एक्स्प्लोर

Beed Crime: बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवतांच्या घरात धक्कादायक प्रकार, आत पाऊल ठेवताच गांजाचा दर्प नाकात शिरला अन्...

Beed Crime: बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या निवासस्थान परिसरात पोलीस कर्मचारी चक्क गांजा ओढत असल्याचा प्रकार समोर आला असून हे कृत्य करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय.

Beed Crime News : बीड जिल्हा पोलीस दल मागील काही दिवसांपासून सतत वेगवेगळ्या कारणास्तव चर्चेत आहे. अशातच आता बीड जिल्हा पोलीस दलातून आणखीन एक खळबळजनक आणि धक्कादायक बाब समोर आली आहे. यात पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थान परिसरात पोलीस कर्मचारी (Beed Police) चक्क गांजा ओढत असल्याचा प्रकार समोर आला आहे. परिणामी हे कृत्य करणाऱ्या पोलीस पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारत थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही कारवाई स्वत: पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत (Navneet Kanwat) यांनी केलीय.

आत पाऊल ठेवताच गांजाचा दर्प नाकात शिरला अन्...

पुढे आलेल्या माहिती नुसार, बाळू गहीनाथ बहिरवाळ असे निलंबन करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाचे डागडुजीचे काम सध्या सुरू आहे. याचीच पाहणी करण्यासाठी पोलीस अधीक्षक कुटुंबासमवेत येथे गेले होते. मात्र यावेळी बहिरवाळने गेट उघडलं नाही. काही वेळानंतर गेट उघडण्यात आलं आणि पोलीस अधीक्षकांनी आत प्रवेश केला. 

दरम्यान, प्रवेश करताच त्यांना गांजाचा वास आला. त्यामुळे या पोलीस कर्मचार्‍याची जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली. तपासणी अहवालात कर्मचाऱ्याने गांजा पिल्याच निष्पन्न झालं. याची गंभीर दखल घेत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे.

एबीपी माझाच्या बातमीचा दणका, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त निलंबित 

ग्रामीण भागातील महिलांच्या कौशल्य विकासासाठी नागपूर जिल्ह्यातील 100 महिला बचतगटांना 90 टक्के अनुदानावर शेतीपूरक साहित्य वितरित करण्यात आले. यासाठी प्रत्येक महिला गटांना 8 लाख 80 हजाराचे मळणी यंत्र, कल्टिव्हेटर, साठवणूक साहित्य वितरित करण्यात आले होते. यात बाबासाहेब देशमुख हे नागपूर सहाय्यक आयुक्त असतांना वर्ष 2022-23 महिला बचत गटासाठी जिल्हा खनिकर्म निधीतून कृषिपूरक साहित्य वाटपाची योजना राबवण्यात आली होती. मात्र समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिलाबचत गटाला  फोटो काढून व वितरित केलेले साहित्य दोन दिवसातच परत घेऊन महिला बचत गटांची फसवणूक केली. 

दरम्यान  हा प्रकार सिद्ध झाल्यानंतर राज्य सरकारने हि निलंबनाची कारवाई केली आहे. या संदर्भातील बातमी एबीपी माझाने लावून धरली होती. महिला बचतगटांना जेव्हा लक्षात आले कि आपली फसवणूक झाली, त्यानंतर महिलांनी आंदोलन उभे केले होते, समाजकल्याण विभागाने महिलांचा रोष बघता या प्रकरणाची चौकशी केली. मात्र दबावात तो चौकशी अहवाल सादरच करण्यात आला नव्हता. त्यांनतर एबीपी माझा ने महिला गटाच्या फसवणुकी बातमी दाखवली त्यानंतर सरकार ने याची दखल घेत कारवाईला वेग दिला. परिणामी आता या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar and Sunetra Pawar: अजित पवारांचं विमान जिथे कोसळलं, त्याचठिकाणी आज सुनेत्रा पवार पोहोचल्या अन् ती जागा एकटक पाहत बसल्या, VIDEO
अजित पवारांचं विमान जिथे कोसळलं, त्याचठिकाणी आज सुनेत्रा पवार पोहोचल्या अन् ती जागा एकटक पाहत बसल्या, VIDEO
Angad Mhaskar Second Marriage: टेलिव्हिजनच्या पडद्यावरचा 'नौटंकी' खलनायक, दुसऱ्यांदा चढला लग्नाच्या बोहोल्यावर; गपचूप बांधली लग्नगाठ
टेलिव्हिजनच्या पडद्यावरचा 'नौटंकी' खलनायक, दुसऱ्यांदा चढला लग्नाच्या बोहोल्यावर; गपचूप बांधली लग्नगाठ
Maharashtra LIVE Updates: दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन, देशभरातून पाठींबा; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
Maharashtra LIVE Updates: दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन, देशभरातून पाठींबा; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
Eknath Shinde: एका डोळ्यांत आनंद आणि एका डोळ्यांत अश्रू, अजितदादांची जयंती अन् देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्य एकनाथ शिंदेंची खास पोस्ट
एका डोळ्यांत आनंद आणि एका डोळ्यांत अश्रू, अजितदादांची जयंती अन् देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्य एकनाथ शिंदेंची खास पोस्ट

व्हिडीओ

Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar and Ajit Pawar : 'माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला....',अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट!
'माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला....',अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट!
Amitabh Bachchan Shares Health Update: अमिताभ बच्चन यांच्यावर महत्त्वाची शस्त्रक्रिया; स्वतः बिग बींनी दिली हेल्थ अपडेट, म्हणाले, 'रिकव्हरीचा काळ खूप कठीण...'
अमिताभ बच्चन यांच्यावर महत्त्वाची शस्त्रक्रिया; ICU मध्ये केलेलं दाखल, बिग बींना नेमकं झालंय तरी काय?
Uddhav Thackeray Abhijeet Dipke CJP Protest Delhi Jantar Mantar: जंतर मंतरवर भाषण केलं, मंचावरुन खाली उतरताच आंदोलनकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना थांबवलं, पुढे काय घडलं?, VIDEO
जंतर मंतरवर भाषण केलं, मंचावरुन खाली उतरताच आंदोलनकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना थांबवलं, पुढे काय घडलं?, VIDEO
Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
Ajit Pawar and Sunetra Pawar: रात्री 12 वाजता सुनेत्रावहिनी अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या अन्...
रात्री 12 वाजता सुनेत्रावहिनी अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या अन्...
Actress Purva Kaushik Emotional On CJP Protest: 'हेल्पलेस फील होतंय, माणसाची किंमत इतकी कमीय, माहीत नव्हतं'; विद्यार्थ्यांवरचा लाठीचार्ज पाहून मराठी अभिनेत्री हादरली, VIDEO
'हेल्पलेस फील होतंय, माणसाची किंमत इतकी कमीय, माहीत नव्हतं'; विद्यार्थ्यांवरचा लाठीचार्ज पाहून मराठी अभिनेत्री हादरली, VIDEO
Rahul Gandhi: एकाच पायात बूट, पोलिसांच्या ताब्यातून सुटताच राहुल गांधींचा विद्यार्थी अन् पंतप्रधानांना थेट संदेश, म्हणाले, माझ्या तीनच मागण्या....
एकाच पायात बूट, पोलिसांच्या ताब्यातून सुटताच राहुल गांधींचा विद्यार्थी अन् पंतप्रधानांना थेट संदेश, म्हणाले, माझ्या तीनच मागण्या....
Ajit Pawar and Sunetra Pawar: अजित पवारांचं विमान जिथे कोसळलं, त्याचठिकाणी आज सुनेत्रा पवार पोहोचल्या अन् ती जागा एकटक पाहत बसल्या, VIDEO
अजित पवारांचं विमान जिथे कोसळलं, त्याचठिकाणी आज सुनेत्रा पवार पोहोचल्या अन् ती जागा एकटक पाहत बसल्या, VIDEO
Embed widget