एक्स्प्लोर

स्वत:च्या जीवाची बाजी, अंगणवाडी सेविकेच्या पराक्रमानं मिळालं 20 मुलांना जीवदान 

एका अंगणवाडी सेविकेने स्वत:च्या जीवाची बाजी लावत गावातील 20 मुलांचे प्राण वाचवल्याची घटना घडली आहे. या महिलेच्या धाडस आणि प्रेमाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

Anganwadi worker News : एका अंगणवाडी सेविकेने स्वत:च्या जीवाची बाजी लावत गावातील 20 मुलांचे प्राण वाचवल्याची घटना घडली आहे. या महिलेच्या धाडस आणि प्रेमाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. मध्य प्रदेशातील कांचनबाई मेघवाल (40) असं या अंगणवाडी सेविकेचं नाव आहे. अचानक मधमाशांचा थवा 20 मुलांवर अंगावर कोसळला होता. या महिलेने स्वत: च्या जीवाची पर्वा न करता या मुलांचे प्राण वाचवले. मात्र, दुसऱ्या बाजूल मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात या  अंगणवाडी सेविकेचा मृत्यू झाला आहे. मात्र, अंगणवाडी सेवेकेच्या पराक्रमाचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

नेमकी कशी घडली घटना?

मध्य प्रदेशातील मडवडा पंचायतीतील अंगणवाडी केंद्रात ही घटना घडली आहे. मधमाशांचा एक मोठा थवा अचानक अंगणात खेळणाऱ्या मुलांवर कोसळला होता. त्याच क्षणी, केंद्रातील स्वयंपाकी कांचनबाई मेघवाल यांनी स्वतःच्या सुरक्षेचा विचार न करता जवळच पडलेले ताडपत्री आणि चटई घेतली. एक एक करुन, तिने मुलांना गुंडाळले, स्वतःच्या शरीराने त्यांचे रक्षण केले आणि त्यांना केंद्रात नेले. ती मधमाश्या आणि मुलांच्या मध्ये उभी असतानाच, मधमाशांनी तिच्यावर हल्ला केला. शेकडो मधमाश्यांनी तिला चावल्या. तरीही, शेवटचे मूल सुरक्षित होईपर्यंत ती मागे हटली नाही. गावकरी मदतीसाठी धावले तोपर्यंत कांचनबाई कोसळल्या होत्या होत्या. तिला तातडीने रुग्णालयात नेत्यात आले मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या शरीरावर असंख्य मधमाशांनी डंक केले होते.  

कांचनबाई यांच्या कुटुंबाला कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी

कांचनबाई फक्त अंगणवाडी सेविका नव्हत्या. त्या गावातील मुलांसाठी मध्यान्ह जेवण बनवत होत्या, जय माता दी स्वयंसहायता गटाच्या अध्यक्षा होत्या आणि त्यांच्या कुटुंबाचा एकमेव आधारस्तंभ होत्या. त्यांचे पती शिवलाल हे आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्या मागे एक मुलगा आणि दोन मुली आहेत. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह रानपूर गावात पोहोचल,  तेव्हा गावकरी शांतपणे उभे राहिले आणि ज्या महिलेचे धाडस शब्दांत आवरता येत नाही तिला सलाम केला. गावात अजूनही भीतीचे वातावरण आहे. अंगणवाडी केंद्राजवळ एका झाडावर एक मोठा मधमाशांचा पोळा लटकलेला आहे, जिथे गावाचा एकमेव हातपंप आहे. पुन्हा एकदा हल्ला होण्याची भीती असल्याने रहिवाशांनी पाणी आणणे बंद केले आहे. गावकरी मधमाशांचा पोळा त्वरित काढून टाकण्याची आणि कांचनबाईंच्या शोकाकुल कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी करत आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

S. Jaishankar on Iran: 'आम्ही एका इराणी जहाजाला आश्रय दिला आहे, आखाती देशात पुरवठा साखळी बाधित झाली आहे' परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत कोणकोणती माहिती दिली?
'आम्ही एका इराणी जहाजाला आश्रय दिला आहे, आखाती देशात पुरवठा साखळी बाधित झाली आहे' परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत कोणकोणती माहिती दिली?
Harshvardhan Sapkal on PM Narendra Modi: आंतरराष्ट्रीय धोरण योग्य नसल्याने भारताला फटका, 'नरेंदर सरेंडर' म्हणण्याची वेळ आलेय: हर्षवर्धन सपकाळ
आंतरराष्ट्रीय धोरण योग्य नसल्याने भारताला फटका, 'नरेंदर सरेंडर' म्हणण्याची वेळ आलेय: हर्षवर्धन सपकाळ
एका लेकराचा बाप असूनही 42 वर्षीय गुरुजींनी शिकवता शिकवताच वर्गातल्या विद्यार्थीनीला पटवत लग्नाची गाठ बांधली अन् आता..
एका लेकराचा बाप असूनही 42 वर्षीय गुरुजींनी शिकवता शिकवताच वर्गातल्या विद्यार्थीनीला पटवत लग्नाची गाठ बांधली अन् आता..
Stock Market Crash Today: युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Share Market Update : आशियातील सर्व बाजारांत मोठी घसरण, सेन्सेक्स 1800 अंक तर निफ्टी 525 अंक घसरणीवर
Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
Kolhapur Crime: कोल्हापूरमध्ये विवस्त्र व्यक्तीचा मृतदेह सापडला, चेहरा-मानेवर खोल वार, मनेरमळा परिसरात खळबळ
कोल्हापूरमध्ये विवस्त्र व्यक्तीचा मृतदेह सापडला, चेहरा-मानेवर खोल वार, मनेरमळा परिसरात खळबळ
S. Jaishankar on Iran: 'आम्ही एका इराणी जहाजाला आश्रय दिला आहे, आखाती देशात पुरवठा साखळी बाधित झाली आहे' परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत कोणकोणती माहिती दिली?
'आम्ही एका इराणी जहाजाला आश्रय दिला आहे, आखाती देशात पुरवठा साखळी बाधित झाली आहे' परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत कोणकोणती माहिती दिली?
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
Raj Thackeray MNS Vardhapan Din: जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
Stock Market Crash Today: युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
Ind vs NZ Final T20 World Cup 2026: फायनलच्या एकदिवसाआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या बहिणीचा मृत्यू; कार अपघातामध्ये गमावला जीव, अर्धशतक ठोकताच...
फायनलच्या एकदिवसाआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या बहिणीचा मृत्यू; कार अपघातामध्ये गमावला जीव, अर्धशतक ठोकताच...
Embed widget