1. महागाई थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली; घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ, सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणारhttps://tinyurl.com/5n6tvfbn
2. गॅस दरवाढीवरुन शरद पवारांनी मोदींच्या महागाई नियंत्रणाचा 'छुपा' अर्थ सांगितला, म्हणाले, नागरिकांना 'टप्याटप्याने धक्का बसणार'https://tinyurl.com/38w4twku घरगुती गॅस 29 रुपयांनी महागला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं युद्धाचं कारण; शरद पवारांच्या टीकेलाही उत्तर, म्हणाले 'योग्यवेळी' योग्य निर्णय होईल https://tinyurl.com/yza5tj9b
3. मान्सूनचा वेग लांबणीवर, 15 जूननंतरच राज्यात पाऊस; हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना पेरणीसाठी थांबण्याचे आवाहनhttps://tinyurl.com/3wt86bhu राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा धुमाकूळ, शेती पिकांना मोठा फटका; जळगावात केळीची बाग भुईसपाट शेतकरी चिंतेत https://tinyurl.com/55n3tpsf
4. नवनीत राणांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली, राष्ट्रवादीतून राज्यसभेसाठी उमेदवारीची चर्चा, पण सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, त्यांच्या उमेदवारीचा विषय संपलाय https://tinyurl.com/3e3cp787 आधी समीर भुजबळांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ द्या, मग राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरतो; छगन भुजबळांची अट ऐकताच देवेंद्र फडणवीस म्हणाले, दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, सूत्रांची माहिती https://tinyurl.com/4y4jvr3h
5. विधानपरिषद उमेदवारी 'माघार' घेण्यासाठी फडणवीस किंवा महाजनांकडून कोणतीही सूचना नाही; नाशिकमधील भाजप बंडखोर प्रसाद हिरेंच्या विधानाने खळबळ https://tinyurl.com/yk79u7b3 सुनील तटकरेंनी रोहित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या घडामोडींची हिस्ट्रीच काढली; म्हणाले, हडपसरमधून उमेदवारीसाठी वर्षावर उंबरठे झिजवले https://tinyurl.com/yc6bneyh यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार; निलंबनाच्या कारवाईनंतर साहेबराव कांबळेसह शेकडो कार्यकर्त्यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश https://tinyurl.com/d9dzbdhm
6. मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 5 कोटींचे 3.2 किलो सोनं जप्त, एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांसह 7 जण अटकेतhttps://tinyurl.com/ytvuse8n सोनं तस्करी प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्याला मुंबई विमानतळावर अटक; संजय राऊतांचा सवाल, म्हणाले, गृहमंत्री फडणवीस, बावनकुळे, रवींद्र चव्हाणांचं आता काय म्हणणे आहे? https://tinyurl.com/4y5sctjp
7. वर्तमान पेपरमध्ये वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली; एफडीएचा कारवाईचा इशारा, गुन्हा दाखल होणारhttps://tinyurl.com/yfw8v3rf 'नीट' फेरपरीक्षा तणावातून विद्यार्थिनीनं आयुष्य संपवलं; तपासात नागपूर पोलिसांचा सावळागोंधळ उघड, तपास अधिकाऱ्यावर कारवाईची टांगती तलवार https://tinyurl.com/wpy39e46
8. माझ्याकडे तुझे फोटो, पळून आली नाहीस तर फोटो व्हायरल करीन', अल्पवयीन मुलीला गल्लीत एकटे गाठून विनयभंग; घटनेनं बीडमध्ये खळबळ, आरोपीला बेड्या https://tinyurl.com/a7wd2aj4 मुंबईतील हाय-प्रोफाईल लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू; वरळीच्या NSCI डोममधील खळबळजनक घटना, पोलिसांकडून सखोल तपास सुरू https://tinyurl.com/4ewmfhzb
9. सोन्याच्या दरात आठवडाभरात मोठी घसरण, 24 कॅरेट सोन्याचे भाव 4,690 रुपयांनी उतरले, चांदी 15000 रुपयांनी स्वस्तhttps://tinyurl.com/29svhp5e
10. अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यावर टीम इंडियाची घट्ट पकड, भारताच्या 564 धावांचा पाठलाग करताना अफगानचा निम्मा संघ तंबूत, दिवस अखेर 5 बाद 113 धावा, पदार्पणवीर मानव सुथारला 3 विकेट्स https://tinyurl.com/3nve7ksn कमी विकेट घेणाऱ्यांना संधी, पण IPL मध्ये 28 विकेट्स घेऊनही 'भुवनेश्वर कुमार' गायब; निवड समितीने संघात स्थान न दिल्याने चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त https://tinyurl.com/yeca3z2e
*एबीपी माझा स्पेशल*
बुलढाण्यातील शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड प्रकरणी मोठी अपडेट, दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन, ABP माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश!https://tinyurl.com/mrytdd7x
पेट्रोलपेक्षा 20 रुपयांनी स्वस्त इंधन, E85 फ्लेक्स फ्युएल कोणत्या गाड्यांमध्ये वापरता येणार? https://tinyurl.com/yumkz7ew
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर भारतीयांनी सोने खरेदीचा पॅटर्नच बदलला, एका कृतीने मार्केटमधील सप्लाय वाढला, सोने-चांदीचे दर झटक्यात घसरलेhttps://tinyurl.com/yn2544e9
*एबीपी माझा Whatsapp Channel*-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658
