Chocolate Day Memes : वॅलेंटांईन्स वीकमधील (Valentines Week) तिसरा दिवस म्हणजे चॉकलेट डे (Chocolate Day). या दिवशी प्रेमी युगल एकमेंकांना चॉकलेट देऊन नात्यातील गोडवा वाढवतात. मात्र काही सिंगल लोक आहेत ज्यांना वॅलेंटाईन वीक कुणाबरोबर साजरा करायचा हा प्रश्न पडला य. सिंगल लोक सोशल मीडियावर मिम्स शेअर करत चॉकलेट डे साजरा करत आहेत असं म्हणावे लागेल. कारण सोशल मीडियावर चॉकलेट डेच्या निमित्ताने मिम्सचा पाऊस पडला आहे. एकापेक्षा एक अशा भन्नाट मिम्स पाहायला मिळत आहेत. अेक युजर्सने बॉलिवूड चित्रपटांमधील फेमस डायलॉगचा वापर करत मिम्स शेअर केले आहेत.






एका सिंगल युजरने स्वत:लाच चॉकलेट देत डे साजरा केल्याचं म्हटलं आहे.







असेच अनेक भन्नाट मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.






 






 






 






 


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha