1. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 17 जागांसाठी निवडणूका जाहीर; सोलापूर ते नागपूर 18 जून रोजी होणार मतदान, 22 जूनला निकालhttps://tinyurl.com/u9xnv38a विधानपरिषदेत उद्धव ठाकरेंची उपस्थिती फक्त 31.58 टक्के, अधिवेशनाला 100 टक्के उपस्थिती असणारे आमदार अमोल मिटकरी https://tinyurl.com/mrxsdvjv 

2. NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरच्या शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाचा अधिकाऱ्यांना प्रश्न, तुम्हाला कसं कळलं? सीबीआयने मोबाईलमधील पुरावेच दाखवले https://tinyurl.com/exz5rs4u  पुण्यातील ब्युटी पार्लर चालक मनीषाकडे 8 दिवस आधीच NEET पेपर; सीबीआयच्या तपासात धक्कादायक खुलासे, विविध आरोपाखाली गुन्हा दाखल https://tinyurl.com/ycymunms 

3. लातूरमधील कोचिंग क्लासेसवाल्या शिवराज मोटेगावकरच्या अटकेची कारणे; मोबाईलमध्ये आढळला नीटचा पेपर, 23 एप्रिललाच प्रश्न मिळाले https://tinyurl.com/mvrj24w2  अभ्यासात ढ असलेल्या श्रीमंत घरच्या विद्यार्थ्यांना हेरायचा, डॉक्टर करण्याचं स्वप्न दाखवून लाखो रुपये उकळायचा; CBI तपासातून शुभम खैरनारची मोडस ऑपरेंडी समोर https://tinyurl.com/44mnru43 

4. सुनेत्रा पवारांच्या पुढाकाराने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा; राष्ट्रवादीच्या कोअर कमिटी बैठकीत महत्त्वाच्या निर्णयाची शक्यताhttps://tinyurl.com/4mhwfc3m  पार्थ, सुनेत्रा पवारांचं ऐकत नसल्याची राष्ट्रवादीच्या गोटात कुजबुज, तटकरे-प्रफुल पटेलांबाबतचा पत्रप्रपंच पार्थ पवारांनीच केल्याची चर्चा https://tinyurl.com/3vy5bzmb 

5. डिझेल दरवाढीमुळे एसटीच्या तिकीटाचे दर वाढणार का? प्रताप सरनाईक म्हणाले, सरकारकडून विशेष सवलत देण्याचा निर्णय झाल्यास आम्ही दरवाढ करणार नाही https://tinyurl.com/2sy6su7a  बेपत्ता झालेली मुलगी शोधायला पोलिसांकडे डिझेलसुद्धा नाही, मुख्यमंत्र्यांच्या कोटींच्या इव्हेंटसाठी, पीआरसाठी पैसा, विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल https://tinyurl.com/2z9w9u4n 

6. रोहित पवारांकडे राष्ट्रवादीच्या 40 लोकांची नावे, जे भाजपात जातील; काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंचा खळबळजनक दावा, म्हणाले, भाजपलाही तेच हवंय https://tinyurl.com/a8b7ch9h  उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार टप्प्याटप्प्याने शिंदेंच्या संपर्कात; आता हिंगोलीच्या नागेश आष्टीकरांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट https://tinyurl.com/af3cazt5 

7. मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू तर 25 गंभीर जखमी; 100 जणांना घेऊन जाणाऱ्या वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरची धडक https://tinyurl.com/mubyanm5  लासलगावात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार, निवडणुकीपूर्वी 24 रुपये, आता 12 रुपये दर; रोहित पवार म्हणाले, सरकार उपकार करतंय का? https://tinyurl.com/34rkr3ax 

8. पतीच्या क्ररतेचा कळस, पत्नीच्या प्रायव्हेट पार्टवर ॲसिड ओतलं, 15 दिवस घरात कोंडलं; पुण्यातील हादरवणारी घटनाhttps://tinyurl.com/2mxnwkup भिवंडीत जमिनीचा वाद ठरला जीवघेणा; सख्ख्या भावाच्या हत्येसाठी 10 लाखांची सुपारी; 200 सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर 4 आरोपी गजाआड https://tinyurl.com/3yu92hhj 

9. मान्सूनची भारताकडे दमदार आगेकूच, अंदमान-निकोबार पूर्ण व्यापले; 26 मे रोजीच केरळ किनारपट्टीवर पाऊस धडकण्याची शक्यताhttps://tinyurl.com/2z2puuu8 

10. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा युद्धाची धमकी, शेअर बाजारात मोठी घसरण, रुपया 96.17 च्या निचांकी पातळीवरhttps://tinyurl.com/56t4ehks  इराणने अमेरिकेला 400 किलोग्रॅम संवर्धित युरेनियम द्यावे, अमेरिककडून युद्ध संपवण्यासाठी 5 अटी; ट्रम्पच्या धमकीसत्रानंतर इराणने पहिल्यांदाच जाहीरपणे सांगितलं https://tinyurl.com/mpn669r4 

*एबीपी माझा स्पेशल*

IPLमध्ये आज : चेन्नई-हैदराबाद लढतीकडे संपूर्ण IPLचं लक्ष, MS धोनीच्या उपस्थितीची उत्कंठा शिगेला, दोन्ही संघांसाठी 'करो या मरो' परिस्थितीhttps://tinyurl.com/9us4e3fw 

महागाई गेली तेल लावत, अधिक मासाच्या वाणासाठी कोल्हापूरच्या जावयाची खरोखर चांदी; दीड किलोची सिल्व्हर कोल्हापुरी चप्पल भेटhttps://tinyurl.com/y37dayav 

केंद्र सरकारचा आणखी एक मोठा निर्णय, चांदी खरेदी महागणार? सराफा बाजारावर विपरीत परिणामाची शक्यताhttps://tinyurl.com/mvzvjhjf 

*एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*