1. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात विविध राज्यातील 26 नागरिकांचा बळी; महाराष्ट्रातील 6 जण ठार, जखमी आणि मृत पर्यटकांची यादी समोर https://tinyurl.com/485ujzvr पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मरण पावलेल्या नागरिकांचे पार्थिव मुंबईत, पुण्यात दाखल https://youtu.be/5x-BlSAAmsA?feature=shared https://tinyurl.com/2jyrnj2x डोंबिवलीतील तीन पक्के मित्र एकत्रच शेवटच्या प्रवासाला निघाले; दहशतवादी हल्ल्याने लेले, मोने अन् जोशींच्या घरावर आभाळ कोसळलं https://tinyurl.com/3sr4bc37
2. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या 4 दहशतवाद्यांचे फोटो समोर; चौघेही पाकिस्तानी असल्याची माहिती https://tinyurl.com/23mxaf3j पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड सैफुल्लाह खालिद कसुरी हाफिज सईदचा निकटवर्तीय अन् TRF चा प्रमुख दहशतवादी, अनेक वर्षांपासून भारताच्या रडारवर https://tinyurl.com/4zsemthv
3. नाक्यानाक्यावर चेकपोस्टस् पण जिथं गरज होती तिथं मदतीसाठी ना पोलिस, ना मिलिट्री; आम्हाला आवाज द्यायला कोणीच नव्हतं; प्रत्यक्षदर्शी पुणेकर असावरी जगदाळेंचा थरकाप उडवणारा प्रसंग https://tinyurl.com/yeh5j9t3 कुटुंबीयांच्या आक्रोशापुढे स्तब्ध; मृतकांच्या पार्थिवाचं अंतिमदर्शन घेतल्यानंतर अमित शाहांचा पहिला इशारा, म्हणाले, दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना सोडणार नाही https://tinyurl.com/4f338wph
4. पहलगाम हल्ल्यातील कोणालाही सोडणार नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा, दहशतवादी हल्ला झाल्याचे समजताच सौदीतून परत फिरले https://tinyurl.com/ea6sfsue काश्मीरमध्ये अडकलेल्या सर्व पर्यटकांना आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था, राज्य सरकार करणार खर्च, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती https://tinyurl.com/2jyrnj2x
5. पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी थेट पाकिस्तानातील लोकांच्या संपर्कात होते; गुप्तचर यंत्रणांनी दिली महत्वाची माहिती https://tinyurl.com/arezbtaz दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर देणार, पडद्यामागे असणाऱ्यांनाही सोडणार नाही; पहलगाम हल्ल्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांचा इशारा https://tinyurl.com/4b3r3s6f
6. भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांना तयार राहण्याच्या सूचना, साऊथ ब्लॉकमध्ये संरक्षण मंत्रालयाच्या बैठकीत मोठा निर्णय https://tinyurl.com/mr3vvkzp नेव्ही, IB अन् वायू दलाच्या अधिकाऱ्यांचा मृत्यू; दहशतवादी हल्ल्यात भारतमातेने तीन सुपत्र गमावले https://tinyurl.com/ywppfk6f
7. विमान कंपन्यांनी तिकीटदर वाढवले, श्रीनगरहून येण्यासाठी तिप्पट भाडेवाढ; नेटीझन्सचा संताप होताच सरकारने भाडे वाढ न करण्याचे दिले निर्देश https://tinyurl.com/mtvc7jd7 पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर अनेकांनी नियोजित काश्मीर टूर केल्या रद्द, पर्यटनाला मोठा फटका, शेकडो कोटींचं नुकसान https://tinyurl.com/yxhvybmw
8. मृतदेहाशेजारी बसलेल्या नवविवाहितेकडून लेफ्टनंट पतीला अखेरचा निरोप, पार्थिवाला सॅल्यूट करत म्हणाली जय हिंद विनय https://tinyurl.com/44khpj6z पत्नी अन् मुलांना दुसऱ्या दिशेनं पळा म्हणाले, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आयबी अधिकाऱ्याला सुद्धा पत्नी आणि मुलांसमोर गोळी घातली https://tinyurl.com/3rdtfpr6
9. आदिलभाईंनी घरी नेऊन जेवू घातलं, सुखरुप पोहोचवलं; काश्मीरमधीलं माणुसकीचं उदाहरण, रुपाली ठोंबरेंच्या डोळ्यात पाणी https://tinyurl.com/3b4665s5 पर्यटकांना वाचवण्यासाठी सय्यद आदिल छातीचा कोट करुन उभा राहिला, दहशवाद्यांनी त्यालाही गोळ्या घातल्या! https://tinyurl.com/8cmhbcc3
10. दु:ख आणि राग शब्दात व्यक्त करता येत नाही, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर अभिनेता शाहरुख खानची प्रतिक्रिया https://tinyurl.com/mwkj5x8r सुन्न नवविवाहिता लेफ्टनंट पतीच्या मृतदेहाजवळ, फोटो पाहून आख्खा देश हळहळला, सलमान खान म्हणाला, एका मासूम को मारना, पुरी कायनात को मारने के बराबर है https://tinyurl.com/a677yun4
*एबीपी माझा स्पेशल*
कलम 370 रद्द होताच 2019 मध्ये अंकूर फुटला अन् पहिला ग्रेनेड हल्ला थेट श्रीनगरच्या लाल चौकात ते पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेणारी TRF आहे तरी कोण? https://tinyurl.com/4hbbkzbh
VIDEO : हलगीच्या ठेक्यावर अंग कापतंया थरथर, सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक'मधील नव्या गाण्याची चर्चा https://tinyurl.com/yhzz58fa
वेळेत घोडे मिळाले नाहीत अन् पहलगावला पोहोचायला उशीर झाला, केवळ दैव बलवत्तर म्हणून पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात कोल्हापुरातील पर्यटक वाचले https://tinyurl.com/yc2j8h3d
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*