एक्स्प्लोर

धक्कादायक! कृष्णा आंधळेच्या मित्रांनी केलेल्या मारहाणीत तरुणाला 8 टाके, डोक्याला गंभीर दुखापत, अंबाजोगाईहून लातूरला हलवले

बीडच्या धारूर येथे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संबंधित बातम्या पाहिल्याने फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रांनी तरुणाला गंभीर मारहाण केली

Beed crime update: 'इथून पुढे मुंडे साहेबांच्या आणि वाल्मिक अण्णांच्या बातम्या आणि व्हिडिओ पाहिलेस तर तुझा पण संतोष देशमुख करू ' अशी धमकी देत फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या (Krishna Andhale) मित्रांनी तरुणास बेदम मारहाण केल्याची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली . या गंभीर मारहाणीने  तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून 8 टाके पडल्याची माहिती समोर येत आहे . कृष्णा आंधळेच्या मित्रांकडून आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप यांनी केलेल्या मारहाणीनंतर  अशोक मोहिते याला अंबाजोगाईहून लातूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत .(Latur) याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले आहे .(Beed news)कराडांच्या बातम्या का पाहतो म्हणून मारहाण झालेल्या तरुणावर लातूर येथे उपचार सुरु आहेत.लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू.असून हा तरुण ICU मध्ये आहे.

नक्की प्रकार काय ?

बीडच्या धारूर येथे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संबंधित बातम्या पाहिल्याने फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रांनी तरुणाला गंभीर मारहाण केली .जखमी तरुणावर अंबाजोगाईतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते .आठ टाके ..डोक्याला झालेल्या गंभीर जखमेमुळे जखमी तरुणाला लातूरच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे .सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बातम्या का पाहतोस ?असा जाब विचारत आरोपी कृष्णा आंधळ्याच्या मित्रांनी अशोक मोहितेला मारहाण केली .या मारहाणीत अशोक मोहिते गंभीर जखमी होता .अंबाजोगाई रुग्णालयात (Ambajogai Hospital) उपचार झाल्यानंतर त्याला लातूर येथे हलवण्यात आले आहे .या संदर्भात धारूर पोलीस (Dharur Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आलं आहे . (Santosh Deshmukh Case)

आरोपी अजूनही फरार

अशोक मोहिते या तरुणास मारहाण केल्यानंतर कृष्णा आंधळे याचे दोन्ही मित्र आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे दोघेही अद्याप फरार आहेत .दरम्यान या मारहाण प्रकरणातील या दोन्ही आरोपींनी कालकृष्ण आंधळे याचे वाढदिवसानिमित्त स्टेटसही ठेवले होते .ही संपूर्ण घटना घडल्यानंतर यारोपियनच्या अटकेसाठी धारूर पोलिसांचे एक पथक मागावर आहे .या दोघांवरही धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय .या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून या संदर्भात पोलीस अधीक्षकांनी धारूर पोलिसांना सूचना केल्यात .आरोपीच्या शोधासाठी एक पथक रवाना झालंय . (Santosh Deshmukh Case)

हेही वाचा:

Beed Crime :'मिस यू भाई .. ' तरुणाला मारहाण करत फरार आरोपीच्या स्टेटसला वाढदिवसानिमित्त कृष्णा आंधळेचा फोटो, पोलीस करणार कारवाई

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा गुंडगिरी उफाळली, टोळक्याकडून तरुणावर प्राणघातक हल्ला; शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखासह सात जणांवर गुन्हा दाखल
बीडमध्ये पुन्हा गुंडगिरी उफाळली, टोळक्याकडून तरुणावर प्राणघातक हल्ला; शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखासह सात जणांवर गुन्हा दाखल
खोडसाळपणासाठी लिहिलेल्या पत्राची चौकशी झालीच पाहिजे; रुपाली चाकणकर 28 दिवसांनी बोलल्या, आरोपकर्त्यांना सवाल
खोडसाळपणासाठी लिहिलेल्या पत्राची चौकशी झालीच पाहिजे; रुपाली चाकणकर 28 दिवसांनी बोलल्या, आरोपकर्त्यांना सवाल
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
अपघाताच्या दोन भीषण घटनांत दोघे ठार, अंबोली घाटात चिमुकली तर बीडमध्ये दुचाकीवरील युवकाचा मृत्यू
अपघाताच्या दोन भीषण घटनांत दोघे ठार, अंबोली घाटात चिमुकली तर बीडमध्ये दुचाकीवरील युवकाचा मृत्यू

व्हिडीओ

Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report
Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shreyas Iyer : सरपंच श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनच्या साथीनं हार्दिक पांड्याचा करेक्ट कार्यक्रम, रोहित-सूर्या पाहत राहिले, पाहा व्हिडिओ
श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनची अचूक साथ, रोहित-सूर्या पाहत राहिले
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इस्त्रायल-लेबनॉनच्या शस्त्रसंधीची घोषणा, दोन्ही देशांचे नेते 34 वर्षानंतर भेटले
ट्रम्प यांच्याकडून आणखी एका युद्धाच्या शस्त्रसंधीची घोषणा, इस्त्रायल-लेबनॉन संघर्षाला 10 दिवस ब्रेक
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
MI vs PBKS : वानखेडेवर पंजाबच्या प्रभसिमरन आणि श्रेयस अय्यरचं वादळ,  पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर
पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर,वानखेडेवर प्रभसिमरन आणि श्रेयसचं वादळ
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
Suryakumar Yadav : रोहित दुखापतीमुळं संघाबाहेर सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद, अर्शदीप सिंगचा धमाका
सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद,अर्शदीप सिंगचा धमाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
Embed widget