Continues below advertisement

Horoscope Today 31 October 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 31 ऑक्टोबर 2025, आजचा वार शुक्रवार आहे. आजचा हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान दत्तगुरूंच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज महिला दुसऱ्यांना सहकार्य करतील, दीर्घकालीन हिशोब तुम्ही ठेवत नसल्यामुळे तुमच्या कामाला कायम गती राहील

Continues below advertisement

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज लेखकांना आपल्या कल्पना कागदावर उतरवण्यात यश मिळेल, निर्मितीचा आनंद मिळेल

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नये, एखादे काम आपण पैशाच्या जोरावर सहजगत्या पार पाडू शकता असे तुम्हाला वाटेल

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज प्रगती झाली नाही तर योगायोग या गोष्टीलाही महत्त्व असते याची जाणीव होईल

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज व्यापार उद्योगात प्रगती करण्यासाठी पैशाची तजवीज होऊ शकेल, घरामध्ये अल्हाददायक बदल कराल

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज नोकरीमध्ये बढाया मारण्याचा मोह होईल, महिलांनी कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज जिथे जाल तिथे आनंद निर्माण कराल, संततीच्या बाबतीत पैसा खर्च करावा लागेल

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज प्रेमवीरांच्या प्रेमाला दाद मिळेल, आयुष्याचा जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य राहील

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज कलाकारांना आपल्या अंगातील कला दाखवण्याची संधी मिळेल, तुमच्या बौद्धिकतेला आव्हान देणाऱ्या घटना घडतील

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज व्यवसाय नोकरीमध्ये फायदा करून घ्याल, तुमच्या सर्वच बाबतीत अपेक्षा वाढतील

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज हौसेला मोल नसेल, त्यानुसार पैसा खर्च करून हौस भागवून घ्याल

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज चैनीच्या वस्तूंचे आकर्षण राहील, स्त्रियांच्या नवीन ओळखी होतील.

हेही वाचा>>

November 2025 Lucky Zodiac Signs: नोव्हेंबरमध्ये 'या' 5 राशींना जॅकपॉट लागणार! गजकेसरीसह तब्बल 5 राजयोगांचा धमाका, स्वामींची कृपा कोणत्या राशींवर?

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)