एक्स्प्लोर

Dharashiv Accident: संसार सुरु होण्यापूर्वीच जोडप्याचा भीषण अपघातात मृत्यू, आठवडाभरापूर्वी साखरपुडा, धाराशिवमधील घटनेने सगळेच हळहळले

Dharashiv Accident news: तरुण जोडप्यावर काळाचा घाला, आठवडाभरापूर्वी साखरपुडा झालेल्या तरुण-तरुणीचा भीषण अपघातात मृत्यू, धाराशिव येथील दुर्दैवी घटना. नक्की काय घडलं?

Dharashiv Accident news: अवघ्या काही दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या एका तरुण जोडप्याचा धाराशिव येथे भीषण अपघातात मृत्यू झाल्याची काळजाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर (Solapur Dhule highway) धाराशिव येथील रत्नापूर पाटीजवळ हा अपघात (Road Accident News) घडला. अपघातग्रस्त कार टोलवेच्या कमानीवर जाऊन जोरात धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये कारमधील तरुण जोडप्याचा जागेवरच अंत झाला.  (Dharashiv News)

वाशी तालुक्यातील पारा येथील  अक्षय शिनगारे (वय 25) आणि इजोरा येथील मुलगी अक्षया सुनील चव्हाण (वय 23, सध्या मुक्काम वाशी) यांचा गेल्या रविवारी (दि. 15) मांजरसुंबा येथील कन्हेया मंगल कार्यालयात साखरपुडा झाला होता. मयत अक्षया हिला आज रविवारी लातूर येथे महापारेषणची परीक्षा होती. त्यासाठी ती आणि अक्षय हे दोघे पहाटे वाशी येथून  लातूरकडे निघाले होते. रत्नापूर पाटीजवळील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार टोलवेच्या कमानीवर जाऊन आदळली. यामध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. साखरपुड्यानंतर अवघ्या आठवडाभरात या दोघांच्या प्रेमकहाणीचा दुर्दैवी शेवट झाला आहे. या घटनेमुळे धाराशिवमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.  

Gadchiroli Accident: गडचिरोलीत ट्रक-ट्रॅक्टरचा भीषण अपघात, दोघे ठार, तीन जण जखमी

गडचिरोली जिल्ह्यातील कोरची जवळील मोहगाव फाट्यावर ट्रक आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघे ठार तर तीन जण जखमी झाले. सागर कल्लो आणि कैलास कोवे अशी मृतांची नावे आहेत. हैदराबाद वरून निघालेला मालवाहतूक ट्रक रायपूरला जात असताना मोहगाव फाट्यावर ट्रकने ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिली. यात ट्रॅक्टर रस्त्यातच उलटले. त्यामुळे चार मजूर दबले गेले. एकाचा जागेवर तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीर जखमी आहेत. घटनेनंतर मद्यधुंद चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

तर दुसरीकडे मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी राजापूर खरवते येथे एक अपघात झाला. याठिकाणी एका टेम्पोने कारला धडक दिली. या घटनेनंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने या अपघाता कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

आणखी वाचा

सोलापूरच्या नातेपुतेत विवाहितेने आयुष्य संपवलं, हातावर डोळे पाणावणारा मजकूर, म्हणाली, 'हसू झालंय माझं...'

सूला मारण्यासाठी सुनेनं पाण्यात मिसळलं विष, पण पतीच मेला, धक्कादायक घटनेनं पंढरपूर हादरलं, नेमकं काय घडलं?  

गादीत गुंडाळलेल्या मृतदेहाचं गुढ उलगडलं; प्रेमविवाहाचा वाद, लेकीची हत्या करून आईनेच..., छत्रपती संभाजीनगर मधील घटना

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी पणवती म्हणून कायम चर्चेत; आज फायनलसाठी नेमका कोणता बदल केला? धक्कादायक खुलासा!
टीम इंडियाला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी पणवती म्हणून कायम चर्चेत; आज फायनलसाठी नेमका कोणता बदल केला? धक्कादायक खुलासा!
Crime News: मंदिराच्या बाथरूममध्ये जिवलग मैत्रिणींनी संपवलं आयुष्य; भूल देण्याचे इंजेक्शन अन् इंटरनेटवर शोधल्या जीवन संपवण्याच्या पद्धती, घटनेनं खळबळ
मंदिराच्या बाथरूममध्ये जिवलग मैत्रिणींनी संपवलं आयुष्य; भूल देण्याचे इंजेक्शन अन् इंटरनेटवर शोधल्या जीवन संपवण्याच्या पद्धती, घटनेनं खळबळ
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी पणवती म्हणून कायम चर्चेत; आज फायनलसाठी नेमका कोणता बदल केला? धक्कादायक खुलासा!
टीम इंडियाला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी पणवती म्हणून कायम चर्चेत; आज फायनलसाठी नेमका कोणता बदल केला? धक्कादायक खुलासा!
Crime News: मंदिराच्या बाथरूममध्ये जिवलग मैत्रिणींनी संपवलं आयुष्य; भूल देण्याचे इंजेक्शन अन् इंटरनेटवर शोधल्या जीवन संपवण्याच्या पद्धती, घटनेनं खळबळ
मंदिराच्या बाथरूममध्ये जिवलग मैत्रिणींनी संपवलं आयुष्य; भूल देण्याचे इंजेक्शन अन् इंटरनेटवर शोधल्या जीवन संपवण्याच्या पद्धती, घटनेनं खळबळ
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Gas cylinder LPG: इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
Dhurandhar 2: धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
Ajit Pawar Death Plane Crash: रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
Embed widget