Election Results 2023 LIVE updates : मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये भाजप मजबूत, तेलंगणात काँग्रेस; छत्तीसगडमध्ये निकराची लढत

Election Results 2023 LIVE updates
तेलंगणात काँग्रेस 64 धावांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे, एक्झिट पोलने छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या विजयाचा अंदाज वर्तवला होता. परंतु सध्याच्या ट्रेंडवरून भाजप काँग्रेसपेक्षा किरकोळ पुढे आहे.
Election Results 2023 LIVE updates : लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या पाच राज्य असलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरामध्ये मतमोजणी सुरु आहे. सकाळी साडे दहा वाजेपर्यंत भाजपने मध्य




