एक्स्प्लोर

Bhandara News : चोर असल्याच्या संशयावरून एका महिलेसह चौघांना जबर मारहाण; एकाचा मृत्यू, तिघे गंभीर, भंडाऱ्याच्या अड्याळमध्ये खळबळ

Bhandara Crime News : चोर असल्याच्या संशयावरून ग्रामस्थांनी एका महिलेसह चौघांना जबर मारहाण केली. या मारहाणीनंतर गंभीर जखमी असलेल्या एकाचा आज(15 एप्रिल) सकाळी उपचारादरम्यान नागपुरात मृत्यू झाला.

Bhandara Crime News : चोर असल्याच्या संशयावरून ग्रामस्थांनी एका महिलेसह चौघांना जबर मारहाण केली. या मारहाणीनंतर गंभीर जखमी असलेल्या एकाचा आज(15 एप्रिल) सकाळी उपचारादरम्यान नागपुरात मृत्यू झाला. ही घटना भंडाऱ्याच्या अड्याळ पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या पहेला गावात शनिवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे भंडाऱ्याच्या अड्याळमध्ये एकच खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास सध्या करत आहे.

पुढे आलेल्या माहितीनुसार, मोहम्मद मुबारक सय्यद (वय 22 वर्ष ) असं मृतकाचं नावं आहे. तर, जखमींमध्ये पृथ्वीराज खंगार (वय 35 वर्ष ) धनराम टेकाम(वय 40 वर्ष ) आणि रज्जू सय्यद (वय 55 वर्ष ) या तिघांचा समावेश आहे. शनिवारी मध्यरात्री गावातील 20 ते 25 जणांनी मृतक मोहम्मद याचं घरं गाठून त्याच्यासह पृथ्वीराज आणि धमराम यांना चोर असल्याच्या संशयावरून विचारपूस करीत जबर मारहाण केली. यावेळी मोहम्मद याची आई रज्जु ही त्यांना सोडविण्यासाठी आली असता त्यांनीही ग्रामस्थांनी मारहाण केली. यात उपचारा दरम्यान मोहम्मदचा मृत्यू झाला. तर गंभीर तिघांपैकी रज्जू यांच्यावर नागपूर तर अन्य दोघांवर भंडाऱ्यात उपचार करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे.

पाण्यासाठी ग्रामपंचमध्येच फाशी घेण्याचा प्रयत्न, उपसरपंचा ठेवले डांबून

यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील चुरमुरा येथे पाण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये शेकडो ग्रामस्थासमोर गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. सटवा बन्सी राठोड असे गळफास घेणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. ग्रामस्थांनी आठ दिवसांपूर्वी ग्रामसेवक सरपंच व सर्व सदस्यांना निवेदने देऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी केली होती. गावातील जलजीवन मिशनचे दोन वर्षापासून अद्यापपर्यंत पाणी मिळालेले नाही. चुरमुरा हे गाव अतिशय जंगलामध्ये असलेले गाव असून दूरवरून पाणी आणावे लागत आहे. यावेळी ग्रामस्थांनी उपसरपंच याना एका खोलीत डांबून ठवले असून 
ग्रामसेवकाला निलंबित करण्याचे मागणी  केली आहे.

देशी कट्टा बाळगणाऱ्या युवकास आरसीपी पथकाने केली अटक

यवतमाळच्या पुसद शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिरवणूक सुरू असताना देशी कट्टा घेऊन फिरणाऱ्या एका युवकास पुसद उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या आरसीपी पथकाने अटक केली.  पुसद येथील उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी. जे. यांना गोपनीय माहिती मिळाली की शेख सलीम शेख इस्माईल राहणार तुकाराम बापू वार्ड पुसद हा युवक देशी कट्टा घेऊन शहरातील न्यायालय परिसरामध्ये फिरत आहे. त्यावरून आरसीपी पथकास घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या युवकाची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळून एक गावठी कट्टा व दोन काडतूस आढळून आले. त्याला ताब्यात घेत शस्त्र कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.  पुढील तपास पोलिस करीत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांची २०० तोळे सोन्याची फसवणूक, सराफाविरोधात गुन्हा दाखल..
Maharashtra Breaking LIVE Updates: नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांची 200 तोळे सोन्याची फसवणूक, सराफाविरोधात गुन्हा दाखल
Donald Trump: 'इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडा' जॉर्डनमधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया; इराणवर पुन्हा मोठा हवाई हल्ला
'इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडा' जॉर्डनमधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया; इराणवर पुन्हा मोठा हवाई हल्ला
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात हायअलर्ट, पुढील पाच दिवस कसे?
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात हायअलर्ट, पुढील पाच दिवस कसे?
Gondia Crime News: हातावर लिहून मागितली लाच, पण डाव फसला! भाजप नगराध्यक्षाला ACB ने रंगेहाथ पकडलं; नेमकं काय घडलं?
हातावर लिहून मागितली लाच, पण डाव फसला! भाजप नगराध्यक्षाला ACB ने रंगेहाथ पकडलं; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
Embed widget