नवी दिल्ली : देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार आहेत. उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत.
निवडणूक आयोग आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे.        पाच राज्यातील विधानसभांची सध्यस्थिती
राज्य एकूण जागा मुख्यमंत्री सत्ताधारी विरोधी पक्ष
उत्तर प्रदेश 404 अखिलेश यादव समाजवादी पार्टी (229) बहुजन समाजवादी पार्टी (80)
पंजाब 117 प्रकाशसिंह बादल (अकाली दल) शिरोमणी अकाली दल (54)+ भाजप (11) काँग्रेस 48
उत्तराखंड 71 हरीश रावत (काँग्रेस) काँग्रेस+बसपा+उत्तराखंड क्रांती दल भाजप (27)
मणिपूर 60 ओकराम इबोबीसिंग काँग्रेस (50) नागा पिपल्स फ्रंट (4)
गोवा 40 लक्ष्मीकांत पार्सेकर भाजप (21) काँग्रेस (7)
  राज्यनिहाय विधानसभा सद्धस्थिती उत्तरप्रदेश - 404
  • सत्ताधारी - समाजावादी पार्टी 229
  • मुख्यमंत्री अखिलेश यादव
  • बहुजन समाजवादी पार्टी- मायावती - 80
  • भाजप - 40
  • काँग्रेस- 28
  • राष्ट्रीय लोक दल (अजित सिंह)- 8
  • पीपी - 4
  • कौमी एकता दल - 02
  • तृणमूल काँग्रेस 1
  • इत्तेहाद ए मिल्लत - 1
  • राष्ट्रवादी काँग्रेस -1
  • अपक्ष - 6
  • राज्यपाल नियुक्त - 1
www.abpmajha.in पंजाब - 117
  • सत्ताधारी - शिरोमणी अकाली दल (54)+ भाजप (11) - 65
  • मुख्यमंत्री - प्रकाशसिंह बादल
  • विरोधी पक्ष - काँग्रेस 48
  • अपक्ष - 04
www.abpmajha.in  उत्तराखंड -  71
  1. सत्ताधारी -काँग्रेस (26) + बसपा (2)+ उत्तराखंड क्रांती दल 1 = 29
  2. विरोधी पक्ष - भाजप 27
  3. अपक्ष - 03
  4. अपत्रा ठरवेले - काँग्रेस 10 + भाजप 1
www.abpmajha.in गोवा - 40
  1. मुख्यमंत्री : लक्ष्मीकांत पारसेकर
  2. विरोधी पक्ष : काँग्रेस 07
  3. भाजप - 21
  4. काँग्रेस- 07
  5. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष -03
  6. गोवा विकास पक्ष-02
  7. अपक्ष -05
  8. रिकाम्या -02
www.abpmajha.in मणिपूर - 60
  • मुख्यमंत्री : ओकराम इबोबी सिंह
  • विरोधी पक्ष : नागा पीपल्स फ्रण्ट 04
  • काँग्रेस -50
  • भाजप -01
  • नागा पीपल्स फ्रण्ट (एनपीएफ) 04
  • रिकाम्या -05
  • एकूण60
www.abpmajha.in