एक्स्प्लोर

Sunetra Pawar Meets PM Modi: प्रफुल पटेलांच्या निवासस्थानी 'ब्रेकफास्ट पे चर्चा'; सुनेत्रा पवारांनी घेतली पीएम मोदींची भेट, पार्थ पवारांची खासदारकी निश्चित?

तत्पूर्वी, प्रफुल पटेल यांच्या दिल्ली निवासस्थानी ‘ब्रेकफास्ट पे चर्चा’ चर्चा झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्रीसुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल सहभागी झाले होते

Sunetra Pawar Meets PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात आज (11 जानेवारी) दिल्लीत साधारणतः 40 मिनिटांची बैठक झाली. या बैठकीत विविध राजकीय आणि प्रशासकीय विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. अजित पवार यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. तसेच, राज्याच्या राजकारणात त्यांच्या योगदानाचा उल्लेख करत कुटुंबियांसोबत सहवेदना व्यक्त केल्याचे सांगितले जाते. एनडीएतील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेससोबत ठामपणे उभे राहू, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या दिल्ली निवासस्थानी ‘ब्रेकफास्ट पे चर्चा’ चर्चा झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्रीसुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल सहभागी झाले होते. या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या संभाव्य एकत्रीकरणासह आगामी राज्यसभा निवडणुकीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर एकत्रीकरणावर चर्चा झाल्याचे समजते.

पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता?

आगामी राज्यसभा निवडणूक हा देखील बैठकीतील प्रमुख विषय होता. पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता चर्चेत आल्याचे सांगितले जाते. पक्षांतर्गत पातळीवर त्यांच्या नावावर गंभीर विचार सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने एनडीएतील घटक पक्ष म्हणून आपली भूमिका अधिक स्पष्ट करण्याचे ठरवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी होणाऱ्या संभाव्य भेटीपूर्वी पक्षाची अधिकृत भूमिका निश्चित केली. दुसरीकडे, सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीत आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. रात्री उशिरा फडणवीस यांनी वरिष्ठ भाजप नेत्यांची भेट घेतली आणि त्यानंतर मुंबईत परतले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबतच्या चर्चा होत असतानाच हा दौरा झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोमवारी रात्री उशिरा झालेल्या गुप्त दिल्ली भेटीनंतर सुनेत्रा पवार यांच्या या भेटीला विशेष महत्त्व दिले जात आहे.  

राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष  

महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने पहिले स्थान पटकावले, तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला. यापूर्वी, भाजपने महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकीत विक्रमी जागा जिंकून लक्षणीय यश मिळवले होते. 731 जिल्हा परिषदेच्या जागांपैकी भाजपकडे सर्वाधिक 233 सदस्य निवडून आले आहेत. त्यानंतर अजित पवार गट 167 जागांसह दुसऱ्या आणि शिंदे सेना 162 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर दुसरीकडे, काँग्रेसने 56, शरद पवार गटाने 26 आणि उद्धव सेनेने 43  जागा जिंकल्या आहेत.  

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?
शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?
PM नरेंद्र मोदींनी फिरवला फोन, आखाती देशातील दोन बड्या नेत्यांशी चर्चा, युद्धजन्य परिस्थितीवर काय म्हणाले
PM नरेंद्र मोदींनी फिरवला फोन, आखाती देशातील दोन बड्या नेत्यांशी चर्चा, युद्धजन्य परिस्थितीवर काय म्हणाले
Iran Isreal Conflict : रमजानच्या पवित्र महिन्यात इराण-इस्त्रायल युद्ध भडकणं दुर्दैवी, भारताकडून भूमिका स्पष्ट, एक कोटी भारतीयांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
रमजानच्या पवित्र महिन्यात इराण-इस्त्रायल युद्ध भडकणं दुर्दैवी, भारताकडून भूमिका स्पष्ट, एक कोटी भारतीयांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
BJP Rajya Sabha Candidate List : भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातील नावांचं काय? पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर जाणार
भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातील नावांचं काय? पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर जाणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Golesten Palace Special Report : इराणमधील 500 वर्ष जुन्या वास्तूचं गोलेस्टन पॅलेसचं युद्धात नुकसान
Team India Special Report: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली
Pakistan Operation Sindoor Special Report : भीती ऑपरेशन सिंदूरची, भाषा बदलली पाकची, पाकिस्तानची झोप उडाली?
Iran Vs America Special Report : इराणचा पलटवार, पश्चिम आशियात हाहाकार, कतारमधील तळ इराणचं लक्ष्य
America Israel Attack Iran : युद्धामुळे सोलापूरच्या द्राक्षांची आखाती देशातील बाजारपेठ बंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pandharpur Viral Video : पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
Sam Curran : वानखेडे स्टेडियमवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, इंग्लंडच्या सॅम करनचा 'पॅट कमिन्सच्या' स्टाईलमध्ये भारताला इशारा
वानखेडेवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, मैदान शांत ठेवणार,इंग्लंडच्या सॅम करनचा इशारा
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?
शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?
रंग खेळून पोहोयला गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू; भंडाऱ्यात भीषण अपघातात 1 ठार दोन जखमी
रंग खेळून पोहोयला गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू; भंडाऱ्यात भीषण अपघातात 1 ठार दोन जखमी
Dharashiv Politics : प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, प्रताप सरनाईकांची स्पष्ट भूमिका
प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, प्रताप सरनाईकांची स्पष्ट भूमिका
Embed widget