1. देशातउद्यापासूनबचतउत्सव, आताकेवळ 5 आणि 18 टक्केचGST, देशालाडझनभरकररचनेतूनबाहेरकाढले, नवरात्रीच्यापूर्वसंध्येलापंतप्रधाननरेंद्रमोदींचेसंबोधनhttps://tinyurl.com/4mj8m74aकार, दुचाकी, टीव्ही, सिमेंटतेघरबांधणीचीसामग्रीउद्यापासूनहोणारस्वस्त;कितीरुपयांनीदरहोणारकमी, एकाक्लिकवरयादीhttps://tinyurl.com/5n8m2mpe 

2. आमदाराला 2 कोटीनिधीमिळतो, पणमीआमदारनसतानामला 20 कोटीमिळतात, सदासरवणकरांचेवक्तव्यचर्चेत; शिवसेनाआमदारमहेशसावंतांचापलटवार, म्हणाले, सत्ताधारीआमदारांनाखैरातवाटलीजातेयhttps://tinyurl.com/twxd95pz ठाकरेंच्याशिवसेनेचेमावळचेपराभूतउमेदवारसंजोगवाघेरेराष्ट्रवादीतयेणारका? अजितपवारम्हणाले, संजोगवाघेरेठाकरेयांच्यासोबतआहेत, त्यांचीपत्नीउषावाघेरेह्याआमच्यासोबतआहेत. असेअनेकांच्याघरात, आमच्यासहउदाहरणेआहेतhttps://tinyurl.com/yc65j7kj 

3. नितीनगडकरीम्हणाले, मीब्राह्मणजातीचा, आम्हालाआरक्षणनाही, हेपरमेश्वराचेआमच्यावरीलसर्वातमोठेउपकार; ओबीसीनेतेलक्ष्मणहाकेंचापलटवार, म्हणाले, जावेज्यांच्यावंशातेव्हात्यांनाकळेhttps://tinyurl.com/53cfk89w  आरक्षणाच्यासंघर्षावरपंकजामुंडेंचंमोठंवक्तव्य; म्हणाल्या, राज्यकर्त्यांनीराजासारखेमनठेवूनसर्वांच्याहिताचानिर्णयघेतलापाहिजेhttps://tinyurl.com/mvwczhzf 

4. स्थानिकस्वराज्यसंस्थांच्यानिवडणुकीततीन-तीनकोटीखर्चहोतो, 100 बोकडंदिलीजातात; संजयगायकवाडांच्यावक्तव्यानेचर्चांना उधाण https://tinyurl.com/mpf4ybpk  सुषमाअंधारेंनीअंजलीदमानियांनाघेरल्यानंतररोहितपवारांचेतीनसवाल; म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्याबेडरूममधीलगादीआणिसोफ्यासाठी 20 लाखरु. खर्चकेलेजातातहेयोग्यआहेका? https://tinyurl.com/4k8388dh 

5. मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी गळ्यातील उपरणी काढून पाटलांना झाकलं, सहीसलामत बाहेर काढलं https://tinyurl.com/k6hndst9जालन्यातगुणरत्नसदावर्तेंच्यागाडीवरमराठाआंदोलकांचाहल्ल्याचाप्रयत्न; सदावर्तेपती-पत्नीनेघेतलीजालन्यातलीधनगरआंदोलकांचीभेटhttps://tinyurl.com/ffaj9shm 

6. ओबीसीनेत्यांनालक्ष्मणहाकेंचेवावडे; बीडमध्येछगनभुजबळांच्याउपस्थितीतमहाएल्गारसभा, हाकेंनानिमंत्रणनसल्याचीजोरदार चर्चा https://tinyurl.com/4csm7nyaमला 1 मिनिटांत 15 ते 20 कॉलधमक्यादेणारेयेतात; पैसेमागितल्याच्याकॉलरेकॉर्डींगवरुनलक्ष्मणहाकेंचाखुलासा, म्हणाले, जावीणपूर्वकबदनामीचाडावhttps://tinyurl.com/4cfycyep 

7. वैद्यकीयप्रवेशासाठीच्याNEETपरीक्षेसंदर्भातमोठीअपडेट, पुढच्यावर्षीलेखीनव्हेतरऑनलाईनपरीक्षाहोण्याचीशक्यता, केंद्रीयस्तरावरहालचालींनावेगhttps://tinyurl.com/nhhxh8cc पुण्यातीलचाकणमेट्रोविस्तारावरशिक्कामोर्तबहोण्याचीशक्यता, वाहतूककोंडीकायमचीसुटण्यासाठीप्रयत्न;अजितपवारांनीमुख्यमंत्र्यांसोबतलावलीबैठकhttps://tinyurl.com/4dsrm9tk 

8. उत्तरप्रदेशATS पथकमुंबई, भिवंडीतूनतिघांनाअटक; दहशतवादीकारवायांतीलसहभागाचासंशय, लखनौलानेऊनहोणारतपाससुरूhttps://tinyurl.com/bdh9cswyकोथरुडमध्येपोलिसांनीभाईंचीधिंडकाढली; घायवळगँगच्यागुंडांनाबघूनरस्त्यावरचेकुत्रेभुंकायलालागलेhttps://tinyurl.com/4cwbum6m 

9. 'इव्हेंटमॅनेजरनं फसवलं, पोलिसांनाही गंडा लावलाय'; देवमाणूसफेम अभिनेत्री अस्मिता देशमुखनेव्हिडीओशेअर करत सगळं सांगितलंhttps://tinyurl.com/yv9f6wuc 'राज ठाकरेंनी भेटायला बोलावलं, म्हणाले, आज संजय आलाय, आपण सर्व हिंदीत बोलूयात; संजय मिश्रा यांनी माझा कट्टावरसांगितला 'राज भेटीचा' किस्साhttps://tinyurl.com/yp58z53d 

10. हस्तांदोलन वादानंतर पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान आज भिडणार; आशिया चषकच्या सुपर-4 मध्ये रात्री 8 वाजता रंगणार सामना https://tinyurl.com/4a4va6awक्रिकेट अंडर-19 मध्ये कर्णधार आयुष म्हात्रे फ्लॉप, वैभव सूर्यवंशीनेऑस्ट्रेलियाविरुद्ध पुन्हा घातला धुमाकूळ; 172.73 च्या स्ट्राइक रेटने 22 चेंडूत ठोकल्या 38 धावा https://tinyurl.com/4zc6s4ca 

*एबीपी माझा स्पेशल*

हातातोंडाशीआलेलं उभं पीक वाहून गेलं, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टीनंखरिपाच्यापिकांचं मोठं नुकसान; बळीराज्याच्या डोळ्यात अश्रू https://tinyurl.com/bdhdp8ht 

शारदीय नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी ग्रहांचा शुभ संयोग; 3 राशींवर असणार देवीची कृपा, संकटातून होणार सुटकाhttps://tinyurl.com/2sb9554b 

H-1B व्हिसासाठी फक्त एकदाच शुल्क आकारणार, जुन्या व्हिसाधारकांचं काय होणार? व्हाईट हाऊसकडून खुलासा https://tinyurl.com/ye2xe2fv 

*एबीपी माझा WhatsappChannel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*