Horoscope Today 3 September 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 3 सप्टेंबर 2025, आजचा वार बुधवार आहे. आजचा दिवस हा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्री विठ्ठलाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज तुमच्या बुद्धिमत्तेचा कस लागेल धंद्यामध्ये नवीन योजना राबवाल   

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज घरातील मोठ्या व्यक्तींना काही गोष्टी पटणार नाहीत महिलांच्या दृष्टीने लाभदायक घटना  घडतील           

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज शिष्टाचाराच्या चौकटीत राहून वास्तवाचे भान ठेवून काम कराल       

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे वागणूक ठेवा. सरकारी कामे तातडीने उरकून घेतले तर बरे पडेल           

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज घरातील काही महत्त्वाच्या गोष्टींची चर्चा तडीला जाईल 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज तुमची सुखाची व्याख्या प्रत्यक्षात तुम्हाला अनुभवायला मिळेल         

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज बाजूपेक्षा जरा जास्तच संवेदनाशील बनाल एककल्लीपणा वाढेल         

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज काहीतरी दिव्य भव्य करण्याची स्वप्ने रंगवाल परंतु तेवढीच कष्टाची तयारी ठेवावी लागेल        

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो महिलांची घरातील मोठ्या व्यक्तींबरोबर मते जुळणार नाहीत           

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज सकारात्मक दृष्टिकोन यशाकडे नेणार आहे, कष्टाची तमा न बाळगता भरपूर काम कराल    

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज उशीर झाला तरी यश तुमचे आहे हे नक्की नव्या कल्पना आकारात येतील             

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज दूरदृष्टीने एखादी गुंतवणूक करायची असेल, त्याप्रमाणे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन निर्णय घ्या

हेही वाचा :           

Shani Dev: अवघ्या 4 महिन्यातच 'या' राशींची साडेसातीपासून सुटका होणार? शनिदेवांनी अखेर माफ केलं? जाणून घ्या

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)