1. आमच्या मिशीला कुणाचं खरकटं नाही, 'माझा कट्टा'वर राजू शेट्टींनी ठणकावलं, चुकलेलं लेकरु परत आणू, सदाभाऊंसोबतच्या वादाबाबत शेट्टींची प्रतिक्रिया https://gl/QxdQMX
 
  1. शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरलाच नाही, चहूबाजूंच्या टीकेनंतर रावसाहेब दानवेंची सारवासारव, शेतकऱ्यांची मनं दुखावली असल्यास दिलगिरी https://gl/qtPcBV
 
  1. रावसाहेब दानवे पदावर राहणं विरोधकांच्या फायद्याचं', शरद पवारांचा खोचक टोला
https://goo.gl/09c0RU    
  1. रावसाहेब दानवेंचं वक्तव्य म्हणजे सत्तेचा माज, एबीपी माझावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया, तर 'कर्जमाफी नको, दानवे आणि मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हवा', शेतकऱ्याची संतप्त भावना https://goo.gl/rwAa2d
 
  1. राज्यातील अर्ध्याहून अधिक पीएच.डी बोगस, सदोष शिक्षकपद्धतीची खुद्द शिक्षणमंत्र्यांकडून पोलखोल https://gl/OR2Aya
 
  1. राष्ट्रपतीपदाचे उमेदवार व्हा, गोपाळकृष्ण गांधींना विरोधकांची गळ, एनडीएसमोर मोठं आव्हान उभं करण्याची तयारी
https://goo.gl/ROQ1jp 
  1. ट्रिपल तलाकवर सुप्रीम कोर्टात मॅरेथॉन सुनावणी, 6 दिवस युक्तीवाद चालणार, 2-2 दिवस समर्थक-विरोधक मतं मांडणार, मग 1-1 दिवस प्रश्नोत्तरे https://gl/9XrkSi
 
  1. बंगळुरु-मुंबई उद्यान एक्स्प्रेसमधून 37 लाखांची रोकड जप्त, कल्याण स्टेशनवर पोलिसांची कारवाई https://gl/uV19zp
 
  1. मध्यप्रदेशात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या गोंदियाच्या 11 मजुरांचा अपघाती मृत्यू, पिकअप व्हॅन पलटल्याने दुर्घटना, 15 मजूर जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
 
  1. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील दुचाकींची संख्या 40 लाखावर, टू-व्हीलर मार्केटमध्ये भारत चीनला मागे टाकण्याच्या तयारीत https://gl/lRclhT
 
  1. जस्टिन बिबरचा क्रेझी फॅन, सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर कुबड्या घेऊन कॉन्सर्टला, पायाला दुखापत, तरीही कॉन्सर्टसाठी हजर https://gl/H2aHGk
 
  1. दोन महिन्यात 6 हार्ट अटॅक्स, 12 तासांची शस्त्रक्रिया, मुंबईतील 4 महिन्यांची सुदैवी चिमुरडी https://gl/PXr0Oy
 
  1. बाहुबलीमुळे रितेश देशमुख शिवाजी सिनेमाचं बजेट वाढवण्याची चिन्हं, भव्य-दिव्य सिनेमासाठी 225 कोटींचं बजेट, रामगोपाल वर्माचं ट्विट https://gl/4HXrVD
 
  1. अॅमेझॉनला 70 लाखांचा गंडा, बंगळुरुच्या इंजिनिअर महिलेला पोलिसांनी पकडलं
https://goo.gl/f86iXk 
  1. फ्रान्समध्ये सर्कशीदरम्यान सिंहाचा रिंगमास्टरच्या नरडीचा घोट, उपस्थितांच्या काळजाचं पाणी, फायरब्रिगेड यंत्रणेच्या मदतीनं रिंगमास्टरची सुटका https://gl/dAnr8G
  *आता एका क्लिकवर पॅनसोबत आधार कार्ड लिंक करा!* https://goo.gl/8zrbGU  *माझा विशेष* - तूर शेतकऱ्यांबाबत दानवेंचं बरळणं माफ करायचं?  विशेष चर्चा रात्री 9.15 वा. @abpmajhatv वर *सहभाग* -  भाजप आमदार राम कदम, काँग्रेस खासदार राजीव सातव, शेतकरी संघटनेच्या नेत्या सरोज काशीकर, महाराष्ट्र राज्य किसान सभा सरचिटणीस डॉ. अजित नवले, तूर पीडित शेतकरी - गोपाळ चव्हाण *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर*