एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Marathwada: मराठवाड्यातील 172 मंडळात अतिवृष्टी; 52 हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान

Heavy Rains In Marathwada: जून महिन्यापासून आतापर्यंत मराठवाड्यातील 450 मंडळांपैकी 172 मंडळात अतिवृष्टी झाली आहे.

Marathwada Rain Update: पावसाळा सुरु झाल्यापासून आतापर्यंत मराठवाड्यातील 172 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. ज्यात 687 घरांची पडझड झाली असून, विभागातील 52 हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या दीड महिन्यात मराठवाड्यात 381 मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर यावेळी सुरवातीलाचा 90 मंडळात 1 वेळ अतिवृष्टी झाली असून, 52 मंडळात दोनदा, 26 मंडळात तीन वेळा, 11 मंडळात चार वेळा आणि 3 मंडळात पाचवेळा अतिवृष्टी झाली आहे. तसेच प्राथमिक अहवालानुसार मराठवाडा विभागात 687 घरांची पडझड झाली आहे.

कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती  (आकडेवारी जून महिना ते आतापर्यंतची आहे)

अ.क्र. जिल्हा   पाऊस  घरांची पडझड 
1 औरंगाबाद  271 मिलिमीटर  18
2 जालना  330 मिलिमीटर --
3 बीड  305 मिलिमीटर 07
4 लातूर  348 मिलिमीटर 35
5 उस्मानाबाद  283 मिलिमीटर 29
6 नांदेड  588 मिलिमीटर 453
7 परभणी  364 मिलिमीटर 08
8 हिंगोली  475 मिलिमीटर 132

आतापर्यंत 85 टक्के पेरण्या पूर्ण...

मराठवाड्यात आतापर्यंत 85 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, 48 लाख 57 हजार 152 पैकी 41 लाख 43 हजार 478 हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ज्यात औरंगाबाद जिल्ह्यात 5 लाख 93 हजार हेक्टर, जालना 5 लाख 84 हजार हेक्टर, बीड 6 लाख 50 हजार, लातूर 4 लाख 28 हजार, उस्मानाबाद 4 लाख 3 हजार, नांदेड 6 लाख 95 हजार, परभणी 4  लाख 57 हजार तर हिंगोली जिल्ह्यात 3 लाख 30 हजार हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha : 01 December 2024Eknath Shinde On Shrikant Shinde : उपमुख्यमंत्रिपदासाठी Shrikant Shinde यांच्या नावाची चर्चा, शिंदेंच सूचक वक्तव्यAmol Mitkari VS Gulabrao Patil : गुलाबरावारांनी जुलाबरावांसारखं होऊ नये, मिटकरींचा गुलाबरावांना टोलाMohan Bhagwat VS Asaduddin Owaisi : मोहन भागवतांच्या अपात्यसंदर्भातील वक्तव्यावर ओवैस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
Embed widget