालणार, शमशाद मिर्जाला सेनाप्रमुख केलं जाण्याची शक्यता https://tinyurl.com/4s223ywa
9) भारताचा पाकवर आणखी एक स्ट्राईक, दोन मोठ्या धरणांचे दरवाजे उघडले, पाकिस्तानात पुराचा धोका वाढला https://tinyurl.com/ynaz84rf 'अल्लाह हमारी हिफाजत करे' पाकिस्तानच्या संसदेत खासदाराला रडू कोसळलं, व्हिडिओ व्हायरल https://tinyurl.com/ubnun4ze
10) पाकिस्तानचा ड्रोन हल्ला, धर्मशालात ब्लॅकआऊट, दिल्ली विरुद्ध पंजाबची मॅच अर्ध्यातच थांबवली https://tinyurl.com/3e6rum4y
एबीपी माझा Whatsapp Channel-
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w





















