काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य जाताना दिसतंय. निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे एकूण 51 टक्के मतं भाजपच्या पारड्यात पडणार असल्याचं चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये म्हटलं आहे.
नवी दिल्ली : चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार हिमाचलमध्ये भाजप बहुमताने सत्तेत येण्याची शक्यता आहे. एकूण 68 जागा असलेल्या हिलाचल प्रदेश विधानसभेत भाजपला 55 च्या आसपास जागा मिळणार असल्याचं चाणक्यने आपल्या एक्झिट पोलमध्ये म्हटलं आहे. तर काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य जाताना दिसतंय. निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे एकूण 51 टक्के मतं भाजपच्या पारड्यात पडणार असल्याचं चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये म्हटलं आहे. हिमाचलमध्ये कुणाला किती जागा?