एक्स्प्लोर

घरी बायकोला काय सांगू? गॅस सिलेंडर मिळत नसल्याने संताप, एजन्सीबाहेर ग्राहकाने स्वत:चं डोकं फोडलं

संभाजीनगर शहराजवळच्या वाळूज भागातील रांजणगाव शेपू येथील कमल गॅस एजन्सीमध्ये घरगुती गॅस सिलेंडर मिळत नसल्याने एका व्यक्तीने संतापाच्या भरात स्वतःचे डोके फोडून  घेतले.

छत्रपती संभाजीनगर: इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीतील तणाव काहीसा कमी झाला असला तरीही भारतातील इंधन पुरवठा आणि गॅस टंचाई (Gas cylender) अद्यापही कमी झालेली नाही. अद्यापही घरगुती गॅससाठी ग्राहकांच्या एजन्सीबाहेर रांगा पाहायला मिळत आहेत. यासह, अनेक हॉटेल व्यवसायिकांच्या उद्योगावरही याचा दैनिक परिणाम अद्यापही कायम आहे. शासनाकडून घरगुती गॅसमध्ये कुठेही कमतरता नसल्याचे सांगितले जाते, पुरवठा अधिकाऱ्यांकडून तशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. मात्र, वस्तूस्थिती आजही वेगळीच आहे. त्यातूनच, एका छत्रपती संभाजीनगरमध्ये (sambhajinagar) एका ग्राहकाने गॅस मिळत नसल्याने चक्क स्वत:चं डोकं फोडून घेतलंय.   

संभाजीनगर शहराजवळच्या वाळूज भागातील रांजणगाव शेपू येथील कमल गॅस एजन्सीमध्ये घरगुती गॅस सिलेंडर मिळत नसल्याने एका व्यक्तीने संतापाच्या भरात स्वतःचे डोके फोडून  घेतले. आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. बालचंद नेमाने (वय 50,रा. रांजणगाव) असे जखमी व्यक्तीचे नाव असून, ते अनेक दिवसांपासून गॅस सिलेंडरसाठी एजन्सीच्या चकरा मारत होते. मात्र, वारंवार प्रयत्न करूनही गॅस उपलब्ध न झाल्याने ते संतप्त झाले. घरी बायकोला काय सांगू?” असे म्हणत त्यांनी स्वतःचे डोके फोडून घेतल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या घटनेनं गॅस एजन्सीबाहेर चांगलाच गोंधल उडाला होता. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदरील व्यक्तीस उपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठवलं आहे. मात्र, या प्रकारामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांची गॅस सिलेंडरसाठी होत असलेली कोंडी समोर आली आहे. 

अकोल्यात गॅसच्या रांगेतच नागरिकाचा मृत्यू

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अकोल्यात गॅस सिलिंडरच्या रांगेत एका वृद्धाला आपला जीव गमावावा लागल्याची घटना घडली होती. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकार आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला होता. "सिलिंडर बूक करा, 25 दिवसात येईल" असं वर तोंड करून सांगणाऱ्या आमदार मॅडमने शिरसाट कुटुंबीयांची सर्वात आधी माफी मागायला हवी असे रोहिणी खडसे यांनी भाजप आमदार चित्रा वाघ यांना त्यांचे नाव न घेता टीका केली होती. मात्र, अद्यापही गॅस सिलेंडरच्या टंचाईचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागत आहे.  

हेही वाचा

महिलेसह दोन अधिकाऱ्यास अटक, 50 हजारांची मागितली लाच; एसीबीने सापळा रचून पडकलं रंगेहाथ

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अमेरिकनं युद्ध संपवण्यासाठी कोणत्या अटी घातल्या? ट्रम्पच्या धमकीसत्रानंतर इराणने पहिल्यांदाच जाहीरपणे सांगितलं! गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
अमेरिकनं युद्ध संपवण्यासाठी कोणत्या अटी घातल्या? ट्रम्पच्या धमकीसत्रानंतर इराणने पहिल्यांदाच जाहीरपणे सांगितलं! गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
Rupee Falls: भारतीय रुपया मोठ्या संकटात, डॉलरच्या तुलनेत आजवरची सगळ्यात निचांकी पातळी गाठली, चालू वर्षात तब्बल 7 टक्क्यांची घसरण
भारतीय रुपया मोठ्या संकटात, डॉलरच्या तुलनेत आजवरची सगळ्यात निचांकी पातळी गाठली, चालू वर्षात तब्बल 7 टक्क्यांची घसरण
Orphan Woman Sheela Dance With Actress Shilpa Shinde: फाटलेले कपडे, विस्कटलेले केस अन्...; बॉलिवूड अभिनेत्री रस्त्यावर मागतेय भीक? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
फाटलेले कपडे, विस्कटलेले केस अन्...; बॉलिवूड अभिनेत्री रस्त्यावर मागतेय भीक? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
NCP Merger Sunetra Pawar: सुनेत्रा पवार आता सगळ्यात मोठा डाव टाकणार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता
सुनेत्रा पवार आता सगळ्यात मोठा डाव टाकणार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Petrol Issue : इंधन टंचाईचा फटका, पेट्रोल पंपावर रांगा, पेट्रोलसाठी हाणामारी
Special Report Parth Pawar Meet Fadnavis : वर्षावर पार्थ भेटीमागचा अर्थ? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Amit Thackeray on NEET Paper Leak : अजून किती खालची पातळी गाठणार हे सरकार? अमित ठाकरेंची टीका
Bachchu Kadu on Eknath Shinde : अवघ्या महाराष्ट्राला शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये गेल्या ८ वर्षापासून अभिनव उपक्रम; उद्योजक, विद्यार्थी करतात स्वच्छता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिकनं युद्ध संपवण्यासाठी कोणत्या अटी घातल्या? ट्रम्पच्या धमकीसत्रानंतर इराणने पहिल्यांदाच जाहीरपणे सांगितलं! गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
अमेरिकनं युद्ध संपवण्यासाठी कोणत्या अटी घातल्या? ट्रम्पच्या धमकीसत्रानंतर इराणने पहिल्यांदाच जाहीरपणे सांगितलं! गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
Rupee Falls: भारतीय रुपया मोठ्या संकटात, डॉलरच्या तुलनेत आजवरची सगळ्यात निचांकी पातळी गाठली, चालू वर्षात तब्बल 7 टक्क्यांची घसरण
भारतीय रुपया मोठ्या संकटात, डॉलरच्या तुलनेत आजवरची सगळ्यात निचांकी पातळी गाठली, चालू वर्षात तब्बल 7 टक्क्यांची घसरण
Orphan Woman Sheela Dance With Actress Shilpa Shinde: फाटलेले कपडे, विस्कटलेले केस अन्...; बॉलिवूड अभिनेत्री रस्त्यावर मागतेय भीक? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
फाटलेले कपडे, विस्कटलेले केस अन्...; बॉलिवूड अभिनेत्री रस्त्यावर मागतेय भीक? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
NCP Merger Sunetra Pawar: सुनेत्रा पवार आता सगळ्यात मोठा डाव टाकणार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता
सुनेत्रा पवार आता सगळ्यात मोठा डाव टाकणार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता
Kerala Government Formation: व्ही. डी. सतीशन केरळ मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; काँग्रेसच्या 12 मंत्र्यांसह 6 पक्षांतील 21 मंत्र्यांचा समावेश, राहुल आणि प्रियांका गांधीही उपस्थित राहणार
व्ही. डी. सतीशन केरळ मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; काँग्रेसच्या 12 मंत्र्यांसह 6 पक्षांतील 21 मंत्र्यांचा समावेश, राहुल आणि प्रियांका गांधीही उपस्थित राहणार
Share Market: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा युद्धाची धमकी, शेअर बाजारात मोठी घसरण, रुपया 96.17 च्या निचांकी पातळीवर
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा युद्धाची धमकी, शेअर बाजारात मोठी घसरण, रुपया 96.17 च्या निचांकी पातळीवर
मराठमोळ्या प्राजक्ता माळीची 'कान्स'वारी; ऑफशोल्डर लाल गाऊनमध्ये दिमाखात मिरवली, घायाळ करणारे PHOTOs पाहिलेत?
मराठमोळ्या प्राजक्ता माळीची 'कान्स'वारी; ऑफशोल्डर लाल गाऊनमध्ये दिमाखात मिरवली, घायाळ करणारे PHOTOs पाहिलेत?
NEET Exam Paper Leak: अभ्यासात ढ असलेल्या श्रीमंत घरच्या विद्यार्थ्यांना हेरायचा, डॉक्टर करण्याचं स्वप्न दाखवून लाखो रुपये उकळायचा, शुभम खैरनारची मोडस ऑपरेंडी?
अभ्यासात ढ असलेल्या श्रीमंत घरच्या विद्यार्थ्यांना हेरायचा, डॉक्टर करण्याचं स्वप्न दाखवून लाखो रुपये उकळायचा, शुभम खैरनारची मोडस ऑपरेंडी?
Embed widget