एक्स्प्लोर

'हा देश कोणाच्या बापाची जहागीर नाही, अनेक आले आणि अनेक गेले, हे सुद्धा निघून जातील, पण आम्ही कुठे गेलो नाही' अकबरुद्दीन ओवैसींची पीएम मोदींवर टीका

Akbaruddin Owaisi on PM Modi: ओवैसी म्हणाले की, भीती आणि मुसलमान एकत्र राहू शकत नाहीत. अनेक आले आणि अनेक गेले, हा सुद्धा निघून जाईल, पण आम्ही कुठेही गेलो नाही, अशी टीकाही त्यांनी केली. 

Akbaruddin Owaisi on PM Modi: चहावाला आम्हाला घाबरवू शकत नाही, हा देश कोणाच्या बापाची जहागीर नाही, अशी टीका एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी पीएम मोदी यांच्यावर केली आहे. ओवैसी म्हणाले की, भीती आणि मुसलमान एकत्र राहू शकत नाहीत. अनेक आले आणि अनेक गेले, हा सुद्धा निघून जाईल, पण आम्ही कुठेही गेलो नाही, अशी टीकाही त्यांनी केली. 

अकबरुद्दीन ओवैसी कोण आहेत?

अकबरुद्दीन ओवैसी हे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे एक प्रमुख नेते आहेत. ते एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन यांचे भाऊ आहेत. ओवैसी सध्या आमदार आहेत आणि त्यांनी हैदराबादमधील चंद्रयानगुट्टा मतदारसंघातून सलग सहा निवडणुका जिंकल्या आहेत. त्यांना 2023 मध्ये तेलंगणा विधानसभेचे प्रो-टेम स्पीकर म्हणूनही नियुक्त करण्यात आले आहे. त्यांचे 15 मिनिटांचे विधान वादग्रस्त ठरले आहे. 2012 मध्ये, आदिलाबादमधील एका सभेत ते म्हणाले होते, जर पोलिसांना 15 मिनिटांसाठी काढून टाकले तर 25 कोटी मुस्लिम हे दाखवून देतील की ते 1 अब्ज हिंदूंच्या तुलनेत किती शक्तिशाली आहेत.

ओवेसींच्या एमआयएमला महाराष्ट्रात मोठं यश

दुसरीकडे, नुकत्याच झालेल्या मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणूक निकालात असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएमनं महापालिका निवडणुकीत मोठी मुसंडी मारली आहे. महाराष्ट्रातील 29 पैकी 13 महापालिकेत एमआयएमचे 95 उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष बाब म्हणजे एमआयएमनं मुंबईत देखील जोरदार मुसंडी मारली. अबू आझमी यांच्या समाजवादी पक्षाचा गड असलेल्या मानखुर्दमध्ये देखील एमआयएमनं दमदार विजय मिळवला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत एमआयएम दुसऱ्या स्थानावर राहिला. 9 पैकी 13 महापालिकांत एमआयएमचे 95 नगरसेवक विजयी झाले आहेत. छत्रपती संभाजनगरमध्ये उमदेवार निवडीत मोठा राडा पाहायला मिळाला होता. त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमनं 24 जागांवर विजय मिळवला आहे. मालेगावमध्ये एमआयएमचे २० उमेदवार विजयी झाले आहेत. सोलापूर, धुळे, नांदेडमध्ये प्रत्येकी 8 याप्रमाणं एमआयएमचे 24 उमेदवार या तीन महानगरपालिकांमधून विजयी झाले आहेत. समाजवादी पार्टीला मागे सारत एमआयएमची सरशी झाल्याचं पाहायला मिळालं आहे.  एमआयएमचे अमरावतीत ६, ठाण्यात ५, नागपुरात ४ नगरसेवक विजयी झाले आहेत. चंद्रपूरमध्ये देखील एमआयएमनं विजयाचं खातं उघडलं आहे. एमआयएमसाठी पक्षाचे प्रमुख असदुद्दीनं ओवेसी यांनी राज्यभरात सभा घेतल्या होत्या.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

त्या' दोन षटकांनी फिरवला सामन्याचा निकाल, भारत चौथ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
IND vs ENG : 'त्या' दोन षटकांनी फिरवला सामन्याचा निकाल, भारत चौथ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
इस्रायल इराण युद्धाचा भारतावर परिणाम, कोट्यावधी रुपयांचा तांदूळ अडकला, किंमतीत मोठी घसरण
इस्रायल इराण युद्धाचा भारतावर परिणाम, कोट्यावधी रुपयांचा तांदूळ अडकला, किंमतीत मोठी घसरण
मोठी बातमी, पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा राजीनामा, निवडणुकीपूर्वी मोठी घडामोड, ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया समोर
पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा राजीनामा, निवडणुकीपूर्वी मोठी घडामोड, ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया समोर
Israel Iran Conflict : अखेर भारताकडून खामेनींच्या मृत्यूवर शोकसंदेश जारी, इराणच्या दूतावासात जाऊन हस्ताक्षर 
अखेर भारताकडून खामेनींच्या मृत्यूवर शोकसंदेश जारी, इराणच्या दूतावासात जाऊन हस्ताक्षर 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Embed widget