एक्स्प्लोर

स्वातंत्र्य दिनाच्या तोंडावरच धक्कादायक प्रकार! गावाला रस्ताच नसल्यानं गरोदर महिलेला खाटावरुन रुग्णालयात नेण्याची वेळ

एकीकडे राज्य आणि केंद्र सरकार मोठमोठे महामार्ग करत आहे. त्यासाठी हजारो कोटींचा खर्च केले जातायेत. समृद्धी महामार्ग असो वा शेतकऱ्यांचा विरोध असताना शक्तिपीठ महामार्ग सुद्धा करण्याचा घाट घातला जातोय.

Hingoli : एकीकडे राज्य आणि केंद्र सरकार मोठमोठी महामार्ग करत आहेत, त्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जात आहेत. समृद्धी महामार्ग असो वा शेतकऱ्यांचा विरोध असताना शक्तिपीठ महामार्ग सुद्धा करण्याचा घाट घातला जातोय. परंतू, आजही अनेक गावांमध्ये रस्त्यांच्या समस्या कायम आहेत. हिंगोली जिल्ह्यातील मळई या गावाला रस्ताच नसल्यामुळं नागरिकांना चिखलामधून पायपीट करावी लागत आहे. गावातील गरोदर असलेल्या सरसाबाई शेळके या महिलेच्या अचानक पोटात दुखत असल्याने रुग्णालयात नेण्यासाठी नागरिकांनी चक्क खाटावर टाकत या महिलेला रुग्णालयात दाखल केलं आहे.

हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे आदिवासींचे प्रश्न सोडवण्यात अपयशी

मळई या गावांमध्ये आदिवासी समाज बांधव मोठ्या प्रमाणात राहत असतात. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या गावाला अद्यापही रस्ताच मिळालेला नाही. त्यामुळं या गावातील नागरिकांना रस्त्यांसाठी अजूनही संघर्ष करावा लागत आहे. याच हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे याच आदिवासी समाजाचे आहेत. परंतू, पालकमंत्री सुद्धा त्यांच्या समाजातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरताना पाहायला मिळत असल्याचे नागरिकांनी सांगितले. आमच्या गावाला रस्ता द्यावा अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Satara Weather Update: कराड चिपळूण महामार्गावरील पर्यायी रस्ता आणि महामार्गाला घातलेला भराव सुद्धा वाहून गेला

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke: 'बटेंगे तो कटेंगे' या भानगडीत पडूच नका; स्वातंत्र्यदिनी अभिजीत दिपकेंचा सल्ला
'बटेंगे तो कटेंगे' या भानगडीत पडूच नका; स्वातंत्र्यदिनी अभिजीत दिपकेंचा सल्ला
Hingoli FDA Action: हिंगोलीत प्रसिद्ध खिचडी-भजीच्या चवीवर अस्वच्छतेचा डाग; खिचडीत चक्क आळ्या, अन्न विभागाची धडक कारवाई, महाराजा हॉटेलचा परवाना रद्द!
हिंगोलीत प्रसिद्ध खिचडी-भजीच्या चवीवर अस्वच्छतेचा डाग; खिचडीत चक्क आळ्या, अन्न विभागाची धडक कारवाई, महाराजा हॉटेलचा परवाना रद्द!
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
हिंगोली जिल्ह्यात 3.1 रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, कोणतंही नुकसान नाही
हिंगोली जिल्ह्यात 3.1 रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, कोणतंही नुकसान नाही

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Embed widget