1 'पुढील एक वर्षात मोदी सरकार कोसळणार' राहुल गांधी यांचा मोठा दावा; म्हणाले, वाढत्या जन असंतोषाचा भारतीय राजकारणावर परिणाम होणार https://tinyurl.com/3u6cnxrs होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत मोठी अपडेट, इराण सामुद्रधुनीतील मार्ग खुला करण्यास तयार; एका महिन्यात चित्र पूर्ववत होण्याची शक्यता https://tinyurl.com/2xfxazjt 

2. राज्यात पेट्रोल-डिझेलचा साठा भरपूर, शेतकऱ्यांनी विनाकारण घाई करू नये; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचं आवाहनhttps://tinyurl.com/44ntvzm6 शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये; कृषी विद्यापीठाचा बळीराजाला महत्त्वाचा सल्ला https://tinyurl.com/57nvdt2e 

3. कॉक्रोच जनता पार्टीबाबत अण्णा हजारेंचा केंद्र सरकारला सल्ला; म्हणाले, युवाशक्ती राष्ट्रशक्ती, सरकारने त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं https://tinyurl.com/munvusb2 मंत्री गिरीश महाजनांची आण्णा हजारेंच्या वक्तव्यानंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मी लवकरच आण्णांची भेट घेणार https://tinyurl.com/2mxwrch2 

4. नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआय तपासात मनिषा हवालदारबाबत धक्कादायक माहिती; मनीषा मांढरेसोबत कनेक्शन, पुरावे नष्ट करण्यासाठी लढवली शक्कल, पतीच्या फोनचा वापर अन् चॅटिंगही डिलीट https://tinyurl.com/2p9n95ek मोटेगावकरांचा तांब्यातून विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडण्याचा व्हिडिओ व्हायरल; अंनिसचा संताप, कसून चौकशीची मागणी https://tinyurl.com/32ve86ed 

5. नाशिक टिसीएस प्रकरणात निदा खानला आश्रय देणाऱ्या नगरसेवकाचा पाय आणखी खोलात; आधी पालिकेची कारवाई आता पोलिसही ॲक्शन मोडमध्ये, मतीन पटेल पोलिसांना शरण येणार https://tinyurl.com/4sby8n9x 

6. भाऊ अमित ठाकरेंच्या बर्थडेला शुभेच्छा द्यायला आदित्य ठाकरे शिवतीर्थवर, राज ठाकरे समोर दिसताच पाया पडले, पाहा PHOTOS https://tinyurl.com/yrp5j6zv अभिनेता विजय पाटकरांकडून चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतील 'दबावशाही' उघड; म्हणाले, काहींनी मला अर्ज भरू दिला नाही, मंत्र्याचा OSD कोल्हापुरात ठाण मांडून बसलाय" https://tinyurl.com/5dz9drsy 

7. विधानपरिषदेच्या जागावाटपाचा तिढा, एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर; संजय शिरसाट म्हणाले, ते विभागाच्या कामासाठी गेले आहेत, तिन्ही पक्षाचे प्रमुख जागावाटप अंतिम करतील https://tinyurl.com/4wbndduf विधानपरिषदेची जळगावची जागा शिवसेनेला मिळावी; गुलाबराव पाटील म्हणाले, मुलगा प्रतापराव यांच्यासाठी जागा मागितली https://tinyurl.com/44hskth6 

8. शिवसेना आमदार संजय गायकवाडांना मोठा झटका, 'शिवाजी कोण होता' पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकावल्याप्रकरणी चौकशीला न्यायालयाची परवानगी https://tinyurl.com/mstv5uwp  प्रकरणावर गृहमंत्र्यांचा दबाव, नाहीतर आतापर्यंत संजय गायकवाडांवर कारवाई झाली असती; प्रशांत आंबींचा थेट आरोप, म्हणाले, 'आम्ही आता रस्त्यावर उतरू' https://tinyurl.com/4wn83d2d 

9. अमेरिकेत व्हाईट हाऊसजवळ पुन्हा गोळीबार, डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले; सिक्रेट सर्व्हिसने हल्लेखोराला जागीच लोळवलं, उपचार दरम्यान मृत्यू https://tinyurl.com/mrm8rty6  बलुचिस्तानमध्ये रेल्वे रुळाजवळ झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 26 जण ठार, 70 जखमी; जाफर एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले https://tinyurl.com/asknfdax 

10. आयपीएल साखळी सामना आज RR vs MI :  रियान पराग, वैभव सूर्यवंशी फेल, तरी राजस्थान रॉयल्सने मुंबईसमोर ठेवले 206 धावांचे लक्ष्य, जाणून घ्या Live अपडेट्स https://tinyurl.com/ynmmc4vr भारताचा 'उसेन बोल्ट'! पंजाबमधील गुरिंदरवीर सिंगचा राष्ट्रीय विक्रम, 100 मीटर शर्यत अवघ्या 10.09 सेकंदात पूर्ण https://tinyurl.com/y5v9t8rv 

*एबीपी माझा स्पेशल*

Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?' https://tinyurl.com/3prfnm45 

विशेष ब्लॉग : अर्जुन सचिन तेंडुलकर होणं सोप्पं नाही…https://tinyurl.com/3sm677kp 

*एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*