एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhajinagar Crime News: प्रेमाचा थरारक शेवट... दुचाकीवरुन आला, पेट्रोल पंपावर थांबला अन् तरुणीला संपवलं; संभाजीनगरमधील खळबळजनक घटना

Chhatrapati Sambhajinagar Crime News: भरदिवसा आणि गजबजलेल्या महामार्गावरील पंपावर ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड परिसरात एका प्रेमप्रकरणातून (Chhatrapati Sambhajinagar Crime News) झालेल्या वादातून धक्कादायक हत्याकांडाची .(Chhatrapati Sambhajinagar Crime News)घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर–जालना महामार्गावरील शिवसमर्थ पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या २७ वर्षीय पूजा सुदाम गावंडे या तरुणीचा तिच्याच प्रियकराने भरदिवसा गळा चिरून निर्घृण खून केला. गुरुवारी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.(Chhatrapati Sambhajinagar Crime News)

Chhatrapati Sambhajinagar Crime News: नेमकी घटना काय?

मृत पूजा गावंडे (रा. चित्तेपिंपळगाव, हल्ली मुक्काम कुंभेफळ) ही करमाड येथील शिवसमर्थ पेट्रोल पंपावर कर्मचारी म्हणून कार्यरत होती. गुरुवारी दुपारी ती नेहमीप्रमाणे आपली ड्युटी करत असताना, आरोपी सत्यम रावसाहेब गावंडे (वय ३२) हा त्या ठिकाणी आला. सत्यमने आपल्याकडील धारदार चाकूने पूजावर हल्ला चढवला. त्याने थेट पूजाचा गळा चिरल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला..(Chhatrapati Sambhajinagar Crime News)

Chhatrapati Sambhajinagar Crime News: सीसीटीव्हीत थरार कैद

हे संपूर्ण हत्याकांड पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. व्हिडीओमध्ये आरोपी अत्यंत क्रूरपणे हल्ला करताना दिसत असून, घटनेनंतर परिसरात एकच पळापळ झाली. भरदिवसा आणि गजबजलेल्या महामार्गावरील पंपावर ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे..(Chhatrapati Sambhajinagar Crime News)

Chhatrapati Sambhajinagar Crime News:  पूजाचा प्रियकर असल्याची प्राथमिक माहिती 

प्राथमिक माहितीनुसार, पूजा आणि सत्यम यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू असल्याची चर्चा आहे. याच वादातून सत्यमने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. आरोपी सत्यम गावंडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू आहे.

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Fairness Cream Alert : सावधान! पाकिस्थान निर्मित गोरी ब्युटी क्रीम ठरतेय किडनीच्या गंभीर विकाराचे कारण; छत्रपती संभाजीनगरनंतर नागपुरात धक्कादायक प्रकार उघड,
सावधान! पाकिस्थान निर्मित गोरी ब्युटी क्रीम ठरतेय किडनीच्या गंभीर विकाराचे कारण; छत्रपती संभाजीनगरनंतर नागपुरात धक्कादायक प्रकार उघड
Jitendra Shelke Accident: अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
Jitendra Shelke Death: पत्नी बचावासाठी अर्धा तास ओरडत होती, लहान मुलगाही अडकलेला; खरातच्या निकटवर्तीयाचा अपघातात मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितला संपूर्ण थरार
पत्नी बचावासाठी अर्धा तास ओरडत होती, लहान मुलगाही अडकलेला; खरातच्या निकटवर्तीयाचा अपघातात मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितला संपूर्ण थरार
मोठी बातमी! अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं निधन; समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं निधन; समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरुंच्या बसचा भीषण अपघात; 20 ठार 30 जखमी, प्रशासन घटनास्थळी
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरुंच्या बसचा भीषण अपघात; 20 ठार 30 जखमी, प्रशासन घटनास्थळी
दादांच्या निधनानंतर साहेब थोडे मानसिक खचले होते, या वयात ट्रिटमेंटचं कोण धाडस करत नाही, पण त्यातून बाहेर आले; रोहित पवारांकडून जयसिंगराव पवारांच्या कुटुंबियांचे सांत्वन; आठवणींना उजाळा
दादांच्या निधनानंतर साहेब थोडे मानसिक खचले होते, या वयात ट्रिटमेंटचं कोण धाडस करत नाही, पण त्यातून बाहेर आले; रोहित पवारांकडून जयसिंगराव पवारांच्या कुटुंबियांचे सांत्वन; आठवणींना उजाळा
Ameet Satam BMC Fund Allocation: BMC च्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची चर्चा; अमित साटम यांनी 4 दिवसांआधीचं पत्र काढलं, काय म्हणाले?
BMC च्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची चर्चा; अमित साटम यांनी 4 दिवसांआधीचं पत्र काढलं, काय म्हणाले?
'भाजप संपवायला निघालेले मुश्रीफ गोकुळमध्ये आपल्यासोबत नकोत' आमदार शिवाजी पाटलांची चंद्रकांतदादांसमोर भूमिका; मूश्रीफ सुद्धा बोलले, दिवसभरातील हायहोल्टेज बैठकांमध्ये काय काय घडलं?
'भाजप संपवायला निघालेले मुश्रीफ गोकुळमध्ये आपल्यासोबत नकोत' आमदार शिवाजी पाटलांची चंद्रकांतदादांसमोर भूमिका; मूश्रीफ सुद्धा बोलले, दिवसभरातील हायहोल्टेज बैठकांमध्ये काय काय घडलं?
IPL 2026: सचिन, सेहवाग, धोनीसोबत टीम इंडियाकडून टी-20 खेळला, तरीही आयपीएलमधून बाहेर! 'या' क्रिकेटरसोबत असं नेमकं काय घडलं?
सचिन, सेहवाग, धोनीसोबत टीम इंडियाकडून टी-20 खेळला, तरीही आयपीएलमधून बाहेर! 'या' क्रिकेटरसोबत असं नेमकं काय घडलं?
Supriya Sule and Prajakt Tanpure: प्राजक्त तनपुरे फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा, सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'शक्य असेल...'
प्राजक्त तनपुरे फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा, सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'शक्य असेल...'
Rashid Khan: 'आयपीएलच्या 2023 च्या मोसमात मला अफगाणिस्तान सोडून...' राशिद खानचा सनसनाटी खुलासा! नेमकं काय म्हणाला फिरकी स्टार?
'आयपीएलच्या 2023 च्या मोसमात मला अफगाणिस्तान सोडून...' राशिद खानचा सनसनाटी खुलासा! नेमकं काय म्हणाला फिरकी स्टार?
Kolhapur Crime: ऑनलाईन गेमिंगमध्ये लावलेले सगळे पैसे हरला, कोल्हापुरात तरुणाने नैराश्याच्या भरात आयुष्य संपवलं; अवघ्या वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन
ऑनलाईन गेमिंगमध्ये लावलेले सगळे पैसे हरला, कोल्हापुरात तरुणाने नैराश्याच्या भरात आयुष्य संपवलं; अवघ्या वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन
Embed widget