Bihar Election Results : बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल आज म्हणजेच, 10 नोव्हेंबर रोजी घोषित करण्यात येणार आहेत. एबीपी माझा आपल्या वाचक आणि प्रेक्षकांपर्यंत बिहार विधानसभा निवडणुकांचे सर्वात जलद अपडेट्स पोहोचवणार आहे. मंगळवारी सकाळी 6 वाजल्यापासून ते संपूर्ण दिवसभर एबीपी माझावर बिहार निवडणूकींचं खास कव्हरेज करण्यात येणार आहे.
बिहर विधानसभा निवडणुका एकूण तीन टप्प्यांमध्ये पार पडल्या. पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांमध्ये 71 विधानसभा जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 17 जिल्ह्यांतील 94 जागांसाठी आणि तिसऱ्या टप्प्यांत 15 जिल्ह्यांच्या 78 विधानसभा जागांसाठी मतदान पार पडलं. पहिल्या टप्प्यांतील मतदान 28 ऑक्टोबर रोजी, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 3 नोव्हेंबर रोजी आणि तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान सात नोव्हेंबर रोजी पार पडलं.
कुठे पाहू शकता Bihar Election Results?
एबीपी माझा न्यूज चॅनलसोबतच तुम्ही मोबाईल आणि इतर अनेक प्लॅटफॉर्म्सवर टेक्स्ट, फोटो, व्हिडीओसोबतच ABP Majha च्या लाईव्ह स्ट्रीमिंगवरही तुम्ही निकालाचे अपडेट्स मिळवू शकता. तसेच एबीपी माझा मोबाईल अॅप आणि हॉटस्टारवरही निकालांचे लाईव्ह अपडेट्स पाहू शकता. त्याचसोबत युट्युबवरही एबीपी माझाच्या लाईव्ह स्ट्रिमिंग पाहू शकता. तुम्ही तुमच्या अॅन्ड्रॉईड किंवा आयओएस स्मार्टफोनमध्ये ABP Majha App डाऊनलोड करून लाईव्ह टीव्हीसोबतच निवडणुकीच्या निकालांसंदर्भातील महत्त्वाच्या बातम्याही वाचू शकता.
लाईव टीव्ही : https://marathi.abplive.com//amplive-tv/amp
मराठी वेबसाइट : https://marathi.abplive.com//amp
हिंदी वेबसाइट : https://www.abplive.com//amp
अंग्रेजी वेबसाइट : https://news.abplive.com//amp
एपीबी माझा युट्युब लाईव्ह : https://www.youtube.com/watch?v=_-EXOeUjd3g
त्याचसोबत सोशल मीडियावरही तुम्ही बिहार विधानसभा निवडणुकांचे सर्व अपडेट्स मिळवू शकता.
एबीपी माझा फेसबुक अकाउंट : https://www.facebook.com/abpmajha
एबीपी माझा ट्विटर हँडल : https://twitter.com/abpmajhatv
एबीपी माझा इन्स्टाग्राम अकाउंट : https://www.instagram.com/abpmajhatv/?hl=en
एबीपी माझा टेलिग्राम चॅनल : https://t.me/abpmajhatv