एक्स्प्लोर

Beer Price Gets Down : चियर्स! बिअरप्रेमींसाठी मोठी खुशखबर, 200 ची बिअर आता मिळणार अवघ्या 50 रुपयांना?

Beer Price Gets Down : भारताने ब्रिटनच्या बिअरवरील कर तब्बल 75 टक्क्यांनी कमी केला आहे. यामुळे 200 रुपये किमतीची बिअर आता अवघ्या 50 रुपयांना मिळण्याची शक्यता बळावली आहे.

Beer Price Gets Down : भारत- पाकिस्तान (India Pakistan War) यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगाचे लक्ष या दोन देशांकडे लागले आहे. भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम होतांना दिसत आहे. तर दुसरीकडे या मंदीच्या सावटाखाली काही जागतिक बाजारपेठेत काही संधी देखील निर्माण होतं असतात. अशाची एक मोठी संधी भारत आणि ब्रिटन (India and Britain) यांच्यातील मुक्त व्यापार कराराच्या (Free Trade Agreement) रूपाने समोर आली आहे.  परिणामी भारताने ब्रिटनच्या बिअरवरील कर तब्बल 75 टक्क्यांनी कमी केला आहे. यामुळे 200 रुपये किमतीची बिअर आता अवघ्या 50 रुपयांना मिळण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे बिअरप्रेमींसाठी ही एक मोठी खुशखबर मानली जात आहे.  

भारत आणि ब्रिटन यांच्यात मुक्त व्यापार करार

सध्या सर्वत्र उन्हाच्या प्रखरतेने अंगाची लाहीलाही होत आहे. तर कुठे दमट वातावरणाने मनस्ताप सहन करावा लागतोय. अशा परिस्थितीचा जर तुम्हाला बिअर पिण्याची आवड असेल, आणि त्यातही त्यात मोठी घसरण होणार असेल तर ही आनंददायी बाबचं म्हणावी लागेल. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बिअरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि अनेकदा आपला आवडती थंड बियर आणि ब्रँड मिळणे कठीण होतं. मात्र  अलिकडे भारताने ब्रिटनच्या बिअरवरील करात तब्बल 75 टक्क्यांनी कपात केल्याने ब्रिटनच्या बियरच्या किंमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. तर ब्रिटनचे बिअर ब्रँड्स आता भारतात स्वस्त होणार असून 200 रुपये किमतीची बिअर आता अवघ्या 50 रुपयांना  म्हणजेच निम्म्यापेक्षा कमी किमतील मिळू शकणार आहे. 

ब्रिटनच्या बिअरवरील करात तब्बल 75 टक्क्यांनी कपात

पुढे आलेल्या माहितीनुसार, ब्रिटनच्या बिअरवर भारताकडून जवळ जवळ 150 टक्क्यांपर्यंतचा कर लागत होता. आता भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारामुळे हा कर थेट 75 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. परिणामी, या करारानुसार आयात शुल्कामध्ये मर्यादित सवलत देण्यात आली आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यात हा महत्त्वपूर्ण करार 6 मे 2025 रोजी झाला. याच महत्त्वपूर्ण निर्णयामुळे ब्रिटनच्या ब्रँडची बिअर भारतात मोठ्या प्रमाणात स्वस्त होणार आहे. त्यामुळे बिअरप्रेमींसाठी ही एक मोठी खुशखबर असून आर्थिक बचत ही होणार आहे. तर दुसरीकडे या मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला आणि व्यापाराला चालना मिळण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा 

विशाल देवकर 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Harish Rana : 13 वर्षांपासून कोमात, नसाही सुकल्या; सुप्रीम कोर्टाकडून 'निष्क्रिय इच्छामरणाची' परवानगी; निकाल देताना न्यायमूर्तीही भावूक
तब्बल 13 वर्षांपासून कोमात, नसाही सुकल्या; सुप्रीम कोर्टाकडून 'निष्क्रिय इच्छामरणाची' परवानगी; निकाल देताना न्यायमूर्तीही भावूक
रोहित पवारांनी घेतली नितीन गडकरींची भेट, दोन प्रकल्पास अजित पवारांचं नाव देण्याची मागणी, अपघातावरही चर्चा
रोहित पवारांनी घेतली नितीन गडकरींची भेट, दोन प्रकल्पास अजित पवारांचं नाव देण्याची मागणी, अपघातावरही चर्चा
Gas Shortage Thane: मोठी बातमी: गॅस टंचाईमुळे तळीरामांचा घसा कोरडा राहणार, ठाण्यातील 80 टक्के बार, हॉटेल्स चार दिवसात बंद होणार?
मोठी बातमी: गॅस टंचाईमुळे तळीरामांचा घसा कोरडा राहणार, ठाण्यातील 80 टक्के बार, हॉटेल्स चार दिवसात बंद होणार?
Beed News: आई-वडील रागावले, मुलाने शेतात जाऊन गळ्याला दोर लावला,बहिणीने शेतात गेल्यावर पाहिलं अन्....
आई-वडील रागावले, मुलाने शेतात जाऊन गळ्याला दोर लावला,बहिणीने शेतात गेल्यावर पाहिलं अन्....

व्हिडीओ

Solapur Gas Shortage : सोलापुरातील गॅससाठी नागरिकांची भली मोठी रांग
Kolhapur Gas Cylinder Issue : कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशी घरगुती गॅस घेण्यासाठी गर्दी
Pune SSC Maths Exam Paper Leaked दहावी गणिताचे पेपर फुटले,भाग - 1, भाग 2 टेलिग्रामवर फुटल्याचे समोर
Sanjay Raut Full PC : पंतप्रधानांनी आता नाल्यातून गॅस आणून दाखवावा,राऊतांचा टोला, गॅस टंचाई दूर होईल
Pimpari Chinchwad : युद्धामुळं लग्न सराई संकटात,केटरर्सकडे गॅसचा तुटवडा; 10 हजार लग्न पुढं ढकलणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Benjamin Netanyahu: इराण-इस्रायल युद्धाच्या धामधुमीत वेगळीच चर्चा, बेंजामिन नेत्यानाहू गेले कोणीकडे? उलटसुलट चर्चांना उधाण
इराण-इस्रायल युद्धाच्या धामधुमीत वेगळीच चर्चा, बेंजामिन नेत्यानाहू गेले कोणीकडे? उलटसुलट चर्चांना उधाण
रोहित पवारांनी घेतली नितीन गडकरींची भेट, दोन प्रकल्पास अजित पवारांचं नाव देण्याची मागणी, अपघातावरही चर्चा
रोहित पवारांनी घेतली नितीन गडकरींची भेट, दोन प्रकल्पास अजित पवारांचं नाव देण्याची मागणी, अपघातावरही चर्चा
देवेंद्र फडणवीसांनी स्टे देऊनही महापौर रितू तावडेंनी BMCच्या इंजिनिअर्सच्या बदलीचा आदेश दिला, प्रशासनात संभ्रमाचे वातावरण
देवेंद्र फडणवीसांनी स्टे देऊनही महापौर रितू तावडेंनी BMCच्या इंजिनिअर्सच्या बदलीचा आदेश दिला, प्रशासनात संभ्रमाचे वातावरण
Iran War Live Update: तेलसाठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणकडून इस्रायलवर सर्वात मोठ्या हल्ल्याला सुरुवात; अमेरिकन तळांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, गुगल आणि अमेझॉन कार्यालये सुद्धा टार्गेटवर?
तेलसाठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणकडून इस्रायलवर सर्वात मोठ्या हल्ल्याला सुरुवात; अमेरिकन तळांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, गुगल आणि अमेझॉन कार्यालये सुद्धा टार्गेटवर?
घरगुती गॅसचा तुटवडा, एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगाच रांगा; दुचाकी, चारचाकी घेऊन सिलिंडरसाठी धाव
घरगुती गॅसचा तुटवडा, एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगाच रांगा; दुचाकी, चारचाकी घेऊन सिलिंडरसाठी धाव
Gas Shortage Thane: मोठी बातमी: गॅस टंचाईमुळे तळीरामांचा घसा कोरडा राहणार, ठाण्यातील 80 टक्के बार, हॉटेल्स चार दिवसात बंद होणार?
मोठी बातमी: गॅस टंचाईमुळे तळीरामांचा घसा कोरडा राहणार, ठाण्यातील 80 टक्के बार, हॉटेल्स चार दिवसात बंद होणार?
Shivam Dubey Travel In Train: छे, तो कशाला इथं येईल?, शिवम दुबे आणि त्याच्या पत्नीचा टीसीला चकवा; अहमदाबाद टू मुंबई ट्रेनने प्रवास!
छे, तो कशाला इथं येईल?, शिवम दुबे आणि त्याच्या पत्नीचा टीसीला चकवा; अहमदाबाद टू मुंबई ट्रेनने प्रवास!
'नरेंदर-सरेंडर'चा नारा देत लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल, भारतावर युद्धाचा प्रभाव, गॅस, पेट्रोलवर चर्चेची मागणी; तिकडं पीएम मोदींची तमिळनाडूत प्रचार सभा, केरळलाही जाणार
'नरेंदर-सरेंडर'चा नारा देत लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल, भारतावर युद्धाचा प्रभाव, गॅस, पेट्रोलवर चर्चेची मागणी; तिकडं पीएम मोदींची तमिळनाडूत प्रचार सभा, केरळलाही जाणार
Embed widget