एक्स्प्लोर

भाजप दिलेलं आश्वासन पूर्ण करणार? शेतकऱ्यांना मिळणार 9000 रुपये, नेमका काय आहे निर्णय?

Delhi Assembly Election Results 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Election) भाजपला (BJP) मोठं यश मिळालं आहे. या विजयाची फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

Delhi Assembly Election Results 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Election) भाजपला (BJP) मोठं यश मिळालं आहे. आम आदमी पार्टीचा (AAP) या निवडणुकीत मोठा पराभव झाला आहे. दरम्यान, भाजपच्या या विजयचा मोठा फायदा दिल्लीतील शेतकऱ्यांना (Farmers) होणार आहे. कारण पंतप्रधान किसान सन्मान निधीशी (PM Kisan Samman Nidhi) संबंधित शेतकऱ्यांना आता प्रत्येकी तीन महिन्याला 2000 रुपयांऐवजी 3000 रुपये मिळणार आहेत. म्हणजे संपूर्ण वर्षात शेतकऱ्यांना 9000 रुपये मिळणार आहेत. 

देशाची राजधानी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहेत. तब्बल 27 वर्षांनंतर राज्यात भाजपचे सरकार स्थापन होत आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर राजधानी दिल्लीतील जनता भाजपने आपल्या निवडणूक भाषणात आणि जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांवर लक्ष ठेवणार आहे. विशेषत: शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासने सरकार पूर्ण करणार का? याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. 

भाजपनं काय दिलं होतं आश्वासन?

दिल्लीत भाजपचे सरकार आल्यास पीएम किसान योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयांऐवजी 9000 रुपये दिले जातील, असे आश्वासन भाजपने दिले होते. दर चार महिन्यांनी, देशातील शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळतात, तिथे दिल्लीतील शेतकऱ्यांना 3,000 रुपये मिळतील. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने अनेक घोषणा केल्या होत्या. त्या घोषणांपैकी एक घोषणा दिल्लीतील शेतकऱ्यांसाठीही होती. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले होते की, पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत नोंदणी केलेल्या दिल्लीतील कोणत्याही शेतकऱ्याला भाजप सरकार एका वर्षात 9,000 रुपये देईल.

किती शेतकऱ्यांना फायदा होणार?

देशाची राजधानी दिल्लीतील खेड्यापाड्यात सुमारे 40 हजार शेतकरी राहतात. अहवालानुसार, दिल्लीतील पीएम किसान सन्मान निधीमध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या एकूण एक चतुर्थांश आहे. जर आपण आकड्यांवर नजर टाकली तर दिल्लीत पीएम किसानशी संबंधित शेतकऱ्यांची संख्या सध्या 10800 च्या आसपास आहे. 

9.75 कोटी वार्षिक बजेट

पीएम किसान योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला 9000 रुपये मिळाले तर दिल्ली सरकारला या  योजनेसाठी कोट्यावधी रुपयांचे बजेट वेगळे ठेवावे लागेल. आकडेवारीनुसार, दरवर्षी 10,800 हून अधिक शेतकऱ्यांना 9,000 रुपये देणे म्हणजे त्यासाठीचे बजेट 9.75 कोटी रुपये लागणार आहे.

 पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारीला जमा होणार

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 फेब्रुवारीला बिहार दौऱ्यावर आहेत. तिथे पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 19 वा हप्ता वितरीत केला जाणार आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 3000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. पीएम किसान अंतर्गत देशातील 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित केले जाऊ शकतात, ज्यांची रक्कम 3.50 लाख कोटी रुपये आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा

व्हिडीओ

Chandrapur Mayor : चंद्रपुरात पक्षाअंतर्गत कुरघोडीला उधाण  Special Report
Solapur Praniti shinde Vs Jaykumar gore : निकालानंतरचे शोले टीका, टोमणे, टोले Special Report
Samadhan Sarvankar : सरवणकरांचं अ 'समाधान' भाजपवर शरसंधान Special Report
NCP on ZP Election : महापालिकेच्या पराभवानंतर पवारांनी कोणता धडा घेतला? Special Report
BJP on Samadhan Sarvankar : समाधान सरवणकर यांना जी मत मिळाली ती फक्त भाजपमुळे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
Embed widget