1. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दिल्लीतून पद्म पुरस्काराची घोषणा,रोहित शर्माला पद्मश्री, भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण, धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण; महाराष्ट्रातील अनेकांना सन्मान, विविध क्षेत्रातील योगदानाचा बहुमान youtube.com/watch?v=_V463o74nVk&feature=youtu.be भारत सरकारकडून 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर; शेती क्षेत्रात योगदान, कापसावर खास संशोधन मराठवाड्याचे सुपुत्र श्रीरंग लाड https://tinyurl.com/yc2rhpe9   तारपा वाजवत आनंदी आनंद.. पद्मश्री जाहीर होताच संगीतकार भिकल्या धिंडा म्हणाले, मोबाईलच्या युगात संस्कृती जपतोय https://tinyurl.com/ywacvfz3 

2. पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंच्या हातात नसेल, धनुष्यबाण चिन्हं गोठवलं जाईल; संजय राऊतांचा खळबळजनक दावाhttps://tinyurl.com/mr449nn5 दिवाळीच्या दोन दिवस आधी पोटाचा कॅन्सर झाल्याच समजलं, मी नेहमीसारखा हसलो अन् म्हणालो कॅन्सर आहेचं तर आपण बघू; जिगरबाज संजय राऊतांनी सांगितली थरारक आठवण https://tinyurl.com/2s9273ks 

3. पुणे महापालिकेत शून्य जागा, दारूण पराभवानंतर मनसेत फेरबदल होणार; राज ठाकरे पुण्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणारhttps://tinyurl.com/5ca9mcmz धनंजय महाडिकांनी विधानसभेत त्यांच्या भावाला माझ्याविरुद्ध उभा केलं अन् म्हणाले, 'काका माझं ऐकत नाहीत, तिथून वाद सुरू झाला'; सतेज पाटलांकडून महाडिक-पाटील वादावर मोठं भाष्य https://tinyurl.com/yc7yj5uv 

4. धाराशिवमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपकडून हायजॅक झाल्याची चर्चा; भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांकडून शिवसैनिकांना एबी फॉर्म वाटल्याने खळबळ https://tinyurl.com/yum2kvc9  तिकीट नसेल चादर अन् सतरंजी द्या, आम्ही निवांत झोपतो; धारशिवमध्ये शिवसैनिक आक्रमक, शिवसेनेचे पक्ष निरीक्षक राजन साळवींचा व्हिडीओ व्हायरल https://tinyurl.com/vjr8cdz6 

5. कल्याणमध्ये शिंदेसेनेशी केलेली युती स्वार्थासाठी नसून पक्षहितासाठी; आम्ही फक्त पाठिंबा दिला, सत्तेत सहभागी झालो नाही, राजू पाटील यांचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/2s43ycma  कल्याण डोंबिवलीत शिवसेना उबाठा विरोधात बसणार, केडीएमसीतील नगरसेवकांना आदेश; मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरेंनी सांगितली रणनीती https://tinyurl.com/5994wbd8 

6. मुक्ताईनगरच्या नगरपंचायत निवडणुकीत मी भाजपला मदत केली; गुलाबराव पाटलांवर पलटवार करताना एकनाथ खडसेंनी सांगितलं राजकारण https://tinyurl.com/ye9h9z64  चंद्रपूर महानगरपालिकेत ठाकरे-वंचितच्या खेळीने मोठा ट्विस्ट; जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे म्हणाले, महापौर आमचा होण्यासाठी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा, ठाकरे-वंचितच्या पाठिंब्यावर काँग्रेस अन् भाजपचं भविष्य https://tinyurl.com/2s37f2ua 

7. साताऱ्यातील कराडच्या पाचपुतेवाडीत पुणे DRI कडून छापेमारी, 6 हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, साताऱ्यात खळबळhttps://tinyurl.com/3m9pkcea  कोल्हापुरात जावळाच्या कार्यक्रमात पाच लाखांच्या साड्या; भरारी पथकाने पाठलाग करत टेम्पो पकडला, मतदारांना वाटण्यासाठी साड्या आणल्याचा संशय https://tinyurl.com/2hfsu998 

8. मालाड रेल्वे स्थानकात आलोक सिंहला चाकू भोसकून संपवलं, वडील राजनाथ सिंहांच्या ताफ्यातील कमांडो; आरोपी ओंकार शिंदेचा जुना राग असल्याची चर्चा https://tinyurl.com/3635c3nb मालाड हत्याप्रकरणातील आरोपी ओंकार शिंदेंच्या वकिलांचा कोर्टात चक्रावणारा युक्तिवाद, म्हणाले, 'आलोक सिंगचे मित्र ओंकारला मारायला येत होते'https://tinyurl.com/569443kw 

9. नवऱ्याला सोडून मित्रासोबत लिव्ह-इनमध्ये राहायची, पतीने दागिने घेण्याचं नाटक करत नम्रता-शाहरुखला बोलावलं अन् तिथेच संपवलं; पुण्यातील घटनेनं खळबळ https://tinyurl.com/5ahvj39d नाशिकमध्ये भीषण अपघात, वाहनाच्या धडकेत मायलेकासह तिघे जखमी; संतप्त जमावाकडून कारची तोडफोड https://tinyurl.com/27fzk557 

10. टीम इंडियातून हर्षित राणाचा पत्ता कट; न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष, व्हाईट वॉशसाठी भारताचा संघ सज्जhttps://tinyurl.com/5xvepzzb  टी-20 वर्ल्डकपआधीच भिडणार भारत–पाकिस्तान; 1 फेब्रुवारीला अंडर-19 टीम इंडिया अन् पाकिस्तान आमनेसामने येणार https://tinyurl.com/2ddvxyvc 

*एबीपी माझा स्पेशल*

प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ, पहिली झलक, गणपती बाप्पाचं दर्शनhttps://tinyurl.com/56yejb64 

अविश्वास ठरावामुळे सरपंचपद गेलं, तरीही गुलाल उधळत साजरा केला जल्लोष; नेमकं काय घडलं?https://tinyurl.com/mtrspsst 

भ्रमात राहू नका तुमच्यावर 100 टक्के टॅरिफ लादू, डोनाल्ड ट्रम्प यांची शेजारी देशाला धमकी, चीन कनेक्शनमुळं भडकलेhttps://tinyurl.com/mubskssn 

*एबीपी माझा Whatsapp Channel*-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658