एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 मे  2025 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. पाकिस्तानने तुर्कीच्या 400 ड्रोनद्वारे केलेले हल्ले आपण परतवून लावले; भारताने पुराव्यासह उघडं पाडलं, कर्नल सोफिया कुरेशी यांची पत्रकार परिषदेत माहिती https://tinyurl.com/yvnef9cr घरात घुसून मारलं, पाकिस्तानची प्रत्येक क्षेपणास्त्र प्रणाली बेचिराख; जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत भारतीय शौर्याची कहाणी! https://tinyurl.com/58kr5dny  

2. भारताने पाकड्यांचं इगल AWACS विमान पाडलं, हल्ल्याचा कंट्रोलच गमावला, एफ 16, जेएफ 17 विमानंही पाडली https://tinyurl.com/mr446nv9  बाप बाप होता है! गेल्या 24 तासांत पाकिस्तानचं काय काय नुकसान झालं?; भारतीय सैन्याने पाकची केली पळता भुई थोडी! https://tinyurl.com/eatx5b7s    

3. भारतीय लष्करप्रमुखांना पुढील 3 वर्षांसाठी सर्वाधिकार, संरक्षण मंत्रालयाकडून गॅझेट जारी; गृहमंत्र्यांच्या बैठकीत राज्य सरकारला महत्त्वाच्या सूचना https://tinyurl.com/yck3zbu6  पाकिस्तानसोबत तणाव वाढला, PM मोदींच्या सरकारी विभागांना महत्त्वाच्या सूचना; म्हणाले, ही तर फक्त सुरुवात! https://tinyurl.com/yaycb9z7 

4. राज्यात बड्या अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द, युद्धजन्य परिस्थितीत वॉररूम, मॉकड्रील; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्देश https://tinyurl.com/44ukj4w9  देशासाठी बलिदान, काश्मीरमध्ये पाकड्यांशी लढताना मुंबईचा जवान मुरली नाईक शहीद;जत्रेसाठी आंध्र प्रदेशातील मूळगावी गेलेल्या आईचा टाहो, अमर रहेच्या घोषणा https://tinyurl.com/2c57esnu 

5. पंकजा मुंडेंचा नाशिक दौरा रद्द, हेलिकॉप्टरला उड्डाणाची परवानगी नाकारली, महाराष्ट्रात सुरक्षा यंत्रणा सतर्क https://tinyurl.com/yn2caz4b  भारत-पाक युद्धामुळे देशात पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण होणार का? इंडियन ऑईलने दिली महत्त्वाची माहिती, पुरेसा साठा शिल्लक, पॅनिक होऊ नका https://tinyurl.com/58du8dpk 

6. शरद पवारांनंतर आता भुजबळांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; म्हणाले,  दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत कोणाची किती इच्छाशक्ती लवकरच समजेल https://tinyurl.com/mrxr3s76  शरद पवारांनी इशारा करुन दिलीप वळसे पाटलांना लिफ्टमध्ये बोलावलं, सुरक्षारक्षकांना बाहेर ठेवून दोघेच वरच्या मजल्यावर गेले, बैठकीला उपस्थित राहिले https://tinyurl.com/3yj46pha 

7. ऑपरेशन सिंदूरनंतर रेल्वे हाय अलर्टवर, ब्लॅकआउट अन् आपत्कालीन स्थितीमुळे अनेक गाड्यांच्या वेगावर ब्रेक, पाहा संपूर्ण यादी https://tinyurl.com/yc5hfmvm  पाकिस्तानचे 5 ड्रोन आज सकाळी पुन्हा भारतात शिरल्याचे वृत्त; चंदीगढमध्ये सायरन वाजले, नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना https://tinyurl.com/bdxju22p 

8.आता बस्स, युद्ध थांबले पाहिजे; एकीकडे पाकिस्तानकडून नापाक कारवाया सुरूच, दुसरीकडे महबुबा मुफ्ती रडल्या अन् म्हणाल्या, दोघांनी संवाद साधला पाहिजे https://tinyurl.com/ycyjkm8b  पाकिस्ताननं शस्त्रं टाकावीत अन्यथा नुकसान होईल, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा https://tinyurl.com/2jjnedut  

9. आम्ही काहीही करु शकत नाही, जागतिक बँकेचा पाकिस्तानला दणका, सिंधू करारात मदत करण्यास नकार https://tinyurl.com/mrxh8uzn  आम्ही भारत आणि पाकिस्तान वादात पडणार नाही, वाढत्या तणावाच्या काळात अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींच्या वक्तव्यानं पाकला हादरे, म्हणाले, अणुयुद्ध होणार नाही https://tinyurl.com/yc324yex  

10. भारत-पाक युद्धादरम्यान आयपीएलची स्पर्धा स्थगित; बीसीसीआयने जाहीर केला निर्णय, उर्वरीत 16 सामने नंतर खेळवले जाणार
https://tinyurl.com/mj72ysm भारताकडून काल रावळपिंडी मैदानाबाहेर ड्रोन हल्ला; पाकिस्तान घाबरला, आज PSL स्पर्धाच दुसऱ्या देशात हलवली! https://tinyurl.com/22mkbnph 

*एबीपी माझा स्पेशल*

मुंबईच्या साकीनाका परिसरात संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या; मुंबई पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन सुरु https://tinyurl.com/3ruzw4y7  

''तुमच्यात दम नाही, मोदींचं नाव घ्यायला घाबरता''; पाकिस्तानच्याच खासदारांचा पंतप्रधान शरीफ यांच्यावर स्ट्राईक
https://tinyurl.com/6xnpr27 

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w* 

महेश गलांडे हे पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 14 वर्षांपासून कार्यरत असून डिजिटल इंडस्ट्रीतील 12 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. एकेकाळी गिरणगाव आणि सध्या ज्वारीचं कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शीसारख्या ग्रामीण भागातून ते येतात, श्री भगवतांची बार्शी, म्हणून देखील हे गाव प्रसिद्ध आहे. ग्रामीण महाराष्ट्राची ओळख, शेती-मातीचे प्रश्न त्यांना अवगत आहेत.

याशिवाय, गिरणी कामगार कुटुंबाची पार्श्वभूमी असल्याने कामगारांचे प्रश्न, मोर्चे, आंदोलन, सामाजिक विषयाची जाण आहे. आपल्या पत्रकारितेच्या कारकि‍र्दीत आत्तापर्यंत 3 लोकसभा आणि 3 विधानसभा निवडणुकांचं कव्हरेज करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यामुळे, ग्रामपंचायत ते संसदपर्यंतच्या निवडणुकांचा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा अनुभवाधारित अभ्यास आहे. 

सोलापूर विद्यापीठातून त्यांनी पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून बार्शी ते मुंबई, व्हाया हैदराबाद असा त्यांचा पत्रकारितेतील प्रवास राहिला आहे. फॅक्सद्वारे बातमी पाठवणे ते डिजिटलपर्यंतचा बदल अनुभवला. यापूर्वी लोकमतमध्ये त्यांना लोकमत अचिव्हर्स अवॉर्डनेही सन्मानित केलं आहे. ह्युमन इंटरेस्टिंग स्टोरी, शेतकऱ्यांचे प्रश्न, राजकीय विश्लेषणात्मक बातम्यांची त्यांना चांगली समज आहे.

मीडियातील नाविन्यता, अपडेट्सबद्दल ते जागरुक असतात, AI तंत्रज्ञानाबाबतही ते अपडेट राहतात. सद्यस्थितीत ते एबीपी माझामध्ये डेप्युटी प्रोड्यूसर पदावर कार्यरत असून वेबसाईटवरील बातम्यांसह सोशल मीडियाचंही काम पाहतात.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
Maharashtra Live News Updates: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट; केवळ 79% पाणीसाठा शिल्लक
Maharashtra Live News Updates: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट; केवळ 79% पाणीसाठा शिल्लक
UAE Accident: 1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!

व्हिडीओ

Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Jat Case : गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
Embed widget