एक्स्प्लोर

Tej Pratap Yadav : तेजप्रतापच्या लफड्याबद्दल माहिती होतं, तर माझं आयुष्य का बरबाद केलं? ऐश्वर्या रायचा लालूंच्या कुटुंबाला मोठा प्रश्न

Aishwarya Rai Vs Lalu Prasad Yadav : लालू प्रसाद यादव आणि राबडीदेवी हे तेज प्रताप यादवला कुटुंबातून काढून टाकण्याचं नाटक करत असल्याचा आरोप ऐश्वर्या राय यांनी केला. 

Aishwarya Rai PC Bihar : विधानसभा निवडणुकीपूर्वीच बिहारमध्ये राडा सुरू झाल्याचं चित्र आहे. यावेळी कुठल्या दोन पक्षांमध्ये राडा झाला नाहीतर तो लालू प्रसाद यादवांच्या कुटुंबामध्ये झाल्याचं दिसून आलं. लालूंचा मोठा मुलगा तेजप्रसाद यादवने त्याचे दुसरे रिलेशनशिप जाहीर केल्यानंतर पत्नी ऐश्वर्या रायने लालूंच्या कुटुंबावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. तेजप्रतापचे 12 वर्षांपासून सुरू असलेले विवाहबाह्य संबंध माहिती होते तर माझं आयुष्य का बरबाद केलं असा प्रश्न लालूंची सून ऐश्वर्या रायने केला. आता तेजप्रतापची हकालपट्टी करण्याचं नाटक करणाऱ्या लालूंना त्यावेळी मला मारहाण होत असताना सामाजिक न्याय आठवला नाही का असा प्रश्नही तिने केला. 

माझे आयुष्य का बरबाद केलं? 

ऐश्वर्या राय म्हणाली की, "जर तेजप्रताप यादवच्या 12 वर्षांपासून सुरू असलेल्या रिलेशनशिपची माहिती त्याच्या कुटुंबाला होती तर माझे त्याच्याशी लग्न का लाऊन दिलं? माझं आयुष्य बरबाद का केलं? आता निवडणुका जवळ आल्यामुळेच तेजप्रतापला कुटुंबातून हाकलून लावण्याचं नाटक सुरू आहे. ते सगळे एकच आहेत, कुणीही कुटुंबातून बाहेर गेलं नाही. राबडी देवींनी तेजप्रतापला सांगितलं असेल की, आता निवडणुका आहेत. त्या झाल्यानंतरह सगळं काही ठिक करतो."

लालूंनी उत्तर द्यावं, ऐश्वर्या रायची मागणी

ज्यावेळी मला मारहाण केली जात होती त्यावेळी तुमचा सामाजिक न्याय कुठे होता? असा प्रश्न ऐश्वर्या रायने लालू प्रसाद यादव यांना केला. तेजप्रतापचे आणि अनुष्का यादवचे संबंध 12 वर्षांपासून होते. ते लालू आणि राबडी देवींना माहिती होते. आता निवडणुका आल्यामुळे सगळे नाटक करत आहेत असा आरोप कर माझ्या न्यायाचं काय असा प्रश्न ऐश्वर्याने केला आहे. 

तेज प्रताप यादव आणि ऐश्वर्या रायचे 2018 मध्ये लग्न झाले होते. परंतु काही महिन्यांनंतर पत्नी ऐश्वर्या आणि तेज प्रताप यांच्यातील मतभेद टोकाला गेले आणि वादामुळे त्यांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला. या दोघांच्यातील घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू आहे.

Bihar Election : निवडणुकीपूर्वी लालूंना धक्का

बिहार विधानसभेच्या निवडणुकीला अवघे सहा महिने बाकी आहेत. ही निवडणूक एनडीएसाठी, नितीशकुमारांसाठी आणि राजदच्या लालूप्रसाद यादव यांच्यासाठी अतिमहत्वाची आहे. अशा काळात राजदला तेज प्रताप यादवच्या कृत्यामुळे धक्का बसल्याची चर्चा आहे. लालूंच्या थोरल्या मुलाने, तेजप्रतापने आपल्या विवाहबाह्य संबंधांची थेट सोशल मीडियावर फोटो टाकत कबुली दिली. यावरुन लालू आणि राजदवर चहुबाजुंनी टीका सुरू झाली आहे. त्यामुळे लालूंनी तेजप्रताप यादवची पक्षातून हकालपट्टी केलीच, सोबत कुटुंबातून बेदखलही केलं. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
Video: कोणत्या राष्ट्रवादीचे विलिनीकरण, तुम्ही सत्तेत जाणार होतात का? अमोल कोल्हेंनी दिलं डायनामिस्क उत्तर
Video: कोणत्या राष्ट्रवादीचे विलिनीकरण, तुम्ही सत्तेत जाणार होतात का? अमोल कोल्हेंनी दिलं डायनामिस्क उत्तर
केमिकल कारखान्यातील भीषण स्फोटात 8 कामगार जिवंत जळाले; गेटला कुलूप लावून अवैध फटाक्यांची निर्मिती; बचाव पथकाने अवयवांचे तुकडे गोळा करून प्लास्टिक पिशवीत भरले
केमिकल कारखान्यातील भीषण स्फोटात 8 कामगार जिवंत जळाले; गेटला कुलूप लावून अवैध फटाक्यांची निर्मिती; बचाव पथकाने अवयवांचे तुकडे गोळा करून प्लास्टिक पिशवीत भरले

व्हिडीओ

Eknath Shinde PC : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही
Nilesh Rane Vs Ganesh Naik : नाईकांच्या शिंदे पिता-पुत्रांवरील टीकेला निलेश राणेंचं प्रत्युत्तर
Kolhapur ZP Election : कोल्हापूर झेडपीत मोठा भाऊ कोण? भाजप-राष्ट्रवादीत जुंपली
Sukesh Chandrashekhar News : तुरुंगातूनच जॅकलिनला 'व्हॅलेंटाईन' गिफ्ट; सुकेश चंद्रशेखरकडून थेट आलिशान हेलिकॉप्टर भेट!
Satara Crime News: 'व्हॅलेंटाईन डे'ला शिक्षकाने विद्यार्थिनीला केलं प्रपोज; म्हणाला, मी तुला चार दिवस

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cancer : फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका
टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
Ind vs Pak :भारताविरुद्ध पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, वकार युनूस यांनी सलमान आगाचं काय चुकलं ते सांगितलं, उस्मान तारिकबाबत म्हणाले....     
सूर्याचं कौतुक, सलमान आगाचं काय चुकलं ते सांगितलं, मॅच पाकिस्तानच्या हातून कधी निसटली, वकार युनूस म्हणाले...  
Share Market: सेन्सेक्समध्ये 650 अंकांची उसळी, निफ्टी 25650 अंकांच्या पार, गुंतवणूकदारांनी एका दिवसात 3 लाख कोटी कमावले
सेन्सेक्समध्ये 650 अंकांची उसळी, निफ्टी 25650 अंकांच्या पार, गुंतवणूकदारांनी एका दिवसात 3 लाख कोटी कमावले

Embed widget