1. देशात जातनिहाय जनगणना करणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती https://tinyurl.com/5n697yay जातनिहाय जनगणना म्हणजे बिहार निवडणुकांच्या तोंडावर घेतलेला निर्णय; केंद्राच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/47pc3dtp 

2. पहलगाम हल्ल्यानंतर मोदींचा मोठा निर्णय, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळात बदल, 'रॉ'चे माजी प्रमुख आलोक जोशींवर  राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची जबाबदारी https://tinyurl.com/2trt3n3e  निवृत्त मेजर जनरल अनिल बाम यांचं मोठं भाकीत, मोदी पाकिस्तानचे दोन तुकडे पाडणार, सर्जिकल स्ट्राईकपेक्षा भयंकर हल्ल्याची तयारी https://tinyurl.com/yhxwjrvz 

3. पाकिस्तानी सैन्य घाबरलं, शस्त्रसंधीचं उल्लंघन होताच भारतीय सैन्याचं चोख प्रत्त्युतर; पाक रेंजर्सनी चौक्या सोडल्या, झेंडाही उतरवून लपवला https://tinyurl.com/5n7v2faw  भारत पाकिस्तान वाढत्या संघर्षात अमेरिकेची एन्ट्री; परराष्ट्र खात्याची प्रतिक्रिया, म्हणाले, हा मु्द्दा चर्चेद्वारे सोडवला पाहिजे https://tinyurl.com/2s45a8jh  

4. आज गर्दी कमी,उद्या येऊया, दहशतवाद्यांची आपापसात चर्चा; पहलगाममध्ये हल्ल्याच्या एक दिवसआधीचा प्रसंग जालन्यातील तरुणाने सांगितला अनुभव https://tinyurl.com/mrzm344c एबीपी माझा 'बॉर्डर'वर...पाकच्या सीमावार्ती गावातील मशि‍दीतून अजानचा आवाज येणं बंद, कारगिल युद्धानंतर पहिल्यांदाच एवढा 'सन्नाटा', स्थानिक काय म्हणाले, पाहा व्हिडिओ https://www.youtube.com/watch?v=WWgMXnz-0ZY 

5. मुख्यमंत्री अखेर 'वर्षा' बंगल्यावर; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत सपत्नीक पूजा करुन देवेंद्र फडणवीसांचा'गृहप्रवेश'https://tinyurl.com/273v2xrr  देवेंद्र फडणवीसांच्या लेकीचा दहावीचा निकाल, आई अमृता यांनी टक्केवारी सांगितली, दिवीजाला 92.60 टक्के गुण मिळाले https://tinyurl.com/23ap8y3y 

6. शेतकऱ्यांनो कामं उरकून घ्या, 29 ऑगस्ट मुंबईला जायचं, मनोज जरांगेंची घोषणा, आमरण उपोषणाची तारीख जाहीरhttps://tinyurl.com/4dpwak8k हक्काचा आहे ते आम्हाला द्या, देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांवर जरांगेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/4dpwak8k  

7. IPS अधिकारी देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; विवेक फणसळकर मुंबई पोलिस आयुक्तपदावरून निवृत्तhttps://tinyurl.com/yc33s4t2 महिला कॉन्स्टेबलला कॉल, हार्ट इमोजीसह पाठवला आक्षेपार्ह फोटो; संभाजीनगरमध्ये पोलीस निरिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा https://tinyurl.com/3yd8rf4m 

8. परदेशी महिलेवर बलात्कार प्रकरणातील शंतनु कुकडेच्या बँक खात्यात करोडो रुपयांचे आर्थिक व्यवहार; पुण्यातील दीपक मानकरांच्या खात्यात पैसे वळवल्याची तपासात माहिती https://tinyurl.com/4jdphbpa  

9. डोक्यावर कधी गार, तर कधी गरम पाणी ओतायचे; सिनिअर्सकडून रॅगिंग, पुण्यातील नामांकित महाविद्यालयातील घटनेने शिक्षणाची पंढरी हादरली https://tinyurl.com/2s3p2zhd पुण्यातील बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल, चौकशी समिती स्थापन, दोषींवर कारवाई होणार https://tinyurl.com/5n87kujb 

10. कोलकातामधील ऋतुराज हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू; 22 जणांना वाचवलं, जीव वाचवण्यासाठी हॉटेलच्या छतावरून अन् खिडक्यांमधून उड्या https://tinyurl.com/y9yb2faz विशाखापट्टणममध्ये मंदिराची भिंत कोसळून 7 भाविकांचा करुण अंत; 4 जखमी; मंदिरात चंदनोत्सव सुरु असतानाच भीषण दुर्घटना https://tinyurl.com/bdfkk3fj 

*एबीपी माझा स्पेशल*

HBD स्पेशल: रोहित शर्मा आहे कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक; मैदानावरील दमदार कामगिरीसोबतच भरपूर कमाईhttps://tinyurl.com/k83z5ds7 

अक्षय्य तृतीयेनंतर सोन्याचे दर कमी होणार का? तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं? जाणून घ्याhttps://tinyurl.com/y4a576da 

शरद पवारांच्या हस्ते आई जंगदंबेची प्राणप्रतिष्ठा, जितेंद्र आव्हाडांची संकल्पना, ठाण्यातील तुळजाभवानी मंदिर कसं आहे, फोटोतून पाहा https://tinyurl.com/3v5c85w5 

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*