ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मे 2026 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 17 जागांसाठी निवडणूका जाहीर; सोलापूर ते नागपूर 18 जून रोजी होणार मतदान, 22 जूनला निकाल
https://tinyurl.com/u9xnv38a विधानपरिषदेत उद्धव ठाकरेंची उपस्थिती फक्त 31.58 टक्के, अधिवेशनाला 100 टक्के उपस्थिती असणारे आमदार अमोल मिटकरी https://tinyurl.com/mrxsdvjv
2. NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरच्या शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाचा अधिकाऱ्यांना प्रश्न, तुम्हाला कसं कळलं? सीबीआयने मोबाईलमधील पुरावेच दाखवले https://tinyurl.com/exz5rs4u पुण्यातील ब्युटी पार्लर चालक मनीषाकडे 8 दिवस आधीच NEET पेपर; सीबीआयच्या तपासात धक्कादायक खुलासे, विविध आरोपाखाली गुन्हा दाखल https://tinyurl.com/ycymunms
3. लातूरमधील कोचिंग क्लासेसवाल्या शिवराज मोटेगावकरच्या अटकेची कारणे; मोबाईलमध्ये आढळला नीटचा पेपर, 23 एप्रिललाच प्रश्न मिळाले https://tinyurl.com/mvrj24w2 अभ्यासात ढ असलेल्या श्रीमंत घरच्या विद्यार्थ्यांना हेरायचा, डॉक्टर करण्याचं स्वप्न दाखवून लाखो रुपये उकळायचा; CBI तपासातून शुभम खैरनारची मोडस ऑपरेंडी समोर https://tinyurl.com/44mnru43
4. सुनेत्रा पवारांच्या पुढाकाराने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा; राष्ट्रवादीच्या कोअर कमिटी बैठकीत महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता
https://tinyurl.com/4mhwfc3m पार्थ, सुनेत्रा पवारांचं ऐकत नसल्याची राष्ट्रवादीच्या गोटात कुजबुज, तटकरे-प्रफुल पटेलांबाबतचा पत्रप्रपंच पार्थ पवारांनीच केल्याची चर्चा https://tinyurl.com/3vy5bzmb
5. डिझेल दरवाढीमुळे एसटीच्या तिकीटाचे दर वाढणार का? प्रताप सरनाईक म्हणाले, सरकारकडून विशेष सवलत देण्याचा निर्णय झाल्यास आम्ही दरवाढ करणार नाही https://tinyurl.com/2sy6su7a बेपत्ता झालेली मुलगी शोधायला पोलिसांकडे डिझेलसुद्धा नाही, मुख्यमंत्र्यांच्या कोटींच्या इव्हेंटसाठी, पीआरसाठी पैसा, विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल https://tinyurl.com/2z9w9u4n
6. रोहित पवारांकडे राष्ट्रवादीच्या 40 लोकांची नावे, जे भाजपात जातील; काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंचा खळबळजनक दावा, म्हणाले, भाजपलाही तेच हवंय https://tinyurl.com/a8b7ch9h उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार टप्प्याटप्प्याने शिंदेंच्या संपर्कात; आता हिंगोलीच्या नागेश आष्टीकरांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट https://tinyurl.com/af3cazt5
7. मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू तर 25 गंभीर जखमी; 100 जणांना घेऊन जाणाऱ्या वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरची धडक https://tinyurl.com/mubyanm5 लासलगावात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार, निवडणुकीपूर्वी 24 रुपये, आता 12 रुपये दर; रोहित पवार म्हणाले, सरकार उपकार करतंय का? https://tinyurl.com/34rkr3ax
8. पतीच्या क्ररतेचा कळस, पत्नीच्या प्रायव्हेट पार्टवर ॲसिड ओतलं, 15 दिवस घरात कोंडलं; पुण्यातील हादरवणारी घटना
https://tinyurl.com/2mxnwkup भिवंडीत जमिनीचा वाद ठरला जीवघेणा; सख्ख्या भावाच्या हत्येसाठी 10 लाखांची सुपारी; 200 सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर 4 आरोपी गजाआड https://tinyurl.com/3yu92hhj
9. मान्सूनची भारताकडे दमदार आगेकूच, अंदमान-निकोबार पूर्ण व्यापले; 26 मे रोजीच केरळ किनारपट्टीवर पाऊस धडकण्याची शक्यता
https://tinyurl.com/2z2puuu8
10. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा युद्धाची धमकी, शेअर बाजारात मोठी घसरण, रुपया 96.17 च्या निचांकी पातळीवर
https://tinyurl.com/56t4ehks इराणने अमेरिकेला 400 किलोग्रॅम संवर्धित युरेनियम द्यावे, अमेरिककडून युद्ध संपवण्यासाठी 5 अटी; ट्रम्पच्या धमकीसत्रानंतर इराणने पहिल्यांदाच जाहीरपणे सांगितलं https://tinyurl.com/mpn669r4
*एबीपी माझा स्पेशल*
IPLमध्ये आज : चेन्नई-हैदराबाद लढतीकडे संपूर्ण IPLचं लक्ष, MS धोनीच्या उपस्थितीची उत्कंठा शिगेला, दोन्ही संघांसाठी 'करो या मरो' परिस्थिती
https://tinyurl.com/9us4e3fw
महागाई गेली तेल लावत, अधिक मासाच्या वाणासाठी कोल्हापूरच्या जावयाची खरोखर चांदी; दीड किलोची सिल्व्हर कोल्हापुरी चप्पल भेट
https://tinyurl.com/y37dayav
केंद्र सरकारचा आणखी एक मोठा निर्णय, चांदी खरेदी महागणार? सराफा बाजारावर विपरीत परिणामाची शक्यता
https://tinyurl.com/mvzvjhjf
*एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*
Before You Go
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद























