Horoscope Today 6 March 2026: आज संकष्टी चतुर्थीचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! बाप्पाच्या कृपेने विघ्न टळणार, धनलाभाचे योग, आजचे राशीभविष्य वाचा...
Horoscope Today 6 March 2026: आज शुक्रवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 6 March 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 5 मार्च 2026, आजचा वार शुक्रवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आज संकष्टी चतुर्थी असल्याने आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. बाप्पाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज फसव्या आणि लबाड माणसांपासून सावध राहा, तुमची मते इतरांना न पटल्यामुळे थोडे वाद होतील
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज पैशाची परिस्थिती सुधारेल, त्यामुळे खरेदीचा मूड राहील, माननीय अधिकार मिळवण्याचा प्रयत्न कराल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज घरामध्ये विचारपूर्वक संयम ठेवलात तर, इतरांचे सहकार्य चांगले मिळेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज स्वकर्तुत्वाने इतरांना दीपवून टाकाल, तुमच्या कामांमध्ये नवीन संकल्पना राबवण्याचा प्रयत्न कराल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज देवी उपासनेत प्रगती होईल, तुमची अचाट कल्पनाशक्ती प्रगतीचा मार्ग दाखवेल
कन्या रास (Virgo Horocsope Today)
कन्या राशींच्या लोकांसाठी आज विद्यार्थ्यांची वाचन आणि लिखाणात प्रगती होईल, एकाचा राग दुसऱ्यावर काढू नका
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज थोडक्या कारणावरून मनस्वास्थ्य बिघडून घ्याल, त्यामुळे स्वतःबरोबर जवळच्या माणसांनाही अस्वस्थ करून टाकाल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज व्यवसाय धंद्याच्या ठिकाणी थोडी सहनशीलता ठेवायला हवी, नाहीतर वातावरण गढूळ होईल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज धंद्यामधील पार्टनरशी मतभेद होणार नाहीत, याची काळजी घ्या मानाने पैसा मिळवाल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज सामाजिक कार्यातील व्यक्ती सामाजिक गोष्टीत पुढाकार घेतील, मुलांना योग्य संधी मिळतील
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज आपली पत प्रतिष्ठा वाढण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न कराल, जेवढा सकारात्मक दृष्टिकोन ठेवाल तेवढेच संबंध सुधारतील
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज व्यवसायात कामाचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल, हाताखालच्या लोकांवर विश्वास टाकावा लागेल
हेही वाचा>>
Sankashti Chaturthi 2026: 6 मार्चची संकष्टी चतुर्थी 6 राशींचं भाग्य घेऊन येतेय! चंद्रोदय वेळ, तिथी, शुभ मुहूर्त, शुक्रवारी देवी लक्ष्मी-बाप्पाची डबल कृपा,
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केव
महत्त्वाच्या बातम्या





















