एक्स्प्लोर

विमान अपघातातील जखमींवर उपचार सुरु, एअर इंडियाने माहितीसाठी जारी केला हेल्पलाइन नंबर   

गुजरातमधील अहमदाबादमध्ये आज दुपारी एअर इंडियाचे विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातानंतर एअर इंडियाने एक हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे.

Plane Crash In Ahmedabad  : गुजरातमधील अहमदाबादमध्ये आज दुपारी एअर इंडियाचे विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. दरम्यान, या अपघातानंतर एअर इंडियाने एक हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी हॉटलाइन क्रमांक 18005691444 सुरू करण्यात आला आहे. एअर इंडियाने सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेले जात असल्याची माहिती देखील एअर इंडियाने दिली आहे. 

अहमदाबादहून दुपारी 1 वाजता निघालेल्या या विमानात बोईंग 787-8 विमानात 242 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. त्यापैकी 169 भारतीय नागरिक तर 53 ब्रिटिश नागरिक होते. 1  कॅनेडियन नागरिक आणि 7 पोर्तुगीज नागरिक आहेत. एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहे. एअर इंडिया त्यांच्या एक्स हँडल (https://x.com/airindia) आणि http://airindia.com वर नियमित अपडेट्सद्वारे पुढील माहिती जाहीर करेल असे सांगण्यात आले आहे. 

विमान दूर मार्गावर जाणार असल्यानं मोठ्या प्रमाणात इंधन होतं 

गुजरातमधील अहमदाबाद इथे एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला असून मेघानीनगर ह्या नागरी वस्तीतच हे विमान कोसळलं. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी व प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून विमानातून तब्बल 242 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. विमान जिथे क्रॅश झालं, त्याठिकाणी धुराचे मोठे लोळ पसरल्याचं दिसून येत आहे, घटनास्थळी बचाव पथक पोहोचलं आहे. मात्र, या दुर्घटनेत मोठी जिवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लंडनला म्हणजे दूर मार्गावर जाणार असल्याने या विमानत इंधन देखील मोठ्या प्रमाणात भरण्यात आलं होतं, त्यामुळे अपघातानंतर दुर्घटना पेट घेतला.

अहमदाबाद विमानतळाबाहेरील मेघानीनगर रहिवाशी परिसरात या विमानाचा अपघात 

अहमदाबाद विमानतळावरून दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी ह्या विमानानं लंडनच्या दिशेनं उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अहमदाबाद विमानतळाबाहेरील मेघानीनगर रहिवाशी परिसरात या विमानाचा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर मेघानीनगरचे अंतर अंदाजे 15 किलोमीटर आहे, येथेच हा अपघात झाला आहे. अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. अपघातात मोठी जवीतहानी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एअर इंडियाचे Boeing Dreamliner 787 हे विमान कोसळलं असून या विमानातील प्रवासी क्षमता 300 एवढी आहे.

महत्वाच्या बातम्या:

Ahmedabad plane crash : गुजरातमध्ये 242 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान रहिवासी भागात कोसळलं!

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Epstein Files: व्यावसायिक, राजकारणी अन् बँकर्स! एपस्टीनशी संबंध उघड होताच जगभरात राजीनाम्यांची लाट सुरूच; आता आणखी एका अब्जाधीशाचा राजीनामा; आतापर्यंत 10 देशांत नाव येताच पदावर पाणी सोडलं
व्यावसायिक, राजकारणी अन् बँकर्स! एपस्टीनशी संबंध उघड होताच जगभरात राजीनाम्यांची लाट सुरूच; आता आणखी एका अब्जाधीशाचा राजीनामा; आतापर्यंत 10 देशांत नाव येताच पदावर पाणी सोडलं
Sundar Pichai: AI अब्जावधी लोकांचं आयुष्य सुधारू शकतो, सर्वांना उपयुक्त बनवण्यासाठी आपल्याला धाडसी पावलं उचलावी लागतील; AI भीतीवर गुगल सीईओ सुंदर पिचाईंनी कोणता कानमंत्र दिला?
AI अब्जावधी लोकांचं आयुष्य सुधारू शकतो, सर्वांना उपयुक्त बनवण्यासाठी आपल्याला धाडसी पावलं उचलावी लागतील; AI भीतीवर गुगल सीईओ सुंदर पिचाईंनी कोणता कानमंत्र दिला?
Galgotias University AI Summit Dog:आधी भारताचं जगासमोर नाक कापलं अन् नंतर गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक धडधडीत खोटंही बोलल्या, आता म्हणाल्या, 'तो AI कुत्रा...'
आधी भारताचं जगासमोर नाक कापलं अन् नंतर गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक धडधडीत खोटंही बोलल्या, आता म्हणाल्या, 'तो AI कुत्रा...'
Rajyasabha Election 2026: तावडे, पाटील, कराड...राज्यसभेसाठी भाजपकडून कोणाच्या नावाची चर्चा?; 5 नावं आली समोर
तावडे, पाटील, कराड...राज्यसभेसाठी भाजपकडून कोणाच्या नावाची चर्चा?; 5 नावं आली समोर

व्हिडीओ

Sanjay Raut On Eknath shinde : शिंदेंनी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला
Jalgaon Child Special Report : खेळता खेळता 3 वर्षांच्या मुलीचं डोकं अडकलं भांड्यात
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026 शिवजयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह, ठिकठिकाणी विविध कार्यक्रम
Bhigwan Kidnapping Case : अपहरण झालेल्या तरुणीचा जबरदस्तीने व्हिडीओ बनवला, पडळकरांचा मोठा दावा
Bhiwandi Mahapalika भाजपने महापौरपदाचा उमेदवार बदलला,नारायण चौधरींऐवजी स्नेहा मेहुल पाटील यांना संधी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik News: दोन वर्षांचा चिमुकला खेळत असतानाच अनर्थ घडला, घराची भिंत अचानक अंगावर कोसळली अन्...; नाशिकमधील हृदयद्रावक घटना
दोन वर्षांचा चिमुकला खेळत असतानाच अनर्थ घडला, घराची भिंत अचानक अंगावर कोसळली अन्...; नाशिकमधील हृदयद्रावक घटना
Epstein Files: व्यावसायिक, राजकारणी अन् बँकर्स! एपस्टीनशी संबंध उघड होताच जगभरात राजीनाम्यांची लाट सुरूच; आता आणखी एका अब्जाधीशाचा राजीनामा; आतापर्यंत 10 देशांत नाव येताच पदावर पाणी सोडलं
व्यावसायिक, राजकारणी अन् बँकर्स! एपस्टीनशी संबंध उघड होताच जगभरात राजीनाम्यांची लाट सुरूच; आता आणखी एका अब्जाधीशाचा राजीनामा; आतापर्यंत 10 देशांत नाव येताच पदावर पाणी सोडलं
Bhigwan Kidnapping Case: पोलिसांच्या सहा पथकांनी 250 किलोमीटरचा परिसर पालथा घातला, 42 तास शोधाशोध, पण भिगवणचं जोडपं सापडलं नाही
पोलिसांच्या सहा पथकांनी 250 किलोमीटरचा परिसर पालथा घातला, 42 तास शोधाशोध, पण भिगवणचं जोडपं सापडलं नाही
Sundar Pichai: AI अब्जावधी लोकांचं आयुष्य सुधारू शकतो, सर्वांना उपयुक्त बनवण्यासाठी आपल्याला धाडसी पावलं उचलावी लागतील; AI भीतीवर गुगल सीईओ सुंदर पिचाईंनी कोणता कानमंत्र दिला?
AI अब्जावधी लोकांचं आयुष्य सुधारू शकतो, सर्वांना उपयुक्त बनवण्यासाठी आपल्याला धाडसी पावलं उचलावी लागतील; AI भीतीवर गुगल सीईओ सुंदर पिचाईंनी कोणता कानमंत्र दिला?
Bhiwandi Mahangarpalika Election 2026: भिवंडीत चक्रावणारं राजकारण, भाजपमध्ये फूट पडली, 9 नगरसेवक थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
भिवंडीत चक्रावणारं राजकारण, भाजपमध्ये फूट पडली, 9 नगरसेवक थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
Gold Silver Rates Today: सोने -चांदी आवाक्याबाहेरच! पुन्हा दर वाढले, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? भाववाढीची  कारणे काय?
सोने -चांदी आवाक्याबाहेरच! पुन्हा दर वाढले, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? भाववाढीची  कारणे काय?
Galgotias University AI Summit Dog:आधी भारताचं जगासमोर नाक कापलं अन् नंतर गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक धडधडीत खोटंही बोलल्या, आता म्हणाल्या, 'तो AI कुत्रा...'
आधी भारताचं जगासमोर नाक कापलं अन् नंतर गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक धडधडीत खोटंही बोलल्या, आता म्हणाल्या, 'तो AI कुत्रा...'
Rohit Pawar and Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी 35 आमदारांचा पाठिंबा, सह्या न करणारे 'ते' आमदार कोण?
सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी 35 आमदारांचा पाठिंबा, सह्या न करणारे 'ते' आमदार कोण?
Embed widget