एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhajinagar: कपडे काढून...; आई मजुरीसाठी गेलेली असनाता वडिलांचं 7 वर्षांच्या चिमुरडीसोबत अश्लील कृत्य, छत्रपती संभाजीनगरमधील संतापजनक घटना

Chhatrapati Sambhajinagar: मुलीने आरडाओरड केली; मात्र त्याने सोडले नाही. स्वतःचा बचाव करण्यासाठी मुलीने सावत्र वडिलाच्या हाताला चावा घेतला आणि संधी साधून तेथून पळ काढला.

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) तालुक्यातील वाळूज महानगर परिसरातील तिसगाव येथील खवडा डोंगर भागात सात वर्षीय मुलीवर सावत्र वडिलाने अत्याचार (Chhatrapati Sambhajinagar Crime News) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. मुलीच्या प्रसंगावधानामुळे आणि शेजाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.(Chhatrapati Sambhajinagar Crime News) मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंब तिसगाव येथील खवडा डोंगर परिसरात वास्तव्यास आहे. पीडित मुलगी ही आईच्या पहिल्या विवाहातील असून तिच्या आईने दुसरे लग्न केले आहे. आई व सावत्र वडील हे दोघेही मजुरीचे काम करतात.(Chhatrapati Sambhajinagar Crime News)

सावत्र वडिलाने मुलीला घरात एकटी पाहून तिचे...

घटनेच्या दिवशी आई कामानिमित्त बाहेर गेली असताना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या सावत्र वडिलाने मुलीला घरात एकटी पाहून तिचे कपडे काढून तिला मांडीवर बसवले आणि अयोग्य ठिकाणी स्पर्श करण्यास सुरुवात केली, असा आरोप आहे. मुलीने आरडाओरड केली; मात्र त्याने सोडले नाही. स्वतःचा बचाव करण्यासाठी मुलीने सावत्र वडिलाच्या हाताला चावा घेतला आणि संधी साधून तेथून पळ काढला.(Chhatrapati Sambhajinagar Crime News)

परिसरातील महिलांनी एकत्र येत आरोपीला पकडून चोप दिला

मद्यधुंद अवस्थेमुळे आरोपीला तिचा पाठलाग करता आला नाही. मुलगी थेट शेजाऱ्यांच्या घरी धावत गेली. परिसरातील महिलांनी एकत्र येत आरोपीला पकडून चोप दिला व तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मुलीला ताब्यात घेऊन पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. मुलीच्या अंगावर जखमा आढळून आल्या असून शरीरावर चाव्याचेही खुणा असल्याचे समोर आले आहे.(Chhatrapati Sambhajinagar Crime News)

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही संबंधित व्यक्तीकडून संशयास्पद प्रकार घडत असल्याची (Chhatrapati Sambhajinagar Crime News) चर्चा होती. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस  करत आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. पुढील तपासात घटनेच्या पार्श्वभूमीची आणि यापूर्वी अशा प्रकारचे काही प्रकार घडले होते का, याचीही चौकशी केली जात आहे.(Chhatrapati Sambhajinagar Crime News)

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LPG Shortage Impact: पाणीटंचाईच्या काळात पाणी जसं वापरतो तसा गॅस जपून वापरा; छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
पाणीटंचाईच्या काळात पाणी जसं वापरतो तसा गॅस जपून वापरा; छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती! आम्ही काय बांगड्या घालून बसलोय का? राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक
भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती! आम्ही काय बांगड्या घालून बसलोय का? राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक
Arun Tupe Death: पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
Arun Tupe Death: महाराष्ट्राला हसवणाऱ्या लोकप्रिय रिलस्टारचं निधन; राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ, 24 तासांपूर्वीच शेअर केलेला व्हिडीओ
महाराष्ट्राला हसवणाऱ्या लोकप्रिय रिलस्टारचं निधन; राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ, 24 तासांपूर्वीच शेअर केलेला व्हिडीओ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime: जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Paper Leak Case : दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, नर्सिंगचा विद्यार्थी 600 रुपये उकळायचा, पोलीस तपासात सत्य समोर
दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, पोलीस तपासात वेगळाच अँगल समोर
US Iran War : अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं 6 वर्षातील सर्वात मोठं नुकसान
अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान
Hormuz Strait  Crisis: भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
Ratnagiri Crime : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
Home Loan: स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा? जाणून घ्या यादी
Home Loan: स्वत:चं घर खरेदीचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?  
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
Embed widget