1. पाकिस्तानने तुर्कीच्या 400 ड्रोनद्वारे केलेले हल्ले आपण परतवून लावले; भारताने पुराव्यासह उघडं पाडलं, कर्नल सोफिया कुरेशी यांची पत्रकार परिषदेत माहिती https://tinyurl.com/yvnef9cr घरात घुसून मारलं, पाकिस्तानची प्रत्येक क्षेपणास्त्र प्रणाली बेचिराख; जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत भारतीय शौर्याची कहाणी! https://tinyurl.com/58kr5dny
2. भारताने पाकड्यांचं इगल AWACS विमान पाडलं, हल्ल्याचा कंट्रोलच गमावला, एफ 16, जेएफ 17 विमानंही पाडली https://tinyurl.com/mr446nv9 बाप बाप होता है! गेल्या 24 तासांत पाकिस्तानचं काय काय नुकसान झालं?; भारतीय सैन्याने पाकची केली पळता भुई थोडी! https://tinyurl.com/eatx5b7s
3. भारतीय लष्करप्रमुखांना पुढील 3 वर्षांसाठी सर्वाधिकार, संरक्षण मंत्रालयाकडून गॅझेट जारी; गृहमंत्र्यांच्या बैठकीत राज्य सरकारला महत्त्वाच्या सूचना https://tinyurl.com/yck3zbu6 पाकिस्तानसोबत तणाव वाढला, PM मोदींच्या सरकारी विभागांना महत्त्वाच्या सूचना; म्हणाले, ही तर फक्त सुरुवात! https://tinyurl.com/yaycb9z7
4. राज्यात बड्या अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द, युद्धजन्य परिस्थितीत वॉररूम, मॉकड्रील; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्देश https://tinyurl.com/44ukj4w9 देशासाठी बलिदान, काश्मीरमध्ये पाकड्यांशी लढताना मुंबईचा जवान मुरली नाईक शहीद;जत्रेसाठी आंध्र प्रदेशातील मूळगावी गेलेल्या आईचा टाहो, अमर रहेच्या घोषणा https://tinyurl.com/2c57esnu
5. पंकजा मुंडेंचा नाशिक दौरा रद्द, हेलिकॉप्टरला उड्डाणाची परवानगी नाकारली, महाराष्ट्रात सुरक्षा यंत्रणा सतर्क https://tinyurl.com/yn2caz4b भारत-पाक युद्धामुळे देशात पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण होणार का? इंडियन ऑईलने दिली महत्त्वाची माहिती, पुरेसा साठा शिल्लक, पॅनिक होऊ नका https://tinyurl.com/58du8dpk
6. शरद पवारांनंतर आता भुजबळांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत कोणाची किती इच्छाशक्ती लवकरच समजेल https://tinyurl.com/mrxr3s76 शरद पवारांनी इशारा करुन दिलीप वळसे पाटलांना लिफ्टमध्ये बोलावलं, सुरक्षारक्षकांना बाहेर ठेवून दोघेच वरच्या मजल्यावर गेले, बैठकीला उपस्थित राहिले https://tinyurl.com/3yj46pha
7. ऑपरेशन सिंदूरनंतर रेल्वे हाय अलर्टवर, ब्लॅकआउट अन् आपत्कालीन स्थितीमुळे अनेक गाड्यांच्या वेगावर ब्रेक, पाहा संपूर्ण यादी https://tinyurl.com/yc5hfmvm पाकिस्तानचे 5 ड्रोन आज सकाळी पुन्हा भारतात शिरल्याचे वृत्त; चंदीगढमध्ये सायरन वाजले, नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना https://tinyurl.com/bdxju22p
8.आता बस्स, युद्ध थांबले पाहिजे; एकीकडे पाकिस्तानकडून नापाक कारवाया सुरूच, दुसरीकडे महबुबा मुफ्ती रडल्या अन् म्हणाल्या, दोघांनी संवाद साधला पाहिजे https://tinyurl.com/ycyjkm8b पाकिस्ताननं शस्त्रं टाकावीत अन्यथा नुकसान होईल, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा https://tinyurl.com/2jjnedut
9. आम्ही काहीही करु शकत नाही, जागतिक बँकेचा पाकिस्तानला दणका, सिंधू करारात मदत करण्यास नकार https://tinyurl.com/mrxh8uzn आम्ही भारत आणि पाकिस्तान वादात पडणार नाही, वाढत्या तणावाच्या काळात अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींच्या वक्तव्यानं पाकला हादरे, म्हणाले, अणुयुद्ध होणार नाही https://tinyurl.com/yc324yex
10. भारत-पाक युद्धादरम्यान आयपीएलची स्पर्धा स्थगित; बीसीसीआयने जाहीर केला निर्णय, उर्वरीत 16 सामने नंतर खेळवले जाणारhttps://tinyurl.com/mj72ysm भारताकडून काल रावळपिंडी मैदानाबाहेर ड्रोन हल्ला; पाकिस्तान घाबरला, आज PSL स्पर्धाच दुसऱ्या देशात हलवली! https://tinyurl.com/22mkbnph
*एबीपी माझा स्पेशल*
मुंबईच्या साकीनाका परिसरात संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या; मुंबई पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन सुरु https://tinyurl.com/3ruzw4y7
''तुमच्यात दम नाही, मोदींचं नाव घ्यायला घाबरता''; पाकिस्तानच्याच खासदारांचा पंतप्रधान शरीफ यांच्यावर स्ट्राईकhttps://tinyurl.com/6xnpr27
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*
