एक्स्प्लोर

Baby Selling Case: छत्तीसगडमधील अल्पवयीन मुलीचे तरूणासोबत प्रेमसंबंध; डिलिव्हरी आली, डॉक्टरनं हेरलं अन् पैशांची मागणी, बाळविक्री प्रकरणातील डॉक्टरचा आणखी एक कारनामा आला समोर

Baby Selling Case: बाळ विक्री प्रकरणातील डॉक्टर बाजपेयीचा आणखी एक कारनामा आला समोर आला आहे.

भंडारा : उपचारासाठी दाखल असलेल्या एक नव्हे तर, दोन बाळाला  (Baby Selling Case) भंडाऱ्यात विकल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा-गोंदियात उघडकीस आला आहे. यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी १० सदस्यीय एसआयटी गठीत केली आहे. एसआयटीच्या सखोल चौकशी दरम्यान आता गोंदियाच्या डॉक्टर नितेश बाजपेयीचे नवनवे कारनामे समोर येत आहे. (Baby Selling Case)

आतापर्यंत या डॉक्टरनं दोन बाळांची  (Baby Selling Case) भंडाऱ्यात विक्री केल्याचं निष्पन्न झालं असून मुख्य आरोपी असलेल्या डॉक्टर नितेश बाजपेयीसह सहा जणांना अटक केली आहे. यात आणखी एका आरोपीला अटक केली असून आता बाळ विक्री प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची संख्या आता सात वर पोहचली आहे. तर, डॉक्टर बाजपेयी याने जे दोन बाळ भंडाऱ्यात विकले, त्यातील एक बाळ हे मोहगाव देवी येथील दांपत्याला ४ लाख ७० हजारांत विकलं असल्याचं समोर आलं आहे. (Baby Selling Case) 

या प्रकरणात समोर आलेली धक्कादायक माहिती

या बाळाची माता ही १७ वर्षांची अल्पवयीन असून तिचा प्रियकर हा २२ वर्षीय मुकेशकुमार मनसुरे हा आहे. हे दोघेही छत्तीसगड मधील बस्तर इथं एका ठिकाणी कामावर असताना या दोघांमध्ये प्रेमप्रकरण रंगल. या प्रेम प्रकरणातून जन्मास आलेल्या या बाळाची डॉक्टर बाजपेयीच्या गोंदियाच्या रुग्णालयात डिलिव्हरी करण्यात आली. डिलिव्हरीसाठी आलेली माता ही अल्पवयीन असल्याचं हेरून या डिलिव्हरीसाठी डॉक्टर बाजपेयीनं बाळाच्या मातापित्याकडे साडेचार लाख रुपयांची मागणी केली होती.(Baby Selling Case) 

मात्र, त्यांच्याकडे तेवढी रक्कम नसल्यानं एक लाख वीस हजार रुपये डॉक्टर बाजपेला देऊन त्यांनी डिलिव्हरी केली. त्यानंतर त्या बाळाला डॉक्टर बाजपेयीकडे सोडून तिथून दोघेही निघून गेलेत. यानंतर हे बाळ डॉक्टर बाजपेयी यानं भंडाऱ्याच्या मोहगाव देवी येथील दांपत्याला विकल्याचं (Baby Selling Case)  पोलीस तपासात समोर आलं. या प्रकरणात अल्पवयीन मुलीला माता बनविणाऱ्या मुकेशकुमार मनसुरे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे या बाळ विक्री (Baby Selling Case) प्रकरणात आतापर्यंत सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान बाळ विक्री (Baby Selling Case) प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. यामुळे आता आरोपींची संख्या सातवर पोहचली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandhara Crime News: फिरायचा बहाणा अन्...,आपल्या मुलीच्या जीवलग मैत्रिणीसोबत नराधमाने नको ते केलं; पिडीतेनं घटनेनंतर जीवन संपवण्यासाठी उचललं टोकाचं पाऊल, भंडाऱ्यातील संतापजनक घटना
फिरायचा बहाणा अन्...,आपल्या मुलीच्या जीवलग मैत्रिणीसोबत नराधमाने नको ते केलं; पिडीतेनं घटनेनंतर जीवन संपवण्यासाठी उचललं टोकाचं पाऊल, भंडाऱ्यातील संतापजनक घटना
Bhandara Crime News: भंडाऱ्यात गो तस्करांची मुजोरी, थेट पोलिसाची कॉलर पकडून धक्काबुक्की अन्...; नेमकं काय घडलं?
भंडाऱ्यात गो तस्करांची मुजोरी, थेट पोलिसाची कॉलर पकडून धक्काबुक्की अन्...; नेमकं काय घडलं?
Water Crisis: तलावांच्या जिल्ह्यात पाण्याचं भीषण संकट; भंडाऱ्यातील चुलबंद नदीचं पात्र कोरडंठाक, जळगावमध्ये उष्णतेची लाटेचा केळी पिकांना फटका
तलावांच्या जिल्ह्यात पाण्याचं भीषण संकट; भंडाऱ्यातील चुलबंद नदीचं पात्र कोरडंठाक, जळगावमध्ये उष्णतेची लाटेचा केळी पिकांना फटका
Bribe News : टेबलाखालून पैसे घेणाऱ्यांना चाप बसणार; तहसीलदारच्या चेंबरमध्ये CCTV बसवा, ते कलेक्टरांच्या चेबरला जोडा, चंद्रशेखर बावनकुळेंचा आदेश
टेबलाखालून पैसे घेणाऱ्यांना चाप बसणार; तहसीलदारच्या चेंबरमध्ये CCTV बसवा, ते कलेक्टरांच्या चेबरला जोडा, चंद्रशेखर बावनकुळेंचा आदेश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?
Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tanvi Kolte : बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
Tanvi Kolte : कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Weather Update: भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Embed widget