एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जून 2026 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. महागाई थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली; घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ, सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार
https://tinyurl.com/5n6tvfbn 

2. गॅस दरवाढीवरुन शरद पवारांनी मोदींच्या महागाई नियंत्रणाचा 'छुपा' अर्थ सांगितला, म्हणाले, नागरिकांना 'टप्याटप्याने धक्का बसणार'
https://tinyurl.com/38w4twku घरगुती गॅस 29 रुपयांनी महागला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं युद्धाचं कारण; शरद पवारांच्या टीकेलाही उत्तर, म्हणाले 'योग्यवेळी' योग्य निर्णय होईल https://tinyurl.com/yza5tj9b  

3. मान्सूनचा वेग लांबणीवर, 15 जूननंतरच राज्यात पाऊस; हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना पेरणीसाठी थांबण्याचे आवाहन
https://tinyurl.com/3wt86bhu  राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा धुमाकूळ, शेती पिकांना मोठा फटका; जळगावात केळीची बाग भुईसपाट शेतकरी चिंतेत https://tinyurl.com/55n3tpsf 

4. नवनीत राणांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली, राष्ट्रवादीतून राज्यसभेसाठी उमेदवारीची चर्चा, पण सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, त्यांच्या उमेदवारीचा विषय संपलाय https://tinyurl.com/3e3cp787 आधी समीर भुजबळांना कॅबिनेट मंत्रि‍पदाची शपथ द्या, मग राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरतो; छगन भुजबळांची अट ऐकताच देवेंद्र फडणवीस म्हणाले, दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, सूत्रांची माहिती https://tinyurl.com/4y4jvr3h 

5. विधानपरिषद उमेदवारी 'माघार' घेण्यासाठी फडणवीस किंवा महाजनांकडून कोणतीही सूचना नाही; नाशिकमधील भाजप बंडखोर प्रसाद हिरेंच्या विधानाने खळबळ https://tinyurl.com/yk79u7b3  सुनील तटकरेंनी रोहित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या घडामोडींची हिस्ट्रीच काढली; म्हणाले, हडपसरमधून उमेदवारीसाठी वर्षावर उंबरठे झिजवले https://tinyurl.com/yc6bneyh यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार; निलंबनाच्या कारवाईनंतर साहेबराव कांबळेसह शेकडो कार्यकर्त्यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश https://tinyurl.com/d9dzbdhm 

6. मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 5 कोटींचे 3.2 किलो सोनं जप्त, एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांसह 7 जण अटकेत
https://tinyurl.com/ytvuse8n सोनं तस्करी प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्याला मुंबई विमानतळावर अटक; संजय राऊतांचा सवाल, म्हणाले, गृहमंत्री फडणवीस, बावनकुळे, रवींद्र चव्हाणांचं आता काय म्हणणे आहे? https://tinyurl.com/4y5sctjp 

7. वर्तमान पेपरमध्ये वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली; एफडीएचा कारवाईचा इशारा, गुन्हा दाखल होणार
https://tinyurl.com/yfw8v3rf  'नीट' फेरपरीक्षा तणावातून विद्यार्थिनीनं आयुष्य संपवलं; तपासात नागपूर पोलिसांचा सावळागोंधळ उघड, तपास अधिकाऱ्यावर कारवाईची टांगती तलवार https://tinyurl.com/wpy39e46 

8. माझ्याकडे तुझे फोटो, पळून आली नाहीस तर फोटो व्हायरल करीन', अल्पवयीन मुलीला गल्लीत एकटे गाठून विनयभंग; घटनेनं बीडमध्ये खळबळ, आरोपीला बेड्या https://tinyurl.com/a7wd2aj4  मुंबईतील हाय-प्रोफाईल लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू; वरळीच्या NSCI डोममधील खळबळजनक घटना, पोलिसांकडून सखोल तपास सुरू https://tinyurl.com/4ewmfhzb  

9. सोन्याच्या दरात आठवडाभरात मोठी घसरण, 24 कॅरेट सोन्याचे भाव 4,690 रुपयांनी उतरले, चांदी 15000 रुपयांनी स्वस्त
https://tinyurl.com/29svhp5e 

10. अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यावर टीम इंडियाची घट्ट पकड, भारताच्या 564 धावांचा पाठलाग करताना अफगानचा निम्मा संघ तंबूत, दिवस अखेर 5 बाद 113 धावा, पदार्पणवीर मानव सुथारला 3 विकेट्स https://tinyurl.com/3nve7ksn कमी विकेट घेणाऱ्यांना संधी, पण IPL मध्ये 28 विकेट्स घेऊनही 'भुवनेश्वर कुमार' गायब; निवड समितीने संघात स्थान न दिल्याने चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त https://tinyurl.com/yeca3z2e 

*एबीपी माझा स्पेशल*

बुलढाण्यातील शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड प्रकरणी मोठी अपडेट, दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन, ABP माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश!
https://tinyurl.com/mrytdd7x 

पेट्रोलपेक्षा 20 रुपयांनी स्वस्त इंधन, E85 फ्लेक्स फ्युएल कोणत्या गाड्यांमध्ये वापरता येणार? https://tinyurl.com/yumkz7ew 

पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर भारतीयांनी सोने खरेदीचा पॅटर्नच बदलला, एका कृतीने मार्केटमधील सप्लाय वाढला, सोने-चांदीचे दर झटक्यात घसरले
https://tinyurl.com/yn2544e9 

*एबीपी माझा Whatsapp Channel*
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658 

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता मी आवाज उठवणार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा
आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता मी आवाज उठवणार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget